महत्वाच्या बातम्या
-
कर्नाटक विधानसभेत काँग्रेसच मोठा पक्ष बनेल - संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष बनेल असं ठाम विश्वास व्यक्तं केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
आम्ही स्वबळावरच आणि निर्णयावर ठाम: उद्धव ठाकरें
पुढील सर्व निवडणूक शिवसेना स्वबळावरच लढणार असून आम्ही निर्णयापासून माघार घेणार नाही असं पुन्हां एकदा शिवसेना पक्ष प्रमुखांनी प्रसारमाध्यमांकडे स्पष्ट केलं.
7 वर्षांपूर्वी -
आता अजित पवार व तटकरेंचा नंबर सांगणारे सोमैया आहेत तरी कुठे ?
मार्च २०१६ मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ‘ईडी’ने अटक केलं होत. परंतु भुजबळांच्या अटकेनंतर सोमैया यांनी, ‘पुढील क्रमांक अजित पवार व सुनील तटकरे यांचा’, असे वक्तव्य केले.
7 वर्षांपूर्वी -
मराठी भावगीतांचा 'शुक्रतारा' हरपला, अरुण दाते यांना भावपूर्ण श्रद्धांजली
ज्येष्ठ मराठी भावगीत गायक अरुण दाते यांचं आज मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. वयाच्या 84 व्या वर्षी अरुण दाते यांनी अखेरचा श्वास घेतला.
7 वर्षांपूर्वी -
चंद्रकांतदादा आता काय करणार ? भुजबळांची कोठडी रिकामी झाली
भाजप नेत्यांविरुद्ध कोणी सुद्धा तोंड उघडलं की लगेच भाजपचे नेते भुजबळांच उदाहरण देऊन पुढे करायचे आणि अप्रत्यक्ष पणे आम्ही तुमचं सुद्धा तेच करू जे भुजबळांच झालं असा सूचक इशारा देणं काही नवीन राहील नव्हतं.
7 वर्षांपूर्वी -
छगन भुजबळांना अखेर जामीन मंजूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जमीन मजूर केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई पावसाळ्यात तुंबणार, सेना-भाजपमध्ये आतापासूनच खडाजंगी ?
येत्या पावसाळ्यात मुंबई २०० ठिकाणी तुंबणार हे सत्य बाहेर आल्याने नंतर मुंबई महापालिकेला दोष नको म्हणून शिवसेनेने आता पासूनच सर्व जवाबदारी राज्यसरकारच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामावर ढकलली आहे. परंतु मेट्रो प्रकल्प सुद्धा भाजप शिवसेना सरकारचाच प्रकल्प आहे याकडे पद्धतशीर कानाडोळा केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सेना-भाजप 50-50, विधानपरिषद निवडणुकीसाठी मनो-मिलन झालं
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजपचा 50-50 फॉर्म्युला निश्चित झाला आहे. तर गोंदिया-भंडारा आणि पालघर लोकसभा निवडणुकीसाठी सध्या विचारविनिमय सुरु आहे.
7 वर्षांपूर्वी -
बुलेट-ट्रेनचा घाट मोदींचा दिखाऊ हट्ट ? म्हणजे राज ठाकरें योग्य बोलत आहेत ? व्हिडिओ व्हायरल
२०१३ मध्ये म्हणजे भारताचे पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदींनी आयएमसी मध्ये उपस्थितांना संबोधित करताना बुलेट-ट्रेन बनविण्यामागचा उद्देश आणि वास्तव स्वतःच सांगितलं होत.
7 वर्षांपूर्वी -
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा असा आज 'महाराष्ट्र दिन'
आज ५९वा महाराष्ट्र दिन, संपूर्ण महाराष्ट्रात आज विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा असा आपण आपल्या प्रिय महाराष्ट्राचा अभिमानाने गौरव करतो.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच पहिलं ट्विट; हुतात्म्यांना केलं अभिवादन
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर प्रवेश केला आहे. त्यांनी त्यांच्या पहिल्या ट्विट मध्ये महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना केलं अभिवादन केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटील मराठा समाजात फूट पाडत आहेत ?
सकल मराठा समाज क्रांती मोर्चाने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चंद्रकांत पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या बैठकींना केवळ भाजपाप्रेरित व्यक्तींना निमंत्रित करत असून ते जाणीवपूर्वक मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भाजपात आहेत म्हणून प्रसाद लाड 'पावन' झाले का? सुप्रिया सुळे
मानवी तस्करीचे आरोप असून सुद्धा केवळ भाजपमध्ये असल्याने विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड पावन झाले का? असा सवाल करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आमदार प्रसाद लाड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे म्हणतात, सध्याच्या सरकारात मंत्री, खासदार आणि जनतेचेही कास्टिंग काऊच
सामना संपादकीयमधून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, सध्याच्या सरकारात मंत्री, खासदार आणि जनतेचेही कास्टिंग काऊच सुरु आहे.
7 वर्षांपूर्वी -
तेंव्हा राज ठाकरे सांगत होते, पण मुंबईकरांना युतीची 'झोंबाझोंबी' आवडली ? सविस्तर
राज्य सरकारने नुकताच मुंबईचा विकास आराखडा मंजूर केला असून, त्या आराखड्यामध्ये नैसर्गिक क्षेत्र आणि मोकळ्या जागांसाठी नव्या कोणत्या योजना आखल्या आहेत, त्याबद्दल कोणतीच आकडेवारी उपलब्ध नाही.
7 वर्षांपूर्वी -
पेट्रोल आणि डिझेल भाव भडकले !
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्याने देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत.
7 वर्षांपूर्वी -
स्वाभिमान पक्षाने नाणार प्रकल्प 'समर्थकांची' पत्रकार परिषद उधळली
कोकणच्या आणि नाणारच्या भूमीशी काही संबंध नसलेले सामाजिक कार्यकर्ते अजयसिंग सेंगर यांची मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेली पत्रकार परिषद महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली.
7 वर्षांपूर्वी -
युवासेना अध्यक्षांची महत्वाकांक्षी 'टॅब' योजने 'अव्यवहार्यतेमुळे' गुंडाळली
युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या मुंबई महापालिकेतील ‘टॅब’ वाटप योजनेची मोठी जाहिरातबाजी करण्यात आली होती. परंतु सखोल अभ्यास न करताच तिची अंमलबजावणी करण्याची घाई अखेर ‘टॅब’ योजना गुंडाळण्यापर्यंत जाऊन पोहोचल्याच समजतं. सेनेचे नगरसेवक त्यावर उघड पणे बोलणं सुद्धा टाळत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचं पितळ उघड, नाणार भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही
आजच शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची नाणार मध्ये सभा झाली. सभेतच नाणार प्रकल्पासाठीची भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.
7 वर्षांपूर्वी -
मोदी हिंदुस्थानात ‘मौनी बाबा’, पण परदेशात 'बोलके': उद्धव ठाकरे
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी परदेशात जाऊन भावनांना वाट मोकळी करून देत आहेत.
7 वर्षांपूर्वी