शिवसेना जि. प. सदस्याला २० कोटीच्या खंडणी प्रकरणी अटक

मुंबई : मुंबई मधील पवई स्थीत एका मोठ्या विकासकाकडून तब्बल २० कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी शिवसेना जि. प. सदस्याला अटक केली आहे. गुलाब विठ्ठल पारखे असं ह्या शिवसैनिकाच नाव असून तो जुन्नर जिल्हा परिषदेचा सदस्य आहे.
पवई पोलिसांनी त्याला आज २ कोटीची रक्कम स्वीकारताना रंगे हाथ अटक करण्यात आलं आहे. त्याने विकासकाकडे मागणी केलेल्या २० कोटी पैकी शेवटी ६ कोटीवर मांडवली करण्यात आली होती. त्यातीलच २० कोटीचा पहिला हफ्ता स्वीकारताना त्याला पवई पोलिसांनी अटक केलं आहे.
गुलाब विठ्ठल पारखे हा त्याच नामांकित विकासकाकडे लाइसनिंग ऑफिसर म्हणून सेवेत कार्यरत होता. पवई पोलिसांनी त्याला रंगेहात ताब्यात घेतले असून त्याच्यावर कलम ३८४ अन्वये पवई पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं