महत्वाच्या बातम्या
-
SBI Mutual Fund | ही SBI फंडाची योजना आयुष्य बदलेल, महिना बचतीवर दिला 1 कोटी 37 लाख रुपये परतावा, लॉटरी लागेल
SBI Mutual Fund | ‘एसबीआय स्मॉल कॅप फंड’ नावाच्या जबरदस्त योजनेमध्ये गुंतवणूकदारांना छप्परफड परतावा मिळत आहे. तुमच्यापैकी फार कमी लोकांना या योजनेबद्दल ठाऊक. दरम्यान ही योजना 14 वर्षांपूर्वीच 9 सप्टेंबर 2009 रोजी सुरू झाली असून बऱ्याच ग्राहकांनी योजनेत पैसे गुंतवून मालामाल झाले आहेत.
6 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | तुमच्या मुलांसाठी खास म्युच्युअल फंड योजना, छोटी SIP देईल 13,51,267 रुपये परतावा - Marathi News
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाची योजना एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड इन्व्हेस्टमेंट प्लॅन लाँच झाल्यापासून उत्तम परतावा देत आहे. विशेषतः मुलांना गुंतवणुकीचे पर्याय देण्याच्या उद्देशाने सुमारे ४ वर्षांपूर्वी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या 4 वर्षात एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंडाने गुंतवणूकदारांचे पैसे 4 पटीने वाढवले आहेत.
6 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | पगारदारांसाठी खास योजना, महिना 3500 रुपयांची SIP देईल 5 कोटी रुपये परतावा - HDFC NetBanking
HDFC Mutual Fund | सध्या गुंतवणुकीच्या बाबतीत म्युच्युअल फडांतील सर्व टेन्शन दूर करणारा एक पर्याय आहे, तो म्हणजे बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड (BAF). बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंडाला ऑल सीझन फंड असेही म्हणतात. हा म्युच्युअल फंडांचा पर्याय आहे, ज्याद्वारे इक्विटी आणि डेट या दोन्हींमध्ये पैसे गुंतवले जातात. बाजारात बीएएफ देखील आहेत, जे 30 वर्षांपासून वार्षिक 19.36% दराने परतावा देत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड.
6 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, या योजनेत महिना 3000 रुपयांची SIP सुरु करा, मिळेल 6 कोटी रुपये परतावा - Marathi News
HDFC Mutual Fund | एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या या योजनेने सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. सर्वोत्तम परतावा देणाऱ्या टॉप इक्विटी स्कीमच्या यादीत याचा समावेश आहे. गेल्या २८ वर्षांत जिथे एसआयपी करणाऱ्यांना वार्षिक 23 टक्के दराने परतावा मिळत आहे. त्याचबरोबर ज्यांनी एकरकमी गुंतवणूक केली ते 400 पट परतावा मिळवून श्रीमंत झाले.
7 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | बँक FD करून शक्य नाही, ही योजना 200 पटीने पैसा वाढवेल, महिना 5000 SIP सुरु करा - Marathi News
HDFC Mutual Fund | सामान्य लोकं म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे मोठा प्रमाणात आकर्षित होत आहेत. कारण म्युच्युअल फंड योजना गुंतवणूकदारांना मोठ्या परतावा देत आहेत. अनेक म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. त्यामुळे सामान्य लोकं बँक FD किंवा पोस्ट ऑफिस अशा पारंपरिक बचतीपेक्षा म्युच्युअल फंड योजना प्राधान्य देतं आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | फक्त नोकरीनंतर मिळणाऱ्या पैशा भरोसे राहू नका, ₹100 ची स्मार्ट बचत देईल ₹4 कोटी 50 लाख - Marathi News
Smart Investment | पैसा कमवायचा कुणाला नसतो? परंतु, यशस्वी तोच असतो जो आपला पैसा योग्य ठिकाणी गुंतवतो. कोट्यधीश होण्यासाठी पैसे अशा प्रकारे गुंतवावे लागतात जिथून पैसे कमवले जातील, असे अनेक बड्या गुंतवणूकदारांचे मत आहे. गुंतवणुकीतील बारकावे समजून घेऊन बचत मोठी करण्याची गरज आहे. जो आपली बचत गुंतवतो तो पैसा कमावूनच बाहेर पडतो. कोट्यधीश होण्याचा प्रवास अवघ्या काही वर्षांत पूर्ण होऊ शकतो. फक्त 100 रुपयांची बचत करूनही तुम्ही श्रीमंत कसे होऊ शकता ते समजून घेऊया. आणि कोणत्या रणनीतीने तुम्ही 1 कोटी नव्हे तर 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी तयार करू शकता?
7 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | जबरदस्त फंड, 100 रुपयांपासून गुंतवणूक करा, मिळेल 1,82,51,444 रुपये पर्यंत परतावा
HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंडात अशा अनेक योजना आहेत, ज्यात गुंतवणूकदारांची संपत्ती दीर्घ मुदतीत अनेक पटींनी वाढली आहे. विविध म्युच्युअल फंड घराणी इक्विटी, डेट आणि हायब्रीड श्रेणींमध्ये अनेक योजना देतात. त्यापैकीच एक म्हणजे असेट्स मॅनेजमेंट कंपनी एचडीएफसी म्युच्युअल फंड.
7 महिन्यांपूर्वी -
Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News
Nippon India Small Cap Fund | म्युच्युअल फंड गुंतवणूक आज सामान्य लोकांची पहिली पसंती झाली आहे. पारंपरिक गुंतवणुकीकडे लोकांची पसंती कमी होत असताना, दुसरीकडे म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये सामान्य लोकं अधिक गुंतवणूक करत आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | पगार श्रीमंत करणार नाही, त्या पगारातून या फंडात SIP करा, 10 कोटी पर्यंत परतावा मिळेल
Nippon India Mutual Fund | निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड, निप्पॉन इंडिया व्हिजन फंड, निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड या दोन योजनांना बाजारात २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजना अनुक्रमे लार्ज आणि मिड कॅप आणि मिड कॅप फंड आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | बचत नव्हे, स्मार्ट बचत करून पैसा वाढतो, या 5 योजना दर वर्षी 52% ते 59% परतावा देतील - Marathi News
Smart Investment | देशातील टॉप ५ लार्ज आणि मिडकॅप म्युच्युअल फंडांनी गेल्या वर्षभरात ५२ टक्क्यांपासून ५९ टक्क्यांपर्यंत बंपर परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. मग तुम्ही त्यात गुंतवणूक करावी का? किंवा त्यांच्यापासून दूर राहणेच श्रेयस्कर आहे का? हे फंड कोणत्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढे कळतील, पण लार्ज आणि मिडकॅप म्युच्युअल फंडांचा अर्थ काय आहे हे आधी जाणून घ्या. तसेच, टॉप 5 फंडांचा मागील वर्षभराचा परतावा आणि त्यांचे खर्च गुणोत्तर पाहूया, ज्याचा आम्ही वर उल्लेख केला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो, या योजनेत महिना 2000 रुपयांची SIP करा, मिळेल 1 कोटी 26 लाख रुपये परतावा - Marathi News
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. पण देशातील सर्वात मोठ्या फंड हाऊसच्या सर्व योजनांमध्ये सर्वाधिक एसआयपी परतावा देणारा इक्विटी फंड आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या या योजनेचे नाव एसबीआय कंझम्पशन अपॉर्च्युनिटीज फंड (एसबीआय कंझम्पशन अपॉर्च्युनिटीज फंड) असे आहे. या योजनेत जर कोणी २५ वर्षांपूर्वी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) माध्यमातून दरमहा केवळ २००० रुपये ठेवले असते, तर त्यांचे फंड मूल्य आता सव्वा कोटी रुपयांच्या पुढे गेले असते.
7 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | अवघ्या 3000 रुपयाच्या बचतीवर व्हाल कोट्यधीश, हा फॉर्मुल्या समजून घ्या, छप्परफाड कमाई करा - Marathi News
Mutual Fund SIP | भारतातील बरेच मध्यमवर्गीय व्यक्ती म्युचल फंड एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे पसंत करतात. दरम्यान एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे हे नागरिकांना सुरक्षिततेचे वाटते. तुम्ही आता 3000 गुंतवणूक करून चक्क कोट्यधीश बनू शकता.
7 महिन्यांपूर्वी -
Aditya Birla Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना 3200 बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
Aditya Birla Mutual Fund | जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि प्रामुख्याने लार्जकॅप शेअर्समध्ये गुंतवणुकीचे पर्याय शोधत असाल तर आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंड हा एक मजबूत पर्याय ठरू शकतो. या फंडामुळे गुंतवणूकदारांना केवळ 3200 रुपयांच्या मासिक एसआयपीसह 1 कोटी रुपयांपर्यंतचा फंड तयार करण्यात मदत झाली आहे. चला जाणून घेऊया या फंडाची खासियत आणि त्याच्या गुंतवणुकीच्या रणनीतीबद्दल.
7 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | डोळे झाकुन पैसे गुंतवा या भरवशाच्या SIP योजनेत, महिना 4000 बचत देईल 5 कोटी रुपये - Marathi News
HDFC Mutual Fund | एचडीएफसी म्युच्युअल फंडाची लार्ज कॅप स्कीम एचडीएफसी टॉप 100 फंड ही एक ओपन एंडेड इक्विटी योजना आहे जी लाँचिंगपासून गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देत आहे. फंडाने गुंतवणूकदारांना एकरकमी गुंतवणूक आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) या दोन्हींवर भरघोस परतावा दिला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | SBI च्या 'या' फंडामुळे गुंतवणूकदारांची रोज दिवाळी, पैसा 4 पटीने वाढतोय, फायदा घ्या - Marathi News
SBI Mutual Fund | एसबीआयच्या म्युचल फंडमधील ‘हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज’ या फंडात तुम्ही चांगली गुंतवणूक करून व्याजदरच्या रक्कमेप्रमाणे केवळ 5 वर्षांत चारपटीने परतावा मिळवू शकता.
7 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | बँक FD विसरा, या 5 म्युच्युअल फंड योजना दर वर्षी 50 ते 70% परतावा देऊन पैसा वाढवतील - Marathi News
Smart Investment | देशातील सर्वसामान्य गुंतवणूकदार आता म्युच्युअल फंडांकडे वळू लागले आहेत. बाजाराची प्रचंड जोखीम असूनही आकर्षक परताव्यासाठी लोक आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू लागले आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो, या फंडाच्या योजना महीना SIP वर 42 लाख रुपये पर्यंत परतावा देतील, पैशाने पैसा वाढवा - Marathi News
SBI Mutual Fund | गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, एखाद्या फंडाचे एयूएम जास्त असेल तर याचा अर्थ मोठ्या संख्येने गुंतवणूकदार त्यात पैसे गुंतवत आहेत. अशा फंडांनी सहसा चांगला परतावा देणे अपेक्षित असते. म्हणूनच, उच्च एयूएम एखाद्या फंडातून चांगल्या गुंतवणुकीचा प्रवाह, गुणवत्ता आणि व्यवस्थापन दर्शवितात. येथे आम्ही एयूएम आणि त्यांच्या परताव्यावर आधारित टॉप 4 फंडांची माहिती दिली आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Nippon India Growth Fund | पैसाच पैसा, महिना अवघी 1500 रुपयांची SIP, आणि मिळेल 4 कोटी रुपये परतावा - Marathi News
Nippon India Growth Fund | निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाला 29 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 29 वर्षांत ही म्युच्युअल फंड योजना परतावा देण्यात चॅम्पियन ठरली आहे. 29 वर्षांत या फंडाने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) करणाऱ्यांना वार्षिक 24 टक्के दराने परतावा दिला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | इथे पैसा वाढतो, या म्युच्युअल फंड योजनेत 10 हजारांच्या SIP वर मिळेल 1.80 कोटी रुपये परतावा - Marathi News
HDFC Mutual Fund | इक्विटी मिडकॅप म्युच्युअल फंड प्रकारात एचडीएफसी मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंड ही व्यवस्थापनाखालील मालमत्तेच्या (एयूएम) दृष्टीने सर्वात मोठी योजना आहे. AMFI वर देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, या फंडाच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता 76,471.40 कोटी रुपये आहे.
7 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो, फक्त 5 वर्षात पैसा 4 पटीने वाढवते ही SBI SIP योजना, पैशाने पैसा वाढवा - Marathi News
SBI Mutual Fund | देशातील सर्वात मोठ्या फंड हाउसेस पैकी एक असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडाच्या एका सेक्टोरल फंडाने गेल्या 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4 पटीने वाढ केली आहे. जर एखाद्याने 5 वर्षांपूर्वी एसबीआय हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंडात 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे सध्याचे फंड मूल्य 4 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते.
7 महिन्यांपूर्वी