महत्वाच्या बातम्या
-
सावधान! मुंबईत पोहोचला कोरोना व्हायरस; २ संशयित रुग्णालयात
चीन कोरोना विषाणूने (व्हायरस) बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वुहान शहरात केवळ १० दिवसांच्या कालावधीत नवं रुग्णालय उभारत आहे. या रुग्णालयाच्या बांधकामाला गुरुवारी सुरुवात झाली. ३ फेब्रुवारीला हे अद्ययावत रुग्णालय सुरु होईल. आत्तापर्यंत चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोकांना याची बाधा झाली आहे. त्यामुळे चीनने युद्ध पातळीवर यावर काम सुरु केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
आता शिवसेना राज्यात नव्हे तर देशात वाढणार: अबू आझमी
शिवसेना राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सामील झाल्याने आता शिवसेना केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये वाढणार आहे, याची मला खात्री आहे, असं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले. त्यांनी कालच्या मनसेच्या महाअधिवेशनातील राज ठाकरे यांच्या CAA समर्थनावरून मनसेवर आणि राज ठाकरे यांच्यावर आगपाखड करताना शिवसेनेवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
जो स्वतः तडीपार होता तो देशातील लोकांची नागरिकता तपासत आहे: अबू आझमी
शिवसेना राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सामील झाल्याने आता शिवसेना केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये वाढणार आहे, याची मला खात्री आहे, असं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले. त्यांनी कालच्या मनसेच्या महाअधिवेशनातील राज ठाकरे यांच्या CAA समर्थनावरून मनसेवर आणि राज ठाकरे यांच्यावर आगपाखड करताना शिवसेनेवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांचे फोन टॅपिंग प्रकरण; सरकारकडून चौकशीचे आदेश
भारतीय जनता पक्षाच्या माजी ज्येष्ठ मंत्र्याने माझा फोन टॅप होत असल्याचं सांगितलं होतं, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. फडणवीस सरकारने आपल्या काळात तत्कालीन विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप झाल्यानंतर राऊतांनी ट्विटरवरुन हा दावा केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई आझाद मैदान दंगल- राज ठाकरे काल विवादित रझा अकादमी'बद्दल बोलले; मुख्यमंत्री त्यांना बुधवारी भेटले होते
कालच मुख्यमंत्री म्हणाले आमचा अंतरंग भगवाच आहे आणि आजच्या घटनेने शिवसेना मोठ्या राजकीय पेचात सापडण्याची शक्यता आहे. काल मुंबईमध्ये मनसेचं महाअधिवेशन पार पडलं आणि राज ठाकरे यांनी त्यावेळी स्वतःची हिंदुत्वाबद्दलची भूमिका मांडताना मुंबई आझाद मैदानातील दंगलीबद्दल आणि रझा अकादमी बद्दल बोलले. त्याच विवादित रझा अकादमीच्या मुस्लिम नेत्यांची आणि इतर मुस्लिम संघटनांच्या नेत्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी थेट मुंबई आयुंक्तालयात बैठक झाल्याने मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
पोलिसांवर हात टाकलेला; अमर ज्योत तोडली होती; त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चक्क पोलीस आयुक्तालयात भेट
कालच मुख्यमंत्री म्हणाले आमचा अंतरंग भगवाच आहे आणि आजच्या घटनेने शिवसेना मोठ्या राजकीय पेचात सापडण्याची शक्यता आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीवरुन सुरु असलेल्या वादावर मुंबईतील २०० मुस्लिम नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट घेतली आहे. पोलीस आयुक्तालयात ही भेट झाली. यावेळी या नेत्यांनी सीएए आणि एनआरसी विरोधात मुख्यमंत्र्यांकडे निषेध व्यक्त केला. ज्याप्रकारे पंजाब आणि केरळ सरकारने सीएएविरोधात कायदा पारित केला तशाप्रकारे महाराष्ट्रातही हा कायदा लागू करु नका अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यावेळी कोणालाही हा देश सोडून जाण्याची गरज नाही असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांना दिलं.
5 वर्षांपूर्वी -
ब्रेकिंग न्युज: विवादित रझा अकादमीच्या मुस्लिम नेत्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट
कालच मुख्यमंत्री म्हणाले आमचा अंतरंग भगवाच आहे आणि आजच्या घटनेने शिवसेना मोठ्या राजकीय पेचात सापडण्याची शक्यता आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीवरुन सुरु असलेल्या वादावर मुंबईतील २०० मुस्लिम नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट घेतली आहे. पोलीस आयुक्तालयात ही भेट झाली. यावेळी या नेत्यांनी सीएए आणि एनआरसी विरोधात मुख्यमंत्र्यांकडे निषेध व्यक्त केला. ज्याप्रकारे पंजाब आणि केरळ सरकारने सीएएविरोधात कायदा पारित केला तशाप्रकारे महाराष्ट्रातही हा कायदा लागू करु नका अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यावेळी कोणालाही हा देश सोडून जाण्याची गरज नाही असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांना दिलं.
5 वर्षांपूर्वी -
मराठीला नख लावाल तर मराठी म्हणून अन धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी करताच उपस्थितांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियासंबंधी पदाधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केली. संघटनात्मक पक्षाची अंतर्गत कुठलीही गोष्ट यापुढे फेसबुक, टि्वटरवर आलेली चालणार नाही. पक्षांतर्गत विषय मांडण्याची फेसबुक ही जागा नव्हे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.
5 वर्षांपूर्वी -
मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो : राज ठाकरे

CAA - मनसेचा ९ फेब्रुवारीला मोर्चा; बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी करताच उपस्थितांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियासंबंधी पदाधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केली. संघटनात्मक पक्षाची अंतर्गत कुठलीही गोष्ट यापुढे फेसबुक, टि्वटरवर आलेली चालणार नाही. पक्षांतर्गत विषय मांडण्याची फेसबुक ही जागा नव्हे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.
5 वर्षांपूर्वी -
बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या; मनसेचा NRC'ला पाठिंबा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी करताच उपस्थितांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियासंबंधी पदाधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केली. संघटनात्मक पक्षाची अंतर्गत कुठलीही गोष्ट यापुढे फेसबुक, टि्वटरवर आलेली चालणार नाही. पक्षांतर्गत विषय मांडण्याची फेसबुक ही जागा नव्हे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.
5 वर्षांपूर्वी -
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो; राज यांच्या भाषणाची सुरुवात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी करताच उपस्थितांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियासंबंधी पदाधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केली. संघटनात्मक पक्षाची अंतर्गत कुठलीही गोष्ट यापुढे फेसबुक, टि्वटरवर आलेली चालणार नाही. पक्षांतर्गत विषय मांडण्याची फेसबुक ही जागा नव्हे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना सत्तेसाठी हिरवी झाल्यामुळेच......भाजपाची प्रतिक्रिया
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनापासून राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका घेणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. महाविकास आघाडीमुळे शिवसेना हिंदुत्वावर मवाळ झालीय. तर आता मनसे कात टाकत हिंदुत्वावर आक्रमक होणार आहे. मनसेच्या नेत्यांनी त्यावर बोलायला सुरुवात केलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी तर एक पाऊल पुढे जात राज ठाकरे हे दुसरे हिंदुह्रदयसम्राट असतील असं मत व्यक्त केलं होतं. त्यावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झालीय. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी गंभीर आरोप करत राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेमागे एनसीपीचे अध्यक्ष शरद पवारांचं डोकं असल्याचा आरोप केलाय.
5 वर्षांपूर्वी -
रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा; मित्र म्हणून व्यक्तीगत पातळीवर नेहमीच सहकार्य करू
शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरुन नव्याने राजकारणात एण्ट्री करत महत्वाच्या पदावर गेलेल्या अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज गोरेगाव येथे पहिलं अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे याची अधिकृतपणे पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तसा अधिकृत प्रस्ताव मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मांडला.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे हे मराठी कलावंतांची आणि मराठी माणसाची 'जाण' असलेले... - संजय नार्वेकर
मुंबईत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज पहिलं राज्यव्यापी महाअधिवेशन सुरू आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये गुरुवारी सकाळी दहा वाजता या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनामध्ये मनसेनं आपल्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत भगव्या रंगाचा झेंडा आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’ असं याचं स्वरूप आहे.
5 वर्षांपूर्वी -
'राजमुद्रे'वरून संभाजी ब्रिगेडकडून मनसेविरुद्ध पुण्यात तक्रार दाखल
मुंबईत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज पहिलं राज्यव्यापी महाअधिवेशन सुरू आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये गुरुवारी सकाळी दहा वाजता या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनामध्ये मनसेनं आपल्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत भगव्या रंगाचा झेंडा आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’ असं याचं स्वरूप आहे.
5 वर्षांपूर्वी -
शॅडो कॅबिनेट: मनसेचे नेते ठेवणार राज्य सरकारच्या कारभारावर नजर
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेते शिरीष सावंत यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतची अमित यांच्या पुढाकाराने नायब तहसीलदार पदी नियुक्ती झाली होती
आज मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची मनसेच्या नेते पदी निवड करण्याचा ठराव मांडला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता अमित ठाकरे यांच्याकडे पक्षातील निर्णय घेण्याचा अधिकार देखील बहाल झाला आहे. त्यामुळे त्यांनी भविष्यतील स्वतःच्या व्हिजन बद्दल देखील मंचावर बोलताना थोडक्यात मांडणी केली.
5 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरेंची मनसेच्या नेते पदी निवड; बाळा नांदगावकरांनी ठराव मांडला
राज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलंच महाअधिवेशन २३ जानेवारीला म्हणजे आज बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या महाअधिवेशनाची तयारी सुरु होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत येत आहेत. मुंबईतील गोरेगाव इथल्या एग्जिबिशन सेंटर इथे सकाळी ९ वाजता या अधिवेशनाला सुरुवात झाली.
5 वर्षांपूर्वी -
वडिलांनी शिकवलेलं शिवरायांचं हिंदुत्व पुढे घेऊन जाण्यास अमित ठाकरे सज्ज

5 वर्षांपूर्वी