महत्वाच्या बातम्या
-
मुंबईला PoK बोलणे कंगनाला भोवले | काँग्रेसकडून विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव
रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अवैध बांधकाम आणि रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर | कंगनाच्या कार्यालयाबाहेर पालिकेची नोटीस
९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. या कार्यालयाची काल मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले होते.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी आक्रमक | विधिमंडळात अर्णब गोस्वामी विरोधात हक्कभंग प्रस्ताव
रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सोनिया म्हणजे नवमातोश्री | राऊत म्हणजे नॉटी बॉय | अस्मिता म्हणजे रिया
अभिनेत्री कंगना रणौत म्हणजे नॉटी गर्ल आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी केलं. एवढंच नाही तर हरामखोर या शब्दाचा अर्थही त्यांनी उलगडून सांगितला होता. हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असं मला वाटतं.. असं आता संजय राऊत म्हणाले होते. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईची बदनामी केल्याप्रकरणी कंगनावर कारवाई करा | आ. प्रताप सरनाईकांची मागणी
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची कंगना रनौतवर कारवाईची मागणी केली आहे. मुंबईची बदनामी केल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई करण्याची मागणी आमदार प्रताम सरनाईक यांनी केली आहे. अध्यक्षांनी गृह विभागाला 24 तासात अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कंगनाला Y दर्जाची सुरक्षा देण्याचा केंद्राचा निर्णय योग्य - देवेंद्र फडणवीस
अभिनेत्री कंगना राणौतला केंद्रीय गृह मंत्रालयाने वाय प्लस दर्जाची सुरक्षा देणे हा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच असल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, एखाद्या व्यक्तीने चुकीचे वक्तव्य केले असेल, त्याचे विचार अयोग्य असतील तर आपण त्यावर आक्षेप नोंदवू शकतो. मात्र, त्या व्यक्तीचा जीव आणि मालमत्तेचे संरक्षण करणे, ही राज्य सरकार आणि संवैधानिक पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.
5 वर्षांपूर्वी -
कंगनाचं मुंबई पालीहिल स्थित कार्यालय | महापालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी दौरा
प्रसिद्ध राजकीय नेते, कलाकार, उद्योजक आणि क्रीडापटू यांना सरकारकडून सुरक्षा दिली जाते. त्यांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन त्यांना कुठल्या दर्जाची सुरक्षा द्यायची, याचा निर्णय सरकारकडून घेतला जातो. दरम्यान आता शिवसेनेबरोबर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रणौतला Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. या कॅटेगरीमध्ये कंगनाच्या सुरक्षेसाठी १० सशस्त्र कमांडो तैनात असतील.
5 वर्षांपूर्वी -
इतर प्रांतातून येऊन अनेकजण नाव कमवतात | काही जण ऋण मानतात काहीजण मानत नाहीत
अनेकजण इतर प्रांतातून महाराष्ट्रात येतात रोजी रोटी कमावतात, नाव कमवतात काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात काहीजण मानत नाहीत” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना रणौतला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. संजय राऊत आणि कंगना यांच्यात ट्विटर वॉरही रंगलं. मात्र या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी काहीही भाष्य केलं नव्हतं. आज मात्र त्यांनी अप्रत्यक्षरित्या कंगनाला टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रणवदा म्हणालेले शिवसेनाप्रमुखांमुळे राष्ट्रपती झालो | काहीजण रात गयी बात गयी - मुख्यमंत्री
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व आमदार, अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. शनिवारी, रविवारी या अधिवेशनासाठी येणाऱ्या सर्वांची चाचणी करण्यात आली. पण अनेकांना रिपोर्टसाठी ताटकळतच राहावं लागलं.
5 वर्षांपूर्वी -
माझी ताकद काय आहे | हे १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा - संजय राऊत
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे रविवारी दिवसभर विरोधकांच्या निशाण्यावर राहिले. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर…कंगना रणौतवर टीका करताना संजय राऊतांनी तिचा उल्लेख हरामखोर मुलगी असा केला. यावरुन सोशल मीडिया आणि विरोधी पक्षांनी संजय राऊतांना चांगलंच धारेवर धरलं. अनेक सेलिब्रेटींनी राऊतांनी माफी मागावी अशी मागणी केली. विरोधी पक्षातील भाजपाने सुशांत प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचं म्हटलं. यानंतर पुन्हा एकदा सूचक शब्दांत संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मातोश्री हे मराठी माणसाचं श्रद्धास्थान | दाऊदच्या बापालाही आम्ही घाबरत नाही - एकनाथ शिंदे
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकानं दिली आहे. या घटनेनंतर मातोश्री परिसरात धावपळ उडाली आहे. मातोश्रीवर दुबईतून चार कॉल आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे मातोश्री बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांना ठार मारू | मातोश्री निवास्थान बॉम्बने उडवून देऊ | दाऊदच्या हस्तकाची धमकी
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकानं दिली आहे. या घटनेनंतर मातोश्री परिसरात धावपळ उडाली आहे. मातोश्रीवर दुबईतून चार कॉल आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे मातोश्री बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
खोट्या घोड्यावर बसत | दुसऱ्याच्या स्क्रिप्ट वाचल्याने कोणी झाशीची राणी होत नाही - आदेश बांदेकर
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतच्या मुंबई वक्तव्यावरुन राज्यभरात वातावरण पेटलं आहे. मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रभर संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं होत असून कंगनाविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. कंगनाला मुंबईमध्ये पाय ठेवू देणार नाही असा धमकीवजा इशारा बीडच्या शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा | शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे - आठवले
काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पक्षातील काही दिग्गज नेत्यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठ नेत्या आणि हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेता निवडणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. यावरुन काँग्रेस पक्षातील दोन गटांमध्येच मतभेद पहायला मिळाले. या सर्व घडामोडींवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी एक सल्ला दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
Fake Twit Alert | शर्मिला ठाकरेंच्या नावाने कंगनाचं समर्थन | तर सेनेविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया
कंगना रणौत आणि शिवसेना वाद जबरदस्त पेटला आहे. असे असतानाच, आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले हरियाणाचे गृह आणि आरोग्यमंत्री तथा भाजपाचे आक्रमक नेते अनिल विज यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी शिवसेनेला इशारा देत, शिवसेनेचे नेते सत्य बोलण्यापासून कुणालाही रोखू शकत नाही, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
Recruitment | बँकेत क्लार्क पदासाठी मोठी भरती | जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आली आहे. कारण आयबीपीएस’ने क्लार्क पदाच्या तब्बल १५५७ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. त्याबाबत संपूर्ण माहिती खाली सोप्या भाषेत पाहू शकता. त्यामुळे तरुणांनी संधी गमावू नये.
5 वर्षांपूर्वी -
कंगना राणौत हिने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही - आ. आशिष शेलार
कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटलं आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने पुन्हा एक आव्हान दिलं आहे. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतचा मॅनेजर एनसीबीच्या ताब्यात | अडीच तासांच्या झाडाझडतीनंतर कारवाई
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्तीला देखील नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने ताब्यात घेतले आहे. मुंबईच्या ऑफिसला एन सी बी घेऊन निघाले. सकाळी सातपासून सॅम्युअलची मिरांडाच्या घरी चौकशी सुरू होती. मिरांडा सुशांत सिंह राजपूतचा हाऊस मॅनेजर होता. सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी सॅम्युअल मिरांडा आणि रिया चक्रवर्तीमध्ये २० मिनिटं संवाद झाल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कंगना राणौत झाशीची राणी आहे | तुमच्या धमक्यांना ती घाबरणार नाही - राम कदम
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोपांची मालिका अद्याप सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला उघड धमकी दिली असा गंभीर आरोप अभिनेत्री कंगना रनौतने केला आहे. मुंबईत भीती वाटत असेल तर परत येऊ नये, असा इशारा राऊतांनी दिल्याचा दावा कंगनाने केला आहे. मला मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी कंगनाने केले होते.
5 वर्षांपूर्वी -
ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलीस आयुक्तांकडे जा | तुमच्याकडील पुरावे पोलिसांना द्या
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोपांची मालिका अद्याप सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला उघड धमकी दिली असा गंभीर आरोप अभिनेत्री कंगना रनौतने केला आहे. मुंबईत भीती वाटत असेल तर परत येऊ नये, असा इशारा राऊतांनी दिल्याचा दावा कंगनाने केला आहे. मला मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी कंगनाने केले होते.
5 वर्षांपूर्वी