महत्वाच्या बातम्या
-
पंतप्रधान मोदींना देखील देश फिरण्यास सांगावे | राऊतांच भाजपाला प्रतिउत्तर
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत एकच आहे. पंतप्रधानही कार्यालयात बसून काम करतात. मुख्यमंत्री गेल्यावर गर्दी होते. पंतप्रधान प्रोटोकॉल तोडत नाहीत, मग सीएमनी का तोडावा?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
5 वर्षांपूर्वी -

अन्यथा सरकारचे आदेश झुगारुन मंदिर प्रवेश करु | राज ठाकरेंचा इशारा
सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा. पण तरीही सरकारने जर ह्या विषयी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, पण ही वेळ सरकार आमच्यावर येऊ देणार नाही अशी अपेक्षा आहे अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
महापौरांच्या मुलाला व जावयाला कोविड सेंटर कॉन्ट्रॅक्ट | भाजप अधिवेशनात पर्दाफाश करणार
अभिनेता दिनो मोर्या यांचे आणि शिवसेनेच्या एका नेत्याचे संबंध जगजाहीर आहेत. मोर्याशी संबंधित लोकांनाच आरोग्यविषयक कामांचे ठेके दिले जात आहेत. दुसरीकडे मुंबईच्या महापौर स्वत:च्या मुलाला आणि जावयाला कोव्हीड सेंटर देण्यात व्यस्त आहेत, या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश अधिवेशनात भाजपच्या वतीने केला जाईल, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते माजी शालेय शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार केला आहे. एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदी देखील ऑफिसमध्ये बसूनच काम करत आहेत - आ. रोहित पवार
प्रवीण दरेकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, काही अपवाध वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वेळी राज्यात फिरायलाच पाहिजे असे नाही - अनिल परब
प्रवीण दरेकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, काही अपवाध वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्णाला प्रचंड बिल | E-Mail करा सरकारच्या लेखा परीक्षकाला | तपासून घ्या
राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील शासनाने दर नियंत्रीत केलेल्या 80 टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात सोमवारी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने सुधारीत अधिसूचना काढण्यात आली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
माहितीप्रमाणे CBI'कडे ८ जूनचे मोबाइल टॉवर लोकेशन समोर आले आहेत | अब तो गयो
सीबीआयकडून मंगळवारी रियाची चौकशी होणार नसल्याचं तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळं आज म्हणजेच मंगळवरी रिया सीबीआय चौकशीसाठी जाणार नाही. तर, याऐवजी रियाची आई, वडिल इंद्रजीत चक्रवर्ती यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलवलं आहे. ज्यामुळे रियाचे आई-वडील DRDO गेस्ट हाऊसमध्ये चौकशीसाठी हजर झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतील त्याच पत्त्यावर ८ कंपन्या रजिस्टर | मिळत आहेत महापालिकेचे कॉन्ट्रॅक्ट
कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करतानाच मनसेनं थेट मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना लक्ष्य केलं होतं. मुंबईतील कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलाला मिळवून दिल्याचा गंभीर आरोप मनसेनं केला होता.
5 वर्षांपूर्वी -
JEE आणि NEET परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी
कोरोना व्हायरसचं संकट आणखी गडद होत असतानाच JEE आणि NEET परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काहीसं तणावाचं वातावरण असतानाच दिलासादायक बातमी आली आहे. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींना रोखण्याची सक्रियता काँग्रेसचे अस्तित्व नष्ट करणारी ठरेल - संजय राऊत
काँग्रेस पक्ष हा सगळ्यात जुना पक्ष आहे. त्यांच्या अंतर्गत खुप समस्या आहे. अंतर्गत वादामुळे काँग्रेस जर्जर झाली आहे. याची मला वेदना आहे. काँग्रेसला गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेसचं वैभव आता राहिलं नाहीय. मधल्या काळात जे पत्र पाठवल्यावरुन वादळ निर्माण झाले, तर शमले नाही. राहुल गांधी हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी हे वादळ शमवले पाहिजे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याचा फटका महाराष्ट्रात बसणार नाही. महाविकास आघाडी त्यांच्यासोबत आहे. पक्षातल्या तरूणांकडे नेतृत्व दिलं पाहिजे. गट तट सगळ्यांकडे असतात विरोधी पक्षातही असे गट आहेत, असंही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेस सगळ्यात जुना पक्ष | पण अंतर्गत वादामुळे जर्जर झाला - संजय राऊत
काँग्रेस पक्ष हा सगळ्यात जुना पक्ष आहे. त्यांच्या अंतर्गत खुप समस्या आहे. अंतर्गत वादामुळे काँग्रेस जर्जर झाली आहे. याची मला वेदना आहे. काँग्रेसला गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेसचं वैभव आता राहिलं नाहीय. मधल्या काळात जे पत्र पाठवल्यावरुन वादळ निर्माण झाले, तर शमले नाही. राहुल गांधी हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी हे वादळ शमवले पाहिजे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याचा फटका महाराष्ट्रात बसणार नाही. महाविकास आघाडी त्यांच्यासोबत आहे. पक्षातल्या तरूणांकडे नेतृत्व दिलं पाहिजे. गट तट सगळ्यांकडे असतात विरोधी पक्षातही असे गट आहेत, असंही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
संदीप सिंह...मग या फोटोमधील लोकांना देखील केसमध्ये घ्या - निलेश राणे
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेला संदीप सिंह याच्या भाजपसोबत असलेल्या संबंधांची आणखी काही माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी रविवारी ट्विट करून यासंदर्भात भाजपवर नवे आरोप केले. संदीप सिंह याच्या तोट्यात असलेल्या कंपनीसोबत २०१९ साली विजय रुपाणी यांच्या गुजरात सरकारने १७७ कोटींचा सामंजस्य करार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चित्रपट करण्यासाठी टोकन रक्कम म्हणून गुजरात सरकारने हे पैसे संदीप सिंहला दिले होते का, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
खड्डयांसोबत सेल्फी | राष्ट्रवादी यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावर स्तुत्य उपक्रम का राबत नाही?
गतवर्षी खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई- गोवा महामार्गावर हा “स्तुत्य उपक्रम” का राबत नाही? कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना का यावर्षी एवढे छळताय? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली का दिसत नाही? कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय? असे प्रश्न भाजपचे आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी विचारले आहेत. शेलार यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना यासंदर्भात एक पत्रदेखील लिहिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
तरीही संदीप सिंहच्या कंपनीशी गुजरात सरकारने १७७ कोटीचा करार केला? - सचिन सावंत
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेला संदीप सिंह याच्या भाजपसोबत असलेल्या संबंधांची आणखी काही माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी रविवारी ट्विट करून यासंदर्भात भाजपवर नवे आरोप केले. संदीप सिंह याच्या तोट्यात असलेल्या कंपनीसोबत २०१९ साली विजय रुपाणी यांच्या गुजरात सरकारने १७७ कोटींचा सामंजस्य करार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चित्रपट करण्यासाठी टोकन रक्कम म्हणून गुजरात सरकारने हे पैसे संदीप सिंहला दिले होते का, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतसिंह प्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी | गृहमंत्रालयाने सीबीआयला निवेदन सोपवले
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरुन राजकारण आणखी जोरात सुरु झाले आहे. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. या तक्रारीसंदर्भातलं निवेदन गृहमंत्रालयाने सीबीआयकडे दिले आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तर दुसरीकडे सुशांत मृत्यूशी भाजप कनेक्शनच्या चौकशीची मागणीही काँग्रेसने लावून धरली आहे. या सगळ्याला भाजपनंही उत्तर दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण | मुंबई पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण | CBI पथकाची चाचणी होणार
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात नोडल अधिकारी असलेले पोलीस उपायुक्त अभिनव त्रिमुखे यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्रिमुखे यांना भेटलेल्या सीबीआय पथकाची कोरोना चाचणी होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंदिरं खुली करा | भाजपकडून आघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन
मुंबई विले पार्ले विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी आघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोनल पुकारलं आहे. उद्या भाजपतर्फे याच आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात लवकरच मंदिरं आणि इतर प्रार्थनास्थळं खुली करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी | राज्यात इतरत्र बंदी
मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं आज महत्त्वाचा निकाल दिला. मुंबई उच्च न्यायालयानं फक्त मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मुंबई वगळता राज्यात कुठेही मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास परवानगी नाही, असंही न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतप्रकरणी संदीप सिंहची चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करावा - सचिन सावंत
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. या प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलिसांकडून सुरू होता. मात्र सुशांतच्या कुटुंबासह विरोधकांनी सीबीआय तपासाची मागणी केली. महाविकास आघाडी सरकार सुशांतच्या गुन्हेगारांना वाचवत असल्याचा गंभीर आरोप भाजपानं केला होता. यानंतर आता काँग्रेसनं भाजपावर जोरदार पलटवार केला आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात संदीप सिंहचं नाव पुढे आलं आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे.
5 वर्षांपूर्वी