महत्वाच्या बातम्या
-
Quant Mutual Fund | तुम्हाला पैसा 5 पट करायचा आहे? क्वांट म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 योजना सेव्ह करा, व्हा श्रीमंत
Quant Mutual Fund | क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना : मागील 3 वर्षांपासून या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 53.58 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडात ज्या लोकांनी 3 वर्षासाठी 1 लाख रुपये गुंतवणूक केली होती, त्यांना आता 4.81 लाख रुपये परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Axis Mutual Fund | बँक FD नव्हे तर बँक म्युच्युअल फंडांचे दिवस आले, हे फंड पैसा पटीने वाढवत आहेत, लिस्ट सेव्ह करा
Axis Mutual Fund | अॅक्सिस स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना : मागील 5 वर्षांपासून ही म्युचुअल फंड स्कीम आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 19.64 टक्के परतावा मिळवून देत आहे. या म्युचअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.45 लाख रुपयांचा बंपर परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
LIC Mutual Fund | LIC शेअर्सने पैसे बुडवले, पण LIC म्युच्युअल फंडाच्या या योजना 100% पर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा
LIC Mutual Fund | LIC S&P BSE सेन्सेक्स म्युच्युअल फंड : LIC S&P BSE सेन्सेक्स म्युच्युअल फंड योजनेने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 13.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने अवघ्या 5 वर्षात लोकांच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.90 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | म्युचुअल फंडाचा SIP फॉर्मुला माहिती असेल तर करोड मध्ये परतावा मिळेल, नोट करा आणि पैसा वाढवा
SIP calculator | SIP गुंतवणूक फॉर्मुला काय सांगतो? : 15x15x15 या फॉर्मुला नुसार जर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दीर्घ कालावधीसाठी 15000 रुपये गुंतवणूक केली आणि त्यावर तुम्हाला 15 टक्के वार्षिक या दराने परतावा मिळाल तर केवळ 15 वर्ष कालावधीत तुम्ही करोडपती होऊ शकता. म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटरनुसार एसआयपी गुंतवणूक करताना तुम्ही वार्षिक 15 टक्क्यांची वाढ करत राहिल्यास तुमची मॅच्युरिटी रक्कम 15 वर्षात दुप्पट होऊ शकते. 15 वर्षांत नियमित गुंतवणूक करून तुम्ही 2 कोटी रुपये परतावा सहज मिळवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | पैसा कोणाला नको? म्युच्युअल फंडातून 14 कोटी रुपये परतावा हवा असल्यास गुंतवणूकीचा हा फॉर्मुला नोट करा
Mutual Fund | गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही तरुण वयात गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही आपले आर्थिक ध्येय ठराविक काळात सहज साध्य करू शकता. म्युचुअल फंड SIP मध्ये 15X15 X15 या नियमाद्वारे गुंतवणूक केल्यास तुम्ही चांगला फायदा कमवू शकता. एका उदाहरणाने समजून घेऊ. जर तुम्ही 15 वर्षांच्या कालावधीसाठी म्युचअल फंड SIP मध्ये मासिक 15,000 रुपये जमा करायला सुरुवात केली तर, तुम्हाला वार्षिक सरासरी 12-15 टक्के परतावा सहज मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Child Mutual Fund | होय! तुमच्या मुलांसाठी म्युच्युअल फंड SIP देईल वाढत्या महागाईप्रमाणे परतावा, सय्यम करोडमध्ये रिटर्न देईल
Child Mutual Fund | काही म्युच्युअल फंड हाऊस मुलांच्या नावावर गुंतवणूक करण्याची सोय उपलब्ध करून देतात. त्यापैकी काहींचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त आहे. मुलांसाठी गुंतवणूक करताना तुम्ही तुमचे ध्येय दीर्घकालीन ठेवले पाहिजे. SIP मध्ये 15 ते 20 वर्षे गुंतवणूक करता येते. असे अनेक म्युचुअल फंड आहेत ज्यांनी 15 ते 20 वर्षांमध्ये 12 ते 16 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. तथापि, लक्षात तुम्ही फक्त चाइल्ड फंडमध्येच गुंतवणूक करावी असे कोणतेही बंधन नाही. मुलांच्या भविष्यासाठी नियोजन करताना तुम्ही जास्त परतावा देणाऱ्या सर्वोत्तम म्युच्युअल फंडची निवड करू शकता, आणि त्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Fund | टाटा म्युच्युअल फंडमधील टॉप 10 स्किमची लिस्ट सेव्ह करा, 3 वर्षात पैसे दुप्पट करा आणि मालामाल व्हा
Tata Mutual Fund | टाटा उद्योग समूह टाटा म्युच्युअल फंड या नावाने शेकडो म्युचुअल फंड योजना राबविणारी एकूण मोठी गुंतवणूक कंपनी आहे. या म्युचुअल फंड योजनांमध्ये गुंतवणुक करणाऱ्या लोकांना अप्रतिम परतावा कमावून दिला जतो. आज लेखात आम्ही तुम्हाला टाटा म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 योजनांबद्दल माहिती देणार आहोत. यापैकी काही योजना अशा आहेत ज्यांनी अवघ्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहे. टॉप 10 टाटा म्युच्युअल फंड योजनांची लिस्ट सेव्ह करा. 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल याची गणना आपण करू.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Calculator | बँक FD चिल्लर झाली, SIP गुंतवणुकीतून 2 कोटी रिटर्न मिळेल, हा पैशाचा फंडा फॉलो करा
Mutual Fund Calculator | म्युच्युअल फंड गुंतवणूक ही अशी एक गुंतवणूक योजना आहे ज्यात तुम्ही दीर्घ मुदतीt मजबूत परतावा कमवू शकता. म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना बाजारात उपलब्ध आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत 12 ते 15 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. म्युच्युअल फंडात दोन पद्धतीने गुंतवणूक करता, पहिली पद्धत आहे एकरकमी आणि दुसरी पद्धत आहे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन.
2 वर्षांपूर्वी -
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! होय, या म्युच्युअल फंडाच्या एसआयपीने 13 कोटी रुपयांचा परतावा दिला, करणार गुंतवणूक?
Nippon Mutual Fund | निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युचुअल फंड परफॉर्मन्स : या म्युचुअल फंडाची मागील वर्षभरातील कामगिरी पाहिली तर तुम्हाला समजेल की गुंतवणूकदारांना 10,000 रुपयेच्या मासिक SIP गुंतवणूकीवर 1.27 लाख रुपये परतावा मिळाला आहे. या म्युचुअल फंडाने मागील तीन वर्षांत एसआयपी गुंतवणुकीवर आपल्या गुंतवणूकदारांना 27.53 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे. अशा प्रकारे तीन वर्ष 10,000 रुपयेची मासिक SIP गुंतवणूक केल्यास 3.60 लाख प्रत्यक्ष गुंतवणूक होईल आणि त्यावर 5.31 लाख रुपये परतावा मिळेल. मागील पाच वर्षात 21.10 टक्के वार्षिक SIP रिटर्नसह 10,000 च्या SIP गुंतवणुकीवर 6 लाखाचे रूपांतर 10.08 लाख मध्ये होईल.
2 वर्षांपूर्वी -
DSP Mutual Fund | डीएसपी म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 स्कीम सेव्ह करा, 3 वर्षांत पैसे होतील दुप्पट, गतीने पैसा वाढवा
DSP Mutual Fund | डीएसपी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड : या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 30.28 टक्के या दराने परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे एक लक्ष रुपये मागील 3 वर्षात 2.21 लाख रुपये झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडाच्या या 3 योजना एसआयपीतून लाखो रुपयांचा परतावा देतील, स्कीमची नावं नोट करा
Mutual Fund SIP | जगभरात मंदीचा परिणाम चहूबाजूंनी दिसून येत आहे. अलीकडेच गोल्डमन सॅक्सने भारताच्या विकासदराचा अंदाज कमी केला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट आहे. मंदीच्या काळात बचत करणे सर्वात महत्वाचे आहे. या कठीण काळात अशा ठिकाणी गुंतवणूक करणं गरजेचं आहे, जिथे तुम्हाला महागाई मागे टाकणारे रिटर्न्स मिळतात, तसंच जोखीमही कमी असते. दीर्घकालीन गुंतवणुकीला तुमचा पोर्टफोलिओ मंदी-प्रूफ करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे जोखीम तर कमी होईलच, शिवाय अधिक परतावाही मिळेल. दीर्घ काळासाठी गुंतवणूक करावी लागत असेल तर एसआयपीपेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही.
2 वर्षांपूर्वी -
Top Mutual Fund | पैशाची चिंता? या म्युच्युअल फंडाच्या योजना वर्षाला सरासरी 21% परतावा देतील, सेव्ह लिस्ट
Top Mutual Fund | आर्थिक मंदी, वाढती महागाई, जागतिक भौगोलिक-राजकीय तणाव, व्याजदर वाढ आणि संभाव्य स्टॉक मार्केट क्रॅशच्या भीतीमुळे जगभरातील शेअर बाजारांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव दिसून येत आहे. सध्या सर्व शेअर बाजारात अनिश्चितता असून इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याबाबत संभ्रम आणि अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. शेअर बाजार सध्या विक्रमी उच्चांक पातळीवर ट्रेड करत असला तरी त्याला पडायला जास्त वेळ लागणार नाही. गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून ते गोंधळात अडकले आहेत की, की इक्विटीच्या मध्ये पैसे गुंतवावेत की गुंतवू नये. अशा परिस्थितीत मल्टीकॅप फंड डायव्हिंग मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना थोडा दिलासा मिळू शकतो. गुंतवणूक तज्ज्ञही सध्या सुरक्षित गुंतवणुकीसाठी मल्टीकॅप म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावण्याचा सल्ला देत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Mahindra Manulife Mutual Fund | महिंद्रा मनुलाईफ म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 5 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकता
Mahindra Manulife Mutual Fund | महिंद्रा मनुलाइफ म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांसाठी आपली ‘न्यू फंड ऑफर’ (एनएफओ) जाहीर केली आहे. महिंद्रा मनुलाइफ स्मॉल कॅप फंड असे या योजनेचे नाव असून ही ओपन एंडेड इक्विटी योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रामुख्याने स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | होय शेअर नव्हे, ही म्युच्युअल फंड योजना करोडपती करतेय, 13 कोटी परतावा दिला, योजना सेव्ह करा
Multibagger Mutual Fund | फ्रँकलिन इंडिया प्रायमा फंड हा ओपन एंडेड इक्विटी फंड आहे. विशेषतः मिड-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. या फंडाने मिड-कॅप समभागांमध्ये ६५ टक्के गुंतवणूक केली आहे. त्यामुळेच मिड-कॅप फंड म्हणून त्याची ओळख आहे. हा निधी २९ वर्षांपूर्वी १ डिसेंबर १९९३ रोजी सुरू करण्यात आला होता. विशेष म्हणजे फ्रँकलिन इंडिया प्रायमा फंडाने गेल्या २० वर्षांत दरवर्षी सातत्याने लाभांश दिला आहे. दीर्घकालीन मजबूत फंड तयार करू इच्छिणाऱ्या किंवा निवृत्तीसाठी बचत करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हे अधिक चांगले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | 50 लाख सहज तुमच्या खिशात येतील, 500 रुपयांची SIP देईल लाखोंचा परतावा, हिशोब समजून घ्या अन करा सुरुवात
Mutual Fund SIP | जर तुम्ही भरघोस परतावा कमावण्यची अपेक्षा करत असाल तर तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP मध्ये गुंतवणूक केल्यास जास्त फायदा मिळवू शकता. म्युचुअल फंड SIP द्वारे गुंतवणूक केल्यास तुम्ही अप्रतिम परतावा कमवू शकता. SIP मध्ये गुंतवणूक किमान 500 रुपये जमा करून सुरू करता येते. जर तुम्ही एका महिन्यात 1000 रुपये SIP मध्ये जमा करत असाल तर तुम्ही पुढील 20 वर्षात 12 टक्के या दराने 20 लाख रुपये परतावा सहज कमवू शकता. जर तुम्हाला पुढील 7 वर्षांत 50 लाख रुपयांचा परतावा मिळवायचा असेल तर तयार करायचा असेल, तर तुम्हाला दरमहा 40,000 रुपये SIP मध्ये गुंतवावे लागतील. तुमच्या मुलांच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी हा फंड वापरू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | उत्कृष्ट परतावा देऊ शकतील असे टॉप 5 म्युच्युअल फंड | नफ्याच्या फंडांची माहिती
सध्या शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता सुरू आहे. जवळपास सात दिवसांच्या घसरणीनंतर शुक्रवारी बाजारात जोरदार रिकव्हरी दिसून आली. गुंतवणूक करावी की नाही या संभ्रमात गुंतवणूकदार आहेत. जरी ठेवली तरी कुठे ठेवायची म्हणजे तोटा होणार नाही, परतावा चांगला (Mutual Fund Investment) मिळायला हवा.
2 वर्षांपूर्वी -
Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफ गुंतवणुकीतून 1 वर्षात 22 टक्क्यांपर्यंत परतावा | गोल्ड ईटीएफ फडांची यादी
एका वर्षातील सर्वाधिक परताव्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर IDBI गोल्ड ईटीएफ (IDBI Gold ETF) आघाडीवर आहे. या गोल्ड इक्विटी ट्रेडेड फंडाने 22.60 टक्के परतावा दिला आहे. कार्यकाळात वाढ झाल्याने त्याचा परतावा किंचित कमी झाला आहे. त्याचा तीन वर्षांचा परतावा 18.23 टक्के आहे आणि पाच वर्षांत 12.63 टक्के परतावा दिला आहे. तथापि, इतर कोणत्याही बचत योजनेपेक्षा ते अधिक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Calculator | भाऊ पैसा वाढतोय, ही म्युच्युअल फंड योजना 1000 टक्के परतावा देतेय, तुम्ही करणार का SIP?
Mutual Fund Calculator | म्युच्युअल फंड मार्केटमध्ये योग्य योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतवा मिळतो. कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ही एक स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड योजना असून मजबूत परतावा कमावून देते. 15 फेब्रुवारी 2019 लाँच झालेल्या या स्मॉल-कॅल म्युच्युअल फंड योजनने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाला व्हॅल्यू रिसर्च फर्मने 5-स्टार रेटिंग दिले असून त्यात बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मागील तीन वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्क्यांहून अधिक वार्षिक परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Fund | शेअर नव्हे, ही मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना आहे, SIP मार्फत हजारोंची गुंतवून करोड मध्ये परतावा देतेय, डिटेल्स पहा
ICICI Mutual Fund | ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युच्युअल फंड : या लेखात आम्ही तुम्हाला ह्या SIP योजनेबद्दल माहिती देणार आहोत, तिचे नाव आहे,”ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युच्युअल फंड”. या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. ICICI प्रुडेन्शियल मल्टी-अॅसेट ग्रोथ ऑप्शनने नुकताच आपली 20 वर्षे पूर्ण केली आहेत. 31 ऑक्टोबर 2002 रोजी ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड या फंड हाऊसने ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युच्युअल फंड सादर केला होता. 3 नोव्हेंबर 2022 पर्यंत या म्युच्युअल फंडातील चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर 21.21 टक्के CAGR एवढा होता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | पैसाच पैसा! या म्युचुअल फंड स्कीम देत आहेत बक्कळ परतावा, अल्पावधीत पैसे दुप्पट, संधी सोडू नका
Multibagger Mutual Fund | SBI कॉन्ट्रा म्युचुअल फंड 14 जुलै 1999 रोजी लाँच करण्यात आला होता. हा म्युचुअल फंड 19 वर्ष जुना असून एक ओपन एंडेड प्रकारचा म्युच्युअल फंड आहे. या म्युचुअल फंडचा समावेश कॉन्ट्रा श्रेणी इक्विटी फंडमध्ये होतो. या म्युचुअल फंडमध्ये कोणताही लॉक-इन कालावधी नाही. 31 ऑक्टोबर 2022 रोजी या म्युचुअल फंडाची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता/AUM 6,694 कोटी रुपये आहे. डायरेक्ट प्लॅन म्युचुअल फंडाच्या ग्रोथ ऑप्शन अंतर्गत, या म्युचुअल फंड योजनेची नेट अॅसेट व्हॅल्यू/NAV 15 नोव्हेंबर 2022 रोजी 243.0931 रुपये नोंदवण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी