महत्वाच्या बातम्या
-
SBI Mutual Fund | पैसा हवाय? SBI च्या टॉप 5 SIP योजना करोडपती बनवत आहेत, लिस्ट सेव्ह करा आणि पैसे वाढवा
SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंड ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी मालमत्ता व्यवस्थापन करणारी कंपनी आहे. या फंड हाऊसमध्ये अशा अनेक म्युचुअल फंड योजनाचा समावेश होतो ,ज्या 20 वर्षांपेक्षा जास्त काळापासून चालू आहेत. SBI म्युच्युअल फंड आता आपल्या ग्राहकांना इक्विटी फंडांव्यतिरिक्त डेट फंडमध्ये ही गुंतवणुक करण्याची संधी देत आहेत. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI द्वारे SBI म्युचुअल फंड योजना बाजारात चालू आहेत. SBI म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळवून दिला आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी पद्धतीने गुंतवणूक केल्यास या योजनांमध्ये मजबूत कमाई करत येते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | करोडपती होणे झाले सोपे! 10 वर्षांत 1 कोटी रुपये मिळतील, तज्ज्ञांनी सुचवल्या 'या' म्युच्युअल फंड योजना
Multibagger Mutual Funds | दीर्घकालीन गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून म्युच्युअल फंडांकडे पाहिले जाते. यामध्ये गुंतवणूकदार दर महा ठराविक रक्कम जमा करतात आणि जे सर्व पैसे फंड मॅनेजरमार्फत स्टॉक, बाँड आणि इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवले जातात. म्युच्युअल फंड योजना सामान्यतः गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो, कारण त्यात खूप कमी फी, उत्कृष्ट तरलता, एकाधिक सिक्युरिटीजद्वारे पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचा पर्याय आणि कर्ज, सोने इत्यादी फायदे गुंतवणुकदारांना मिळत असतात. म्युचुअल फंड योजनांमध्ये तुम्ही दरमहा किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. पण यामध्ये केलेली अधिक गुंतवणूक तुम्हाला 10 वर्षात करोडपती देखील बनू शकते.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | अबब! मल्टीबॅगर शेअर नव्हे तर म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांच्या SIP वर 12 कोटी परतावा दिला, नोट करा
HDFC Mutual Fund | आज या लेखात आपण ‘HDFC फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड’ ने आपल्या गुंतवणूकदारांना किती परतावा कमावून दिला आहे? याची माहिती जाणून घेणार आहोत. या म्युचुअल फंड योजनेने अवघ्या काही वर्षांत 10,000 च्या SIP गुंतवणुकीवर आपल्या गुंतवणूकदारांना 12 कोटींचा बंपर परतावा मिळवून दिला आहे. HDFC फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंड हा एक ओपन-एंडेड डायनॅमिक इक्विटी फंड आहे, जो मुख्यतः लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल-कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावतो. हा म्युचुअल फंड प्रामुख्याने इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधनांमध्ये पैसे लावतो, आणि वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ निर्माण करतो. हा फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंड 1 जानेवारी 1995 रोजी लाँच करण्यात आला होता, आणि तेव्हापासून 2023 पर्यंत या म्युचुअल फंड योजनेने आपली 28 वर्षे यशस्वीरित्या पार केले आहेत. (Flexi Cap Fund Flexi Cap Fund NAV)
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | होय शक्य आहे! 15 हजार रुपयांचा SIP गुंतवणुकीतून अशाप्रकारे 10 कोटी रुपये परतावा मिळेल
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड एसआयपीचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी कालांतराने आणि दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. पण त्यासाठी लवकरात लवकर गुंतवणुकीची सवय लावावी लागेल. म्युच्युअल फंडांसाठी लवकर सुरुवात केल्यास आपल्या निधीसाठी चमत्कार होऊ शकतो, विशेषत: निवृत्तीसाठी बचत करताना. पण निवृत्तीसाठी बचत केल्याने तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो, याचे गणित समजून घेण्यापूर्वी आधी एसआयपी म्हणजे काय आणि ते कसे काम करते हे जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds Vs Bank FD | म्युच्युअल फंड की बँक FD? गुंतवणुकीसाठी फायद्याचा उत्तम पर्याय कोणता पहा
Mutual Funds Vs Bank FD | सध्या सामान्य माणसाकडे बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बचतीमध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिलं म्हणजे या योजनेतून तुम्हाला किती परतावा मिळत आहे आणि दुसरं म्हणजे तुमचे पैसे किती सुरक्षित आहेत. मात्र, जिथे जोखीम जास्त असते तिथे परतावाही जास्त असतो आणि जिथे जोखीम कमी असते तिथे परतावाही थोडा कमी असतो. यामुळेच लोकसंख्येचा मोठा वर्ग बँकांच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करतो. परंतु, भरमसाठ परताव्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | बँक FD नव्हे, या आहेत 3 मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, 5 वर्षात 10 हजार रुपयांच्या SIP'चे 14 लाख मिळाले
Mutual Fund SIP | किरकोळ गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवत आहेत. याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, जानेवारी २०२३ मध्ये एसआयपीच्या माध्यमातून १३,८५६.१८ कोटी रुपयांची विक्रमी आवक झाली होती. एसआयपीमधील दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे कॉम्बिनिंगचे प्रचंड फायदे मिळतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक योजनांमध्ये किमान १०० रुपयांपासून एसआयपी सुरू करता येते. दीर्घकालीन एसआयपीच्या परताव्याचा मागोवा घेतला तर अशा अनेक योजना आहेत ज्यात गुंतवणूकदारांनी चांगला फंड तयार केला आहे. येथे आम्ही एसआयपीच्या टॉप 3 योजना घेतल्या आहेत, ज्यामध्ये 10 हजारांची मासिक एसआयपी 5 वर्षांत 14 लाखांपर्यंत झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Withdrawal | म्युच्युअल फंड योजनेतून पैसे काढण्याची योग्य वेळ कोणती असते? प्रश्नाचे अचूक उत्तर पाह
Mutual Fund withdrawal | शेअर बाजाराचा अचूक अंदाज बांधणे खूप अवघड आहे. त्यामुळे बँक एफडी आणि म्युच्युअल फंड हाऊसेसच्या योजनांमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याचा पर्याय अनेकजण निवडतात, कारण दीर्घ मुदतीत पैसे कमविण्याचा हा एक उत्तम आणि सोपा मार्ग आहे. शेवटी चांगला परतावा मिळेल की नाही हे ठरविण्याची पहिली पायरी म्हणजे स्वत:साठी योग्य गुंतवणूक योजना निवडणे. मात्र, म्युच्युअल फंडातून कधी बाहेर पडायचे, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. आपण गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी हे जाणून घेतले पाहिजे जेणेकरून आपण योग्य वेळी पैसे काढू शकाल. म्युच्युअल फंडात दीर्घ काळ गुंतवणूक सुरू ठेवल्यास तुम्हाला मॅच्युरिटीवर चांगला परतावा मिळेल, पण काही परिस्थिती अशी असते की तुम्हाला मॅच्युरिटीपूर्वीच बाहेर पडावे लागू शकते.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | पैशाचा धमाका! एसबीसीय म्युचुअल फंडाची ही योजना 25 हजारावर 60 लाख परतावा देतेय, योजना नोट करा
SBI Mutual Fund | भारतातील सर्वात मोठी सरकारी मालकीची बँक एसबीआय द्वारे संचलित एसबीआय म्युचुअल फंड योजना भारतातील सर्वात जुन्या म्युचुअल फंड स्किम्सपैकी एक म्हणून ओळखली जाते. एसबीआय म्युचुअल फंड कंपनीचा एक प्रसिद्ध फंड म्हणजेच एसबीआय लार्ज अँड मिडकॅप फंड. 1993 साली हा म्युचुअल फंड गुंतवणूक बाजारात खुला करण्यात आला होता. भारतातील सर्वात जून्या 9 म्युच्युअल फंड योजनेपैकी एक ही योजना आहे. या म्युचुअल फंड योजनेने लॉंच झाल्यापासून आतपर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 14.88 टक्के CAGR दराने परतावा कमावून दिला आहे. दीर्घकालावधी साठी गुंतवणूक करणारे लोक या योजनेत पैसे लावून श्रीमंत झाले आहेत. ही म्युचुअल फंड योजना गुंतवणूकदारांचा पैसा फक्त लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपनीच्या शेअर्स गुंतवते. (SBI Large and Midcap Fund latest NAV)
2 वर्षांपूर्वी -
PPF Vs Mutual Fund | पैसा कुठे वाढवावा? पीपीएफ की म्यूचुअल फंड? पहा कमी काळात 1 कोटी कुठे मिळतील
PPF Vs Mutual Fund | पैशापासून पैसे कमावले जातात. म्हणजेच भविष्यात भरपूर पैसा हवा असेल तर आधी कुठेतरी पैसे गुंतवावे लागतील. गुंतवणुकीच्या माध्यमातूनच चांगला नफा मिळू शकतो आणि आपले भांडवल वाढू शकते. यासाठी तुम्ही सरकारी योजनेत पैसे गुंतवू शकता, जमीन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता किंवा बाजारातही पैसे गुंतवू शकता. आर्थिक सल्लागार दीप्ती भार्गव यांच्या मते, आजच्या काळात म्युच्युअल फंड आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अशा अनेक योजना आहेत, ज्यावर कंपाउंडिंग फायदा होतो आणि वेगाने संपत्ती निर्मिती होते.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | बँक FD'त शक्य नाही, SBI म्युच्युअल फंडाची ही योजना 5000 SIP वर 22 लाख परतावा देईल
SBI Mutual Fund | देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) देखील म्युच्युअल फंड योजना चालवते. एसबीआय म्युच्युअल फंड असे त्याचे नाव आहे. याअंतर्गत गुंतवणूकदारांना स्मॉल कॅप ते मिड कॅप आणि लार्ज कॅप म्युच्युअल फंड दिले जात आहेत. परताव्याच्या बाबतीत, एसबीआय म्युच्युअल फंड आपल्या गुंतवणूकदारांना उर्वरित फंडापेक्षा जास्त चांगले फायदे देते. जर तुम्ही 10 वर्षांचा रिटर्न चार्ट पाहिला तर एसबीआय म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांना 9 वेळा रिटर्न दिले आहेत. त्यात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केली, तर नफा अधिकच होतो. ग्राहकांना बंपर रिटर्न देणाऱ्या काही म्युच्युअल फंडांची माहिती घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | होय! मल्टिबॅगर शेअर्स नव्हे तर मल्टिबॅगर म्युचुअल फंड योजना, मजबूत परतावा मिळतोय, फायद्याची यादी
Multibagger Mutual Funds | गुंतवणूक बाजारात म्युच्युअल फंडाच्या विविध श्रेणींअधिक अनेक योजना उपलब्ध आहेत. या श्रेणीमध्ये इक्विटी, डेट, हायब्रीड अशा प्रकारच्या योजनांचा समावेश होतो. विविध श्रेणींमधील योजनांचा परतावा देखील वेगवेगळा असतो. यापैकी एक श्रेणी म्हणजे ‘मल्टी कॅप फंड’. इक्विटी म्युच्युअल फंडाच्या ‘मल्टी कॅप फंड’ श्रेणीतील योजना गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून देतात. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ म्हणजेच ‘AMFI’ च्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2023 मध्ये मल्टी कॅप म्युचुअल फंडांमध्ये एकूण 1773 कोटी रुपयांची गुंतवणूक वाढली आहे. जर तुम्ही मल्टी कॅप म्युचुअल फंडांच्या कामगिरीवर नजर टाकली तर तुम्हाला संजेल की, टॉप 5 योजनांनी मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. यातील काही योजनानी तर गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Fund | टाटा म्युच्युअल फंडाची ही योजना लोकांचे खिसे भरते आहे, दुप्पट परतावा मिळतोय, स्कीम डिटेल नोट करा
Tata Mutual Fund | टाटा स्मॉल कॅप म्युचुअल फंडाच्या ओपन एंडेड इक्विटी फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. ही म्युचुअल फंड योजना फक्त स्मॉल कॅप कंपनीच्या इक्विटी शेअर्समध्ये आपले पैसे लावते. या म्युचुअल फंड योजनेच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट म्हणजे स्मॉल कॅप कंपनीच्या इक्विटी शेअर्स संबंधित साधनांमध्ये पैसे लावून दीर्घकाळात आपल्या गुंतवणुकदारांना चांगला परतवा कमावून देणे हा आहे. व्हॅल्यू रिसर्च आणि मॉर्निंगस्टार या दोन्ही फर्मनी या म्युचुअल फंड योजनेला 3 स्टार रेटिंग देऊन त्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | सरकारी बँक! एसबीआय म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, आत्ताच संधी फायदा घ्या
SBI Mutual Fund | बाजारात गुंतवणुकीच्या माध्यमातून दीर्घकालीन संपत्ती निर्मितीची चांगली संधी आहे. म्युच्युअल फंड हाऊस एसबीआय म्युच्युअल फंडाने इक्विटी सेगमेंटमध्ये एक नवी योजना सुरू केली आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाचे एनएफओ एसबीआय डिव्हिडंड यील्ड फंड सब्सक्रिप्शन २० फेब्रुवारीपासून उघडले आहे. इक्विटी-थीमॅटिक श्रेणीतील एनएफओ 6 मार्च 2023 पर्यंत सब्सक्रिप्शनसाठी खुला असेल. ही ओपन एंडेड योजना आहे. म्हणजेच गुंतवणूकदार मॅच्युरिटीवरच पैसे काढू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Navi Mutual Fund | नवीन म्युच्युअल फंड योजना लाँच, अगदी 500 रुपयांपेक्षा कमी SIP मध्ये सुरुवात करा, फायदे पहा
Navi Mutual Fund | नावी म्युच्युअल फंडाने नवी ईएलएसएस कर बचत निफ्टी ५० इंडेक्स फंड सुरू केला आहे. हा पॅसिव्ह ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड आहे. एनएफओ 14 फेब्रुवारी 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आणि 28 फेब्रुवारी 2023 रोजी बंद होईल. डायरेक्ट प्लॅन अंतर्गत ०.१२ टक्के खर्चाचे प्रमाण असलेला हा भारतातील सर्वात कमी खर्चाचा करबचत ईएलएसएस फंड असेल. (Navi ELSS Tax Saver Nifty 50 Index Fund Direct Growth latest NAV)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund SIP | मल्टिबॅगेर शेअर्स नव्हे, 5 मल्टिबॅगेर म्युच्युअल फंड योजना, येथे मोठा परतावा मिळतोय
Multibagger Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांना इक्विटी, डेट, हायब्रीड अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय मिळतो. आर्थिक उद्दिष्टे, जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेता गुंतवणूकदार स्वत:साठी चांगल्या योजना निवडू शकतात. इक्विटी म्युच्युअल फंड ही स्मॉल कॅप फंडांच्या श्रेणीतील योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळाला आहे. गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात स्मॉल कॅप योजनांमध्ये मोठी गुंतवणूक केली. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (एएमएफआय) आकडेवारीनुसार, जानेवारी २०२३ मध्ये स्मॉल कॅप फंडांमध्ये २,२५६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. स्मॉल कॅप फंडातील टॉप ५ योजना पाहिल्या तर त्यांनी खूप चांगली संपत्ती निर्माण केली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना गेल्या ३ वर्षांत तीन पटीने परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | 5000 रुपयांच्या SIP वर 1 कोटी परतावा मिळत आहे, या टॉप 5 म्युच्युअल फंड स्कीम नोट करा
SIP Calculator | दीर्घकालीन गुंतवणुक करून मजबूत पैसा कमावण्यासाठी म्युच्युअल फंड उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंडात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP पद्धतीने गुंतवणूक केली तर, तुम्हाला आणखी फायदा होऊ शकतो. SIP मध्ये गुंतवणूक करताना दर महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते. दीर्घ काळात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकदार मजबूत परतावा कमवू शकता. अशा अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीत मालामाल केले आहे. आज या लेखात आपण अशाच काही म्युचुअल फंड योजनांची माहिती पाहणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund NFO | नवीन म्युच्युअल योजना लाँच! बचत, परतावा आणि टॅक्स सेव्हिंग सुद्धा, रु. 500 पासून एसआयपी
Mutual Fund NFO | ऍसेट्स मॅनेजमेंट कंपनी नवी म्युच्युअल फंडाने नवा टॅक्स सेव्हर फंड लाँच केला आहे. या एनएफओ न्यू ईएलएसएस टॅक्स सेव्हर निफ्टी ५० इंडेक्स फंडाचे सब्सक्रिप्शन काल (१४ फेब्रुवारी) खुले झाले आहे. ही ओपन एंडेड इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) आहे. यात 3 वर्षांचा लॉक-इन आणि टॅक्स बेनिफिट्स आहेत. करबचतीसह निफ्टी ५० कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना परतावा मिळवून देणे हा त्याचा उद्देश आहे. या नव्या योजनेचे सब्सक्रिप्शन 28 फेब्रुवारी 2023 रोजी बंद होणार आहे. (Navi Mutual Fund Scheme, Navi ELSS Tax Saver Nifty 50 Index Mutual Fund SIP – Direct Plan | Navi Fund latest NAV today | Navi Mutual Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | बँक FD मध्ये एवढं व्याज अशक्य, पण या म्युच्युअल फंड योजना 33 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत
Multibagger Mutual Fund | म्युच्युअल फंडामध्ये योग्य योजना ओळखून दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास मजबूत परतावा कमावता येतो. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 योजनांची माहिती देणार आहोत, ज्यांक आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळवून दिला आहे. या सर्व योजना ‘मिड कॅप म्युच्युअल फंड योजना’ म्हणून ओळखल्या जातात. या मिड कॅप म्युच्युअल फंड योजनांपैकी अनेकांनी 3 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. चला तर मग जाणून घेऊ या सर्वोत्कृष्ट म्युच्युअल फंड योजनांबद्दल
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | मल्टिबॅगर शेअर्स नव्हे, मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, गुंतवणुकीचा पैसा चारपटीने वाढतोय
Multibagger Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना अल्पावधीत तसेच दीर्घकाळात गुंतवणुकदारांना उत्तम परतावा मिळवून देतात. आज या लेखात आपण टॉप 10 स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने केवळ 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे चार पट वाढवले आहेत. या लेखात आपण मागील 3 वर्षांचा परताव्याचा आढावा घेणार आहोत. म्युचुअल फंडमध्ये एकरकमी किंवा एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करता येते, आणि त्यासाठी किमान कालावधी 3 वर्ष ठेवावा. तथापि, हा कालावधी जितका जास्त असेल तितका चांगला परतावा तुम्हाला मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | हमखास जबरदस्त परतावा मिळेल, 5 वर्षांत 10000 SIP तून 9 लाख परतावा, योजनेचा तपशील वाचा
HDFC Mutual Fund | एचडीएफसी रिटायरमेंट सेव्हिंग्स फंड इक्विटी डायरेक्ट प्लॅन अंतर्गत मागील तीन वर्षांत लोकांनी 25.45 टक्के परतावा कमावला आहे. AMFI वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार ही म्युचुअल फंड योजना मागील 3 ते 5 वर्षांतील परताव्याच्या बाबतीत आपल्या श्रेणीत कामगिरी करणारी सर्वोत्तम योजना आहे. म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार जर तुम्ही एचडीएफसी रिटायरमेंट सेव्हिंग्स फंड इक्विटी प्लॅनमध्ये 10,000 रुपये मासिक एसआयपी गुंतवणूक केली असती तर, 3 वर्षांत तुमची गुंतवणूक रक्कम 5.4 लाख रुपये झाली असती. त्याच वेळी या म्युचुअल योजनेत 15,000 रुपयांची एसआयपी गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संपत्ती तीन वर्षांत 8.15 लाख रुपये वाढली आहे. 5000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी मागील तीन वर्षांत 2.71 लाख रुपये परतावा कमवला आहे. (HDFC Mutual Fund Scheme, HDFC Mutual Fund SIP – Direct Plan | HDFC Fund latest NAV today | HDFC Mutual Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी