आम्ही स्वबळावरच आणि निर्णयावर ठाम: उद्धव ठाकरें

नाशिक : पुढील सर्व निवडणूक शिवसेना स्वबळावरच लढणार असून आम्ही निर्णयापासून माघार घेणार नाही असं पुन्हां एकदा शिवसेना पक्ष प्रमुखांनी नाशिक दौऱ्यावर आले असता प्रसारमाध्यमांकडे स्पष्ट केलं.
आम्हीच स्थानिक पातळीवर जे जमेल ते करा, असे आदेश विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना दिले होते असं स्पष्ट करत जिथे जिंकू तिकडेच उमेदवार दिले आहेत.
बेळगावातील सीमा भागातील मतदारांनी कोणतीही दुही न माजविता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागे उभे राहावे असं सांगत शिवसेना तेथे आपले उमेदवार देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांकडे स्पष्ट केलं आहे.
परंतु पत्रकारांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मिळालेला जामीन आणि एकनाथ खडसेंना मिळालेली क्लीन चिट बाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी आपण या विषयावर कोणतेही भाष्य करणार नाही अस स्पष्ट केलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं