महत्वाच्या बातम्या
-
रेल्वे आंदोलन मागे घेऊन प्रशिक्षणार्थी राज ठाकरेंच्या भेटीला
आज सकाळ पासूनच रेल्वे प्रशिक्षणार्थींनी रेल-रोको केल्यानंतर अखेर तीन तासानंतर आंदोलन मागे घेऊन, आपले प्रश्न मांडण्यासाठी राज ठाकरेंची भेट घेतली.
7 वर्षांपूर्वी -
पुणे-सातारा रस्त्याच काम रखडविणाऱ्या 'रिलायन्सला' टोलवाढीची भेट
पुणे (देहूरोड)- सातारा रस्त्याच्या सहा पदरीकरणाचं केवळ अडीज वर्षाचं काम तब्बल साडेसात वर्ष रखडलेलं असताना देखील उलट सरकारच त्यांना वेळोवेळी मुदतवाढ करून देत होती आणि आता त्या दिरंगाईचा सरकारी नजराणा म्हणून ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीला टोलवाढीची भेट सरकारकडून देण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुबईनंतर किसानसभा मोर्चा दिल्लीकडे, देशभर जेलभरो करणार
मुंबईतील किसानमोर्चा यशस्वी झाल्यानंतर आता किसानमोर्चा दिल्लीच्या दिशेने नव्या आंदोलनाचा एल्गार करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी देशभर करोडो शेतकरी जेलभरो आंदोलन करणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मनसे अध्यक्षांनी स्वतःचा स्तर पाहून बोलावं : आशिष शेलार
काल शिवतीर्थावर झालेल्या प्रचंड सभेत राज ठाकरेंनी दिलेला ‘मोदीमुक्त भारत’ चा नारा भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे चित्र आहे.
7 वर्षांपूर्वी -
प्रकाश आंबेडकरांनीच महाराष्ट्रातील वातावरण पेटवलं : संभाजी भिडे
पुण्यातील कोरेगाव-भीमा दंगलीचा फायदा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि मतांसाठी करण्यात आल्याचा आरोप संभाजी भिडेंनी पत्रकार परिषद घेऊन केला.
7 वर्षांपूर्वी -
'मोदीमुक्त भारत', प्रचंड सभेत राज ठाकरेंची तोफ धडाडली
भारताला १९४७ साली पाहिलं स्वातंत्र मिळालं आणि दुसरं १९७७ साली. परंतु आता भारताला मोदींच्या हुकूमशाहीतून मुक्त होण्यासाठी २०१९ ला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे.
7 वर्षांपूर्वी -
संदीप मोझर समर्थक १०७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मागे : सातारा
साताऱ्यातून पुन्हा मनसेसाठी आनंदाची बातमी आहे, कारण संदीप मोझर समर्थक १०७ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे मागे घेतले आहेत. तसेच मनसेमध्ये एकत्र राहूनच समाजसेवा करण्याचा मैत्रीपूर्ण सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
7 वर्षांपूर्वी -
मराठी नववर्षाच्या 'चिंतामणीरावांकडून' महाराष्ट्राला शुभेच्छा
संपूर्ण राज्यात मराठी नववर्षाचा उत्साह संचारलेला पाहायला मिळत आहेत, त्यात आपल्या सर्व मराठी तरुणींचा आणि तरुणांचा उत्साह भरभरून पाहावयास मिळत आहे.
7 वर्षांपूर्वी -
शरद पवार आणि राज ठाकरेंची भेट, नेमकं निमित्त काय ?
राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात सकाळीच मुंबईतील पेडर रोड येथील शरद पवारांच्या निवासस्थानी भेट झाली.
7 वर्षांपूर्वी -
युती सरकारची जुलूमशाही, अंगणवाडी सेविका 'मेस्माच्या' कक्षेत
महाराष्ट्रातील युती सरकारने अंगणवाडी सेविका संप करु नये म्हणून अंगणवाडी सेविका तसेच कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र अत्यावश्यक कायद्याच्या म्हणजेच ‘मेस्माच्या’ कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
7 वर्षांपूर्वी -
फडणवीस आणि केंदीय मंत्री अनंत गीते यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा
चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी पक्ष एनडीए मधून बाहेर पडल्यापासून दिल्लीतील राजकीय वातावरण आधीच तापलेले आहे. त्यात एका कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे केंदीय मंत्री अनंत गीते यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याने राजकीय कुजबुज सुरु झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद मधील प्रश्नावर चर्चा - विधानसभा
औरंगाबाद मधील प्रश्नावर चर्चा – विधानसभा
7 वर्षांपूर्वी -
गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रात प्लास्टिकवर संपूर्ण बंदी
महाराष्ट्रात टप्या टप्याने प्लास्टिकवर संपूर्ण बंदी येणार असून त्याला राज्यसरकारची मंजुरी मिळाली असून त्याचा शुभारंभ येत्या गुढीपाडव्यापासून होणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशातील निकाल ही भाजपच्या अंताची सुरुवात : शिवसेना
उत्तर प्रदेशातील नुकत्याच लागलेल्या पोटनिवडणुकीतून ही भाजपच्या अंताची सुरवात असल्याची जोरदार टीका सामना या मुखपत्रातून मोदी सरकारवर करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेना जि. प. सदस्याला २० कोटीच्या खंडणी प्रकरणी अटक
मुंबई मधील पवई स्थीत एका मोठ्या विकासकाकडून तब्बल २० कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
२६ मार्चपर्यंत संभाजी भिडेंना अटक न झाल्यास मुंबईत मोर्चा : आंबेडकर
पुण्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार भडकावण्यामागे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेकरांनी केला होता. परंतु त्यापैकी संभाजी भिडे यांना अजून अटक झाली नसल्याच्या कारणाने प्रकाश आंबेडकरांनी हा इशारा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
किसान मोर्चासंदर्भात काँग्रेसची पत्रकार परिषद
किसान मोर्चासंदर्भात काँग्रेसची पत्रकार परिषद
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंना किसान मोर्चातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद
राज ठाकरेंना किसान मोर्चातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद
7 वर्षांपूर्वी -
स्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रियेविरोधात विद्यार्थ्यांचा मुबंईत 'आक्रोश' मोर्चा
विविध स्पर्धा परीक्षेतील भोंगळ कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचा मुबंईत ‘आक्रोश’ मोर्चा काढण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड नाराजी आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या वादळाच्या तडाख्याने सरकारचा पालापाचोळा उडून गेला असता : सामाना
शेतकऱ्यांच्या वादळाच्या तडाख्याने सरकारचा पालापाचोळा उडून गेला असता अशी भीती सत्ताधाऱ्यांमध्येमोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याशिवाय दुसरा मार्ग सरकारकडे राहिला नसल्याची टीका सामानातून फडणवीस सरकारवर करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी