महत्वाच्या बातम्या
-
Smart Investment | अशा योजनांमधील गुंतवणूक आयुष्य बदलेल, नोकरदारवर्ग कमावतोय करोडोत परतावा, सेव्ह करून ठेवा
Smart Investment | दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ते शेअर बाजाराचा आकर्षक परतावा तर देतातच, शिवाय कंपाउंडिंगच्या माध्यमातून ही चांगला नफा मिळवू शकतात. म्युच्युअल फंडात तुम्ही जितका जास्त वेळ तुमचा पैसा गुंतवाल तितका तुमचा फंड मोठा होईल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की काही फंडांनी केवळ एका वर्षात गुंतवणूकदारांना श्रीमंत कसे बनवले?
6 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | बँक FD विसरा, या 5 म्युच्युअल फंड योजना पैसा अनेक पटीने वाढवतील, पैशाने पैसा वाढवा - Marathi News
Mutual Fund SIP | गेल्या काही वर्षांत उत्तम परताव्यामुळे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. अशा पाच मिडकॅप कॅटेगरी म्युच्युअल फंड योजना आहेत, ज्यांनी एसआयपीवर पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 33 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाने यात सर्वाधिक योगदान दिले आहे.
6 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | ही म्युच्युअल फंड योजना म्हणजे मार्ग श्रीमंतीचा, महिना 2500 रुपये बचत देईल 1.5 करोड रुपये
HDFC Mutual Fund | दरमहिन्याला केवळ अडीच हजार रुपयांची गुंतवणूक करून सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी तयार करण्यात आला! एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या एका जुन्या आणि विश्वासार्ह योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यासाठी ही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | 1 करोड रुपये हवे असल्यास वापरा 15-15-15 चा जबरदस्त फॉर्मुला, छप्परफाड कमाई करतात श्रीमंत लोकं
Mutual Fund SIP | समजा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असाल आणि तुम्हाला तुमची गुंतवण एक कोटी रुपयांपर्यंत जमा करायची आहे. आता करोडोची रक्कम म्हटल्यावर सहजासहजी जमा होणार नाही. यासाठी तुम्हाला नक्कीच दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक करावी लागेल. परंतु तुम्ही एक सोपा फॉर्मुला वापरून आणि शाहीर पद्धतीने गुंतवणुकीचा विचार करून लवकरात लवकर एक करोड रुपयांचा फंड तयार करू शकता.
6 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | केवळ 1000 रुपयांची मासिक एसआयपी करा, मिळेल 3 कोटींपेक्षा जास्त परतवा, जाणून घ्या कसे - Marathi News
Mutual Fund SIP | सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा एक पर्याय आहे जी गुंतवणूकदारांना काळजीपूर्वक आणि माहितीपूर्ण पद्धतीने गुंतवणूक करण्याची संधी देते. यामध्ये गुंतवणूकदार एकरकमी गुंतवणुकीऐवजी एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात छोटी रक्कम गुंतवतात. म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूकदारांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत करतात.
6 महिन्यांपूर्वी -
Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
Edelweiss Mutual Fund | एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे अतिशय सोपे आहे. ही मासिक बचत आहे जी आपण दर महिन्याला करतो. एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्याबाबत लोकांच्या मनात काही गैरसमज आहेत. वास्तविक SIP मार्फत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना करोडोमध्ये परतावा मिळतोय.
6 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | नोकरदारांना 10 वर्षात करोडपती व्हायचं असल्यास प्रत्येक महिन्याला किती बचत करावी लागेल, फायद्याची अपडेट
Mutual Fund SIP | भविष्यात पैशांची चणचण भासू नये त्याचबरोबर गरजेच्या वेळी आणि महत्त्वाच्या कामांकरिता इतरांकडे हाच पसरण्याची वेळ येऊ नये यासाठी आत्तापासूनच गुंतवणुकीचे पर्याय शोधायला हवे.
6 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | पगारदारांनो बँक FD विसरा, हा फंड 1 वर्षात 79.73% परतावा देतोय, वेगाने पैसा-संपत्ती वाढवा - Marathi News
HDFC Mutual Fund | दीर्घकाळासाठी पैशाची गुंतवणूक करण्याकरिता म्युच्युअल फंड हे टूल अतिशय फायद्याचे मानले गेले आहे. कारण की ज्या व्यक्तींना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास रिस्की वाटते अशा व्यक्ती म्युच्युअल फंडात पैसे गुंतवून आकर्षक व्याजदरांचा त्याचबरोबर कंपाऊंडिंग व्याजाचा फायदा अनुभव शकतात.
6 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News
SBI Mutual Fund | जर तुम्ही इक्विटीमध्ये गुंतवणूक केली तर त्यातील जास्त परतावा तुमच्या फोकसमध्ये पहिल्या क्रमांकावर असतो. पण इक्विटीमध्ये मिळणाऱ्या परताव्यावरही कर असतो, हे ही तुम्हाला माहित असायला हवं. त्यामुळे गुंतवणुकीची योग्य रणनीती म्हणजे पैसे गुंतवताना परतावा आणि करबचत या दोन्ही गोष्टी लक्षात घ्याव्यात. म्युच्युअल फंडांच्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्हणजेच ईएलएसएस श्रेणीत गुंतवणूक केल्यास टॅक्स बेनिफिट मिळते.
6 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
Smart Investment | आजकाल वेगवेगळ्या क्षेत्रात आणि वेगवेगळ्या पर्यायांसह गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. सध्याची लाईफस्टाईल आणि महागाई लक्षात घेता भविष्यासाठी निधी जमा करून ठेवले काळाची गरज आहे. दरम्यान शेअर मार्केटमधील रिस्क पाहता अनेकजण एसआयपी किंवा म्युच्युअल फंडांमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे मानतात.
6 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी बाजारात वेगवेगळे पर्याय दिले गेले आहेत. यामधील एक लोकप्रिय पर्याय म्हणजे SIP. एसआयपीमध्ये पैसे गुंतवणे अनेकांना फायद्याचे वाटते.
6 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना SIP वर मिळेल 1,05,91,725 रुपये परतावा - Marathi News
HDFC Mutual Fund | अनेक गुंतवणूकदार जास्त परताव्यासाठी थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. त्याचबरोबर असे अनेक लोक असतात ज्यांना शेअर बाजाराबद्दल फारशी माहिती नसते आणि ते म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. असे अनेक मिडकॅप फंड आहेत ज्यांनी वर्षभरात गुंतवणूकदारांना रुफ टू बॅक परतावा दिला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडामार्फत 1 करोड जमा करण्यासाठी 8-4-3 फॉर्मुला वापरा, वेगाने वाढेल पैशाने पैसा - Marathi News
Mutual Fund SIP | गुंतवणुकीच्या क्षेत्रात म्युच्युअल फंड त्याचबरोबर एसआयपीच्या माध्यमातून लोक लखपती आणि करोडपती बनत आहेत. बऱ्याच सर्व सामान्य व्यक्ती देखील मोठा फंड तयार करण्यासाठी एसआयपी तसेच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. काहींना असं वाटतं की, मोठी रक्कम म्हणजेच करोडो रुपयांची रक्कम जमा करण्यासाठी जास्तीत जास्त कालावधी लागतो. परंतु असं काहीही नाही.
6 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | 15x15x15 चा फॉर्मुला बनवेल कोट्याधीश, घरात पेशाची कमी होणार नाही, श्रीमंतांचं हे सूत्र फॉलो करा
Smart Investment | सध्याच्या काळातली वाढती महागाई लक्षात घेता बऱ्याच व्यक्तींना भविष्याची चिंता सतावत आहे. सध्याच्या काळातच पैसे पुरत नसल्याने येणारा काळ कसा असेल याचा विचार करून आतापासूनच अनेकांनी म्युच्युअल फंड तसेच एसआयपी, त्याचबरोबर पोस्टाच्या योजना आणि इतर आणखीन चांगल्या व्याजदराच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे सुरू केले आहे. जर तुम्हाला पैसे गुंतवून कमी काळात करोडोची रक्कम जमा करायची असेल तर, तुम्ही 15x15x15 हा फॉर्मुला नक्कीच वापरू शकता.
6 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या या योजनेत, 20 हजाराचे होतील 28 लाख रुपये, फायदाच फायदा
SBI Mutual Fund | गेल्या काही वर्षांपासून बऱ्याच व्यक्तींनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा कमवला आहे. म्युच्युअल फंडाचे शेअर मार्केटपेक्षा कमी धोका असतो. ज्या व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याची रिस्क घ्यायची नसेल त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा एक जबरदस्त ऑप्शन ठरलेला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Quant Small Cap Fund | बापरे, 18 पटीने पैसा वाढवते 'या' फडांची योजना, मिळेल 1,07,35,937 रुपये परतावा - Marathi News
Quant Small Cap Fund | हळूहळू पैसे गुंतवून किंवा दीर्घकालीन एकरकमी गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवायचा असेल तर त्यासाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडांचा परतावा चार्ट पाहिला तर ती एकरकमी गुंतवणूक असो किंवा एसआयपीच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक, बहुतांश योजनांनी दीर्घ मुदतीत दुहेरी आकड्यात परतावा दिला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | प्रतिमहा 5000 रुपये SIP करून 2.63 करोडोंचा फंड तयार करण्यासाठी किती वर्ष लागतील, फायद्याची संपूर्ण माहिती
Mutual Fund SIP | तुम्ही एसआयपी किंवा म्युच्युअल फंडात पैसे गुंतवून जास्तीत जास्त नफा मिळवला. त्याचबरोबर यांसारख्या इतरही योजनांमध्ये पैसे गुंतवून नफा कमवला असेल. परंतु तुम्हाला माहित आहे का की, तुम्ही दीर्घ काळाची योजना निवडली म्हणजेच गुंतवणुकीसाठी लॉन्ग टर्म निवडला तर, तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा अनुभवता येतो.
6 महिन्यांपूर्वी -
ICICI Mutual Fund | तुमच्या फायद्याची गुंतवणूक, म्युच्युअल फंडाच्या 'या' योजनेने 1 लाखाचे होतील 11 लाख, पैशाने पैसा वाढवा
ICICI Mutual Fund | सध्याच्या काळात महागाई लक्षात घेता प्रत्येक व्यक्तीला कुठे ना कुठे पैसे गुंतवून ठेवणे गरजेचे आहे. भविष्यात आणि वेळेप्रसंगी आपल्याला आपलेच साठवलेले पैसे वापरता येऊ शकतात.
6 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, 6 पटीने वाढतोय पैसा, करोडपती करतेय ही SBI फंडाची योजना
SBI Mutual Fund | एसबीआयच्या या म्युच्युअल फंड योजनेने कसे कमावले कोट्यधीश, 19 वर्षात 6 पट परतावा दिला इक्विटी म्युच्युअल फंड हा शेअर बाजारात दीर्घ काळासाठी नियमित गुंतवणुकीद्वारे चांगला नफा कमावण्याचा उत्तम मार्ग मानला जातो. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या एका इक्विटी स्कीमने आपल्या कामगिरीने हा विश्वास योग्य सिद्ध केला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाची ही योजना अनेक पटीने पैसा वाढवते, खास फंडात पैशाने पैसा वाढवा - Marathi News
SBI Mutual Fund | एसबीआय स्मॉल कॅप फंडाने गेल्या १५ वर्षांत छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून आपल्या गुंतवणूकदारांना कमाईच्या मोठ्या संधी दिल्या आहेत. देशातील बिग फंड हाऊसची ही योजना विशेषतः दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली ठरली आहे.
6 महिन्यांपूर्वी