महत्वाच्या बातम्या
-
बीएमसी स्थायी समितीमध्ये शिवसेनेत मोठे बदल ?
शिवसेनेचे अनुभवी नगरसेवक मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांचे स्थायी समिती सदस्यपदाचे राजीनामे घेतल्यानंतर बीएमसी स्थायी समितीमध्ये शिवसेनेत मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत ११ हजार कोटींचा घोटाळा.
पंजाब नॅशनल बँकेने सांगितल्याप्रमाणे काही खातेदारांच्या संगनमतानेच अंदाजे ११,३७५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
निवडणुकांच्या तोंडावर ७ व्या वेतन आयोगाची घोषणा ?
७ व्या वेतन आयोगामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ३० हजार कोटी रुपयांचा बोजा पडण्याचा अंदाज.
7 वर्षांपूर्वी -
संपूर्ण भारताचा २० दिवसांचा खर्च मुकेश अंबानी चालवू शकतात.
नुकत्याच प्रसिध्द झालेल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या एकूण संपत्तीची आणि त्यांच्याशी संबंधित देशाचा एका दिवसाचा राष्ट्रीय खर्च याची तुलना संबंधित अहवालात प्रसिध्द करण्यात आली होती.
7 वर्षांपूर्वी -
नोटाबंदीला 15 महिने झाले, पण जुन्या नोटांची मोजणी अद्याप सुरूच.
मोदी सरकारने १५ महिन्यापूर्वी केलेल्या नोटबंदीला १५ महिने पूर्ण झाले असले तरी जुन्या नोटांची मोजणी अद्याप सुरूच असल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठयांच्या शौर्यामुळेच भारताचं आजच स्वरूप : देवेंद्र फडणवीस
मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय हा महत्वाचा असून त्यावर सरकार कडून कार्यवाही सुध्दा सुरु आहे. सरकार त्यावर न्यायालयात सक्षमपणे आपले काम करत आहे असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा सन्मान सोहळ्यात उपस्थितांना संबोधताना केले.
7 वर्षांपूर्वी -
प्रकाश मेहता यांची रायगडच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी.
प्रकाश मेहता यांच्या विरोधात पालकमंत्री पदावरून अनेक तक्रारी येत होत्या आणि आज अखेर प्रकाश मेहता यांची रायगडच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली.
7 वर्षांपूर्वी -
शेअर बाजार गडगडला, तब्बल १२०० अंकांनी सेन्सेक्स खाली.
अर्थसंकल्प २०१८-१९ सादर झाल्यापासून सलग ६ व्या दिवशीही शेअर बाजारात मोठी पडझड सुरूच आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून पृथ्वी शॉ ला मोठं बक्षीस.
अंडर १९ वर्ल्ड कप टीम इंडियाचा कर्णधार पृथ्वी शॉ ला मुंबई क्रिकेट असोसिएशने मोठं बक्षीस जाहीर केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
आर.एस.एस ची कामगार संघटना 'भारतीय मजदूर संघ' मोदींवर नाराज.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कामगार संघटना ‘भारतीय मजदूर संघ’ अर्थसंकल्पावर अतिशय नाराज असल्याचे कळत आहे.
7 वर्षांपूर्वी -
२०१८-१९ अर्थसंकल्प ; नेते मंडळींना अच्छे दिन
२०१८-१९ च्या अर्थसंकल्पात नेते मंडळींना अच्छे दिन आल्याचे आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात स्पष्टं झालं.
7 वर्षांपूर्वी -
२०१८-१९ वर्षात ७० लाख नोकऱ्यांचे उद्धिष्ट : अरुण जेटली
२०१८-१९ अर्थसंकल्पात ७० लाख नोकऱ्या निर्माण करण्याचं उद्धिष्ट असल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत केली.
7 वर्षांपूर्वी -
देशाचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प म्हणजे 'आवळा देऊन कोहळा काढला'.
२०१८-१९ चा अर्थसंकल्प आणि सर्व सामन्यांच्या अपेक्षांचा मोदी सरकार कडून मोठी अपेक्षा भंग झाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्वदेशी बनावटीची करंज पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल.
या स्वदेशी बनावटीच्या करंज पाणबुडीची एकूण लांबी ६७.५ मीटर आणि उंची १२.३ मीटर इतकी असून एकूण वजन १५६५ टन इतकं आहे.
7 वर्षांपूर्वी -
पुण्यातील भीमा-कोरेगांव घटना आणि राज ठाकरेंचे अप्रतिम व्यंगचित्र
राज ठाकरेंचे व्यंगचित्राद्वारे भीमा-कोरेगांव घटनेचे मार्मिक वर्णन आणि वस्तुस्तिथी समोर आणली.
7 वर्षांपूर्वी -
कडेलोट करावा हीच भाजप सरकारची लायकी: राजू शेट्टी
धर्मा पाटील या ८० वर्षीय शेतकऱ्याने मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्नं केला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे आणि त्याच विषयाला धरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र उध्दव ठाकरेंवर ; सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद
राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र उध्दव ठाकरेंवर आणि आज प्रसिध्द झालेल्या या नवीन व्यंगचित्राला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद पहायला मिळाला.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेला भाजपच जशासतसे उत्तर.
शिवसेनेनं एकला चलो रे ची भूमिका घेतल्यावर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही त्याला जशासतसे प्रतिउत्तर दिले आहे. तर दुसरीकडे दावोस मध्ये असलेल्या फडणवीस यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
सभे दरम्यान असदुद्दीन ओवेसींवर बूट भिरकावला
मुंबईत आयोजित एका सभे दरम्यान असदुद्दीन ओवेसींवर बूट फेकून मारण्यात आला.
7 वर्षांपूर्वी -
सेन्सेक्सची 36 हजारांवर उसळी
आज ही शेअर बाजारात तेजी सुरूच होती. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्सने ३६ हजारांचा पल्ला गाठला आणि ऐतिहासिक पातळी गाठली. तर दुसरीकडे निफ्टीनेही ११ हजाराचा विक्रमी पल्ला गाठला आहे.
7 वर्षांपूर्वी