पालकमंत्री जाहीर; आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई उपनगर तर अजित पवारांकडे पुणे

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आदित्य ठाकरे यांना मुंबई उपनगर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांची ठाणे आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केली आहे. मुंबई शहर अस्लम शेख यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे, गडचिरोली या दोन जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray has named Guardian Ministers for all 36 districts in the state. (file pic) pic.twitter.com/4eXyjk5Zcc
— ANI (@ANI) January 8, 2020
पालकमंत्री – जिल्हा
- आदित्य ठाकरे -मुंबई उपनगर
- अस्लम शेख -मुंबई शहर
- अजित पवार -पुणे
- आदिती तटकरे -रायगड
- संजय राठोड -यवतमाळ
- छगन भुजबळ -नाशिक
- एकनाथ शिंदे -ठाणे
- उदय सामंत -सिंधुदूर्ग
- गुलाबराव पाटील -जळगाव
- जयंत पाटील -सांगली
- बाळासाहेब थोरात -कोल्हापूर
- धनंजय मुंडे -बीड
- शंकरराव गडाख -उस्मानाबाद
- दादाजी भुसे -पालघर
- हसन मुश्रीफ -अहमदनगर
- सुभाष देसाई -औरंगाबाद
- अब्दुल सत्तार -धुळे
- के.सी. पाडवी -नंदुरबार
- बाळासाहेब पांडुरंग पाटील -सातारा
- राजेश टोपे -जालना
- अशोक चव्हाण – नांदेड
- नितीन राऊत – नागपूर
- अनिल परब -रत्नागिरी
- दिलीप वळसे पाटील -सोलापूर
- नवाब मलिक – परभणी
- वर्षा गायकवाड – हिंगोली
- अमित देशमुख – लातूर
- शंभुराजे देसाई – वाशिम
Web Title: Guardian Minister list officially announced by chief minister Uddhav Thackeray.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं