महत्वाच्या बातम्या
-
Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, पैशाने पैसा वाढवा, डिटेल्स सेव्ह करा
Motilal Oswal Mutual Fund | मोतीलाल ओसवाल लार्ज अँड मिडकॅप फंडाने लार्ज आणि मिडकॅप फंड प्रकारातील गुंतवणूकदारांना गेल्या १ वर्ष, ३ वर्षे आणि ५ वर्षांत सर्वोत्तम परतावा दिला आहे. सातत्याने आपल्या श्रेणीत चॅम्पियन ठरलेल्या या योजनेत ३ वर्षांत १ लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक तिप्पटीहून अधिक आणि ५ वर्षांत तिप्पट वाढ झाली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल
SIP Vs PPF Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) आणि म्युच्युअल फंड एसआयपी हे दोन गुंतवणुकीचे पर्याय दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहेत. पीपीएफ ही सुरक्षित परतावा देणारी सरकार समर्थित योजना आहे, तर म्युच्युअल फंड एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) द्वारे म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करणे.
3 महिन्यांपूर्वी -
Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका
Quant Mutual Fund | जर तुमचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट कमीत कमी 5 वर्षे असेल तर हे फंड चांगले पर्याय आहेत. गेल्या 5 वर्षांचा परताव्याचा आलेख पाहिला तर हे विधान खरे ठरते. अशा अनेक मिडकॅप म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यात एकरकमी आणि एसआयपीवरील परतावा ५ वर्षांत २७ टक्के ते ३८ टक्क्यांदरम्यान राहिला आहे. एकरकमी गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदारांचे पैसे ५ वर्षांत ४ पटीने वाढले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
Kotak Mutual Fund | कोटक इमर्जिंग इक्विटी फंडाची खूप चर्चा आहे. हा फंड ३० मार्च २००७ रोजी सुरू करण्यात आला. तेव्हापासून या फंडाने चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत या फंडाने २१ टक्क्यांपर्यंत चक्रवाढ परतावा दिला आहे. सुप्रीम इंडस्ट्रीज, रॅम्को सिमेंट आणि कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. गुंतवणूकदारांना चांगला मिडकॅप पोर्टफोलिओ मिळत आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
Motilal Oswal Mutual Fund | गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा मिळवून दिला आहे. बहुतांश व्यक्ती वेगवेगळ्या म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमाने गुंतवणूक करणे पसंत करत आहेत. एसआयपीचे व्याजदर जास्तीत जास्त असल्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती देखील SIP गुंतवणुकीकडे वळाले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या SBI म्युच्युअल फंडात, पैसे 4 पटीने वाढतील, संधी सोडू नका
SBI Mutual Fund | देशातील सर्वात मोठ्या फंड हाऊसचा भाग असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडाच्या एका सेक्टोरल फंडाने गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत चौपटीने वाढ केली आहे. जर कोणी एसबीआय हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंडात 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे सध्याचे फंड मूल्य 4 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते.
3 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देत आहेत. मात्र, देशातील सर्वात मोठ्या फंड हाऊसच्या सर्व योजनांमध्ये सर्वाधिक एसआयपी परतावा देणारा एक इक्विटी फंड आहे. एसबीआय कंझम्पशन अपॉर्च्युनिटीज फंड असे या योजनेचे नाव आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा
Motilal Oswal Mutual Fund | गेल्या १० वर्षांतील ४ किंवा ५ स्टार रेटिंग असलेल्या काही म्युच्युअल फंड योजनांची कामगिरी पाहिली तर त्या परताव्याच्या चार्टमध्येही अव्वल स्थानी दिसत आहेत. या सर्वांनी एकरकमी गुंतवणुकीवर १८ ते २२ टक्के वार्षिक परतावा आणि एसआयपीवर १० वर्षांत २१ ते २५ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. एकरकमी गुंतवणूकदारांना ७ पट परतावा मिळाला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा
SBI Mutual Fund | गेल्या 10 वर्षांपासून म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. बहुतांश व्यक्ती वेगवेगळ्या म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणे फायद्याचे मानत आहेत. म्युच्युअल फंडात तुम्ही SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करून दीर्घकाळात कोटींचे मालक बनू शकता.
3 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI म्युच्युअल फंडात 500 रुपयांची गुंतवणूक सुरु करा, मिळेल 35 लाख रुपये परतावा
SBI Mutual Fund | सध्याच्या काळात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अशातच नोकरी करणारा व्यक्ती चांगल्या व्याजदराची आणि सुरक्षिततेची हमी देणारी योजना शोधत असतो. तुम्ही देखील अशाच एका योजनेच्या शोधात असाल तर, ‘एसबीआय म्युच्युअल फंड एसआयपी’ तुमची मदत करू शकेल.
3 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाच्या एका योजनेने जबरदस्त परतावा दिला आहे. ही योजना एसबीआय स्मॉल कॅप फंड आहे. 9 सप्टेंबर 2009 रोजी लाँच करण्यात आले होते आणि आता त्याला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. जर एखाद्या व्यक्तीने ही योजना सुरू झाल्यापासून दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केली असेल तर ती रक्कम आता 49.44 लाख रुपये झाली असती. या १४ वर्षांत एसबीआय स्मॉल कॅप फंडात दरमहा ५००० रुपये दराने एकूण ८.४० लाख रुपयांची गुंतवणूक झाली असती.
3 महिन्यांपूर्वी -
Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल
Quant Mutual Fund | इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम किंवा ईएलएसएसला डबल बेनिफिट इन्व्हेस्टमेंट म्हणता येईल. कारण देशातील टॉप टॅक्स सेव्हिंग ईएलएसएस फंडांनी गुंतवणूकदारांना इन्कम टॅक्स वाचवण्याची संधी दिली आहे, तसेच गेल्या 5 वर्षांत उत्कृष्ट परतावा ही दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा
HDFC Mutual Fund | एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या फ्लेक्सी कॅप योजनेला सुरुवात होऊन ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. १ जानेवारी १९९५ रोजी सुरू झालेल्या या योजनेला १ जानेवारी २०२५ रोजी ३० वर्षे पूर्ण होत आहेत. आतापर्यंत ही योजना सुरुवातीपासूनच गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करणारी ठरली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
Motilal Oswal Mutual Fund | मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाने बराच काळ उच्च परताव्याचा सिलसिला कायम ठेवला आहे. गेल्या ५ आणि १० वर्षांत एसआयपी परताव्यात हा फंड पहिल्या क्रमांकावर आहे. एसआयपी गुंतवणूकदारांना ५ आणि १० वर्षांत या फंडातून सर्वाधिक परतावा मिळाला आहे. या योजनेचा एसआयपी परतावा 5 वर्षांत 37.96 टक्के आणि 10 वर्षांत वार्षिक 24 टक्के आहे.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाची योजना असलेल्या एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या 1 वर्षात या फंडाने 38 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे, तर गेल्या साडेचार वर्षांत गुंतवलेल्या रकमेत 4 पटीने वाढ झाली आहे. तर, गेल्या 3 वर्षात या योजनेचा सरासरी वार्षिक परतावा 23.53% राहिला आहे. मुलांच्या भवितव्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा फंड उत्तम पर्याय ठरू शकतो. परंतु यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या फंडाशी संबंधित जोखीम समजून घेणेही गरजेचे आहे.
4 महिन्यांपूर्वी -
SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा
SIP Mutual Fund | सध्या गुंतवणुकीची क्रेझ पसरतच चालली आहे. नोकरीला असणारा प्रत्येक व्यक्ती आपले कुटुंब नियोजनाचा खर्च पाहून काही रक्कम कुटुंबाच्याच भविष्यासाठी ठिकठिकाणी आणि गुंतवण्याचा प्लॅन तयार करत आहे. एसआयपी गुंतवणुकीची ताकद तुम्हाला कोटीच्या घरात कमाई करून देण्यास अत्यंत उपयुक्त ठरते. चला तर जाणून घेऊया लखपती बनण्याचे गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन.
4 महिन्यांपूर्वी -
SIP Mutual Fund | 1000, 2000, 3000 आणि 5000 रुपयांची SIP किती कोटी रुपये परतावा मिळेल, जाणून घ्या रक्कम
SIP Mutual Fund | आजकाल प्रत्येक व्यक्ती श्रीमंत बनण्याची इच्छा असते. आपण सुद्धा कोटींच्या घरात पैसे कमवावे आणि आपल्या अपूर्ण राहिलेल्या सर्व इच्छा आणि आकांक्षा आपल्या कुटुंबीयांबरोबर पूर्ण कराव्या. प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते. अशातच सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती कायम कोट्यधीश होण्याची स्वप्न पाहतो. तुम्हाला कोटींच्या घरात पैसे कमवायचे असतील तर आत्तापासूनच गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Step Up SIP Calculator | पगारदारांनो, स्टेप-अप SIP ऑप्शन'मधून मोठा परतावा मिळवा, अशा प्रकारे 1 कोटी रुपये कमाई होईल
Step Up SIP Calculator | पुढील २० वर्षांत १ कोटी रुपयांचा निधी जमा करायचा असेल तर स्टेप-अप एसआयपीच्या मदतीने करू शकता. दरमहिन्याला फक्त ५००० रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात केल्यास तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर १२ टक्के वार्षिक परतावा मिळतो आणि तुम्ही स्टेप अप एसआयपीच्या माध्यमातून दरवर्षी १० टक्के गुंतवणूक वाढवत राहा.
4 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | नुकतेच नोकरीला लागला असाल तर करा हे एक काम; कोटींच्या घरात पैसे कमवाल, जाणून घ्या सविस्तर माहिती
Smart Investment | प्रत्येक तरुण श्रीमंत होण्याचा स्वप्न पाहतो. कधी आपल्याजवळ भरपूर पैसे येतात आणि आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो असं अनेकांना वाटतं. अर्थात परिश्रम करून लोक पैसे कमवतात. परंतु घर खर्च आणि इतरही छोटा मोठा खर्चांमध्ये गुंतवणूक करायला मात्र विसरतात. काही वेळा गुंतवणुकीसाठी पैसेच बाजूला उरत नाहीत.
4 महिन्यांपूर्वी -
Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
Quant ELSS Tax Saver Fund | भारतात शेअर बाजारात सध्या घसरण होताना दिसत आहे. दीर्घ काळापासून सुरू असलेल्या या घसरणीचा चांगलाच फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. या सगळ्यांमध्ये काही असेही म्युच्युअल फंड आहेत ज्याने गुंतवणूकदारांना कोटींच्या घरात परतावा मिळवून दिला आहे. आज आम्ही तुम्हाला एकूण 3 अशा फंडांविषयी माहिती सांगणार आहोत त्यांनी 25 वर्षांच्या आणि 10,000 रुपयांच्या SIP तुन गुंतवणूकदारांना 3 कोटींहून अधिक रिटर्न्स दिले आहेत.
4 महिन्यांपूर्वी