Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
रुग्णांच्या वैद्यकीय मदतीसाठी आम्ही अंधेरीतील सिंधुदुर्ग भवनची जागा देण्यास तयार – निलेश राणे | रुग्णांच्या वैद्यकीय मदतीसाठी आम्ही अंधेरीतील सिंधुदुर्ग भवनची जागा देण्यास तयार - निलेश राणे | महाराष्ट्रनामा – मराठी
1 May 2025 6:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

रुग्णांच्या वैद्यकीय मदतीसाठी आम्ही अंधेरीतील सिंधुदुर्ग भवनची जागा देण्यास तयार - निलेश राणे

Former MP Nilesh Rane, Corona Crisis, Sidhudurga Bhawan Building

मुंबई, २१ मार्च: महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा ६३ वर पोहचला आहे. २४ तासांमध्ये ११ रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामधील १० रुग्ण हे मुंबईचे तर एक रुग्ण पुण्याचा आहे. ११ कोरोनाबाधितांमध्ये ८ जण हे परदेशातून आलेले आहेत. तर त्यांच्या संसर्गामुळे इतर तिघांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसंच, राज्यातील ६३ कोरोनाबाधितांमध्ये १३ ते १४ जणांना संसर्गामुळे कोरोना झाला आहे. आपल्या देशात हा विषाणू नव्हता. तो रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत, असे राजेश टोपेंनी सांगितले.

दरम्यान, कोरोना व्हायरस ही देशावर आलेली आपत्ती आहे. आज महाराष्ट्र आणि संपूर्ण देश त्याचा एकजुटीने मुकाबला करत आहे. राज्य सरकार यासाठी जी काही पाऊले उचलतेय, त्याला आमचे संपूर्ण समर्थन आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

तसेच भाजपच्या इतर नेत्यांनी देखील सरकारच्या मदतीसाठी हात पुढे केले आहेत. रत्नागिरीचे माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारणा करताना म्हटलं आहे की, “मा श्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री कार्यालय जर आपणास कोरोना बाधित रुग्णासाठी अपुरी जागा होत असेल किव्हा लागणार असेल आणि आयसूलेशन विभाग व इतर कोणत्याही वैद्यकीय मदतीसाठी जागेची गरज असल्यास सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाची अंधेरी(प) येथे सिंधुदुर्ग भवन मधील जागा आम्ही देऊ. कधीही कळवा” असं ट्विट केलं आहे.

 

News English Summery:  In Maharashtra, the number of coronaries has reached 63. There was an increase in 11 patients in 24 hours. Of these, 10 patients are from Mumbai and one is from Pune. Of the 11 coronas, eight are from overseas. The other three persons were infected with coronas due to their infection, Health Minister Rajesh Tope said. Also, out of the 63 coronas in the state, 13 to 14 people have been infected with coronas. There was no virus in our country. The government is trying to stop it, Rajesh Topen said. Meanwhile, the Corona virus is a disaster on the country. Today, Maharashtra and the entire country are facing a united front. We fully support whatever steps the state government is taking. Former Chief Minister and Leader of the Opposition in the Assembly Devendra Fadnavis has appealed that the citizens should follow all the instructions of the Central and State Government.

 

News English Title:  Story we are ready to give Mumbai Andheri West Sindhudurg Bhavan premises for corona treatment help says Former MP Nilesh Rane News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

x