Nippon India Mutual Fund | श्रीमंत करण्याऱ्या म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपये रक्कम होतेय 35,19,600 रुपये, फायदा घ्या

Mutual Fund Investment | भारतात कोटींच्या संख्येने लोक एसआयपी म्युच्युअल फंड इन्वेस्टमेंट करताना दिसत आहेत. दीर्घकाळात जास्तीत जास्त परतावा देणारे म्युच्युअल फंड अनेकांना फायद्याचे वाटत आहेत. आपल्या घर खर्चातून उरलेले थोडे पैसे गुंतवून भविष्यात मोठी रक्कम जमा करणाऱ्या व्यक्तींसाठी आज आम्ही 5 म्युच्युअल फंड योजनांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे गुंतवणूकदारांना 7 वर्षांत तब्बल 4 पटीने फायदा झालेला आहे. महत्त्वाचं म्हणजे यामधील 3 स्मॉल कॅप ऑफ फंड आहे तर, एकच मिडकॅप ईएलएसएस फंड आहे.
HSBC स्मॉल कॅप फंड :
HSBC या स्मॉल कॅप फंडात एकूण 7 वर्षांत झपाट्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यामध्ये 7 वर्षांआधी सुरू झालेली SIP गुंतवणूक 23.08% XIRR सोबत 3.38% टक्क्यांनी वाढली. म्हणजेच यामध्ये 7 वर्षाआधी गुंतवलेल्या 10000 हजाराचे मूल्य सध्याच्या घडीला 28,14,000 एवढे झाले आहे.
Quant ELSS Tax Saver Fund :
क्वांट ईएलएसएस टॅक्स सेवर फंडची व्हॅल्यू देखील प्रचंड वाढली. 7 वर्ष पहिले सुरू केलेल्या SIP चे मूल्य वाढले आहे. यामधील पैसे 23.22% XIRR सह वाढून 3.41 पटीने वाढले आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने 7 वर्ष पहिले या फंडमध्ये 10,000 रुपयांची रक्कम गुंतवली असती तर, सध्या त्याचे 28,64,400 रुपये झाले असते.
निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड :
निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड हा देखील एक जबरदस्त फंड आहे. याने देखील गुंतवणूकदाराला मालामाल केले आहे. 7 वर्ष पहिले गुंतवलेल्या 10 हजाराचे आत्ता 32,59,200 रुपये केले आहेत. SIP चे 25.65% XIRR सह 3.88 पटीने वाढले आहेत.
Quant स्मॉल कॅप फंड :
क्वांट स्मॉल कॅप फंडात 7 वर्षांपूर्वी 10 हजारांची रक्कम गुंतवली असती तर, आता त्याची व्हॅल्यू 35,19,600 रुपये झाली असती. म्हणजेच SIP च्या माध्यमातून गुंतवलेले 27.04% XIRR सह 4.19% पटीने वाढले आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Nippon India Mutual Fund 02 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं