महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Mutual Fund | कडक! या फंडाच्या योजनेने 10,000 रुपयांच्या SIP वर 13 कोटी रिटर्न दिला, श्रीमंत करणारी योजना नोट करा
Multibagger Mutual Fund | फ्रँकलिन इंडिया प्राइमा फंड”. हा एक ओपन एंडेड इक्विटी फंड असून तो मुख्यतः मिड-कॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये पैसे लावतो. या म्युचुअल फंडाची मिड-कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये 65 टक्के गुंतवणूक कार्यरत आहे. आणि हा फंड मिड कॅप फंड म्हणून वर्गीकृत करण्यात आला आहे. 1 डिसेंबर 1993 रोजी या म्युचुअल फंडाची सुरुवात झाली होती आणि आता या म्युचुअल फंडला 29 वर्षे पूर्ण झाले आहेत. या म्युचुअल फंडाने मागील 20 वर्षांत सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर वार्षिक लाभांश वाटप केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | बँक एफडी पेक्षा SBI म्युच्युअल फंडाच्या या फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅनमध्ये पैसे गुंतवा, अधिक फायद्यात राहाल
SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाच्या SBI फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅनमध्ये किमान गुंतवणूक मर्यादा 5,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. यानंतर तुम्ही 100 रुपये च्या पटीत गुंतवणूक करू शकता. या योजनेचा परिपक्वता कालावधी 364 दिवस आहे. या म्युचुअल फंड योजनेचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी-50 निर्देशांक आहे. डेट फिक्स्ड मॅच्युरिटी श्रेणीच्या या न्यू फंड ऑफरमध्ये जोखीमीचे प्रमाण मध्यम आहे. हा क्लोज एंडेड प्रकारचा म्युचुअल फंड असल्याने यावर एंट्री आणि एक्झिट लोड लागू होणार नाहीत.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | काय सांगता! फक्त 17 रुपये गुंतवून करोडमध्ये परतावा? अशी करा म्युच्युअल फंडात बचत, गणित समजून घ्या
SIP Calculator | जर तुम्ही म्युच्युअल फंड SIP मध्ये दर महिन्याला 500 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू केली तर दीर्घ काळात तुम्ही करोडपती होऊ शकता. श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंड SIP मध्ये दररोज 17 रुपये म्हणजेच मासिक 500 रुपये गुंतवावे लागेल. मागील काही वर्षांत या म्युच्युअल फंड एसआयपी योजनानी आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्केहून अधिक परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Funds | बाब्बो! या म्युच्युअल फंड योजना 14 पट पैसा वाढवत आहेत! लिस्ट सेव्ह करा आणि पैसे लावा
ICICI Mutual Funds | मागील एका वर्षभरात भारतीय गुंतवणूक बाजारपेठेत बरीच अस्थिरता आणि गोंधळाचे वातावरण पाहायला मिळेल आहे. शेअर्स बाजारातून परकीय गुंतवणूकदारांची झालेली माघार, रशिया आणि युक्रेनमधील भयानक युद्ध, तसेच जगात वाढती महागाई आणि आर्थिक मंदी यांनी जगभरातील सर्व शेअर बाजारांवर विक्रीचा दबाव निर्माण केला आहे. भारतीय शेअर बाजाराचे प्रदर्शन पाहिलं तर, या कालावधीत बीएसई सेन्सेक्सने आपल्या गुंतवणुकदारांना फक्त 1.41 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या काळात म्युचुअल फंड बाजारात अशा काही योजना आल्या आहेत ज्यांनी लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. आज आपण ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | या म्युच्युअल फंडाच्या योजना या योजना पटीने पैसा वाढवत आहेत, बघा SIP जमतेय का, नोट करा योजना
Mutual Fund SIP | इन्वेस्को इंडिया डायनॅमिक इक्विटी डायरेक्ट ग्रोथ प्लॅन फंड 2 जानेवारी 2013 रोजी लाँच करण्यात आला होता. या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्के सरासरी वार्षिक आणि 191 टक्के परिपूर्ण परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर प्रॉफिट मिळवून दिला आहे, कारण या श्रेणीतील म्युचुअल फंड योजनांचा सरासरी परतावा सूरुवातीपासून 8.40 टक्के राहिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या या योजनेत फक्त 100 रुपये SIP करून संयमातून करोडमध्ये परतावा घ्या, स्कीम नोट करा
HDFC Mutual Fund | HDFC म्युचुअल फंडाने ही न्यू फंड ऑफर सुरू केली असून याचे सबस्क्रिप्शन 11 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झाले आहे. तुम्ही या न्यू फंड ऑफरमध्ये 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत पैसे जमा करू शकता. या एचडीएफसी बिझनेस सायकल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 100 रुपये जमा करावे लागतील. सध्या या म्युचुअल फंड योजनेत एक्झिट लोड म्हणून 1 टक्के शुल्क आकारले जाते.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | पैसा हवाय की रडत राहायचंय? उत्तम भविष्यासाठी या फंडांत SIP करा, 5000 ची गुंतवणूक आणि 14 लाख परतावा
SBI Mutual Fund | SBI फोकस्ड इक्विटी फंडामध्ये तीन वर्षांत सरासरी वार्षिक 17 टक्के परतावा मिळतो. या योजनेत पाच वर्षांत गुंतवणूकदारांनी सरासरी वार्षिक 14.61 टक्के परतावा कमावला आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत या म्युचुअल फंड योजनेने सरासरी 15.51 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेची निव्वळ मालमत्ता मूल्य 257 रुपये आहे. तुम्ही योजनेत फक्त 500 रुपये जमा करून एसआयपी गुंतवणूक सुरू करू शकता. या म्युचुअल फंड योजनेचा आकार 28407 कोटी रुपये आहे. जर तुम्ही आजपासून या म्युचुअल फंडात 5000 रुपयेची SIP गुंतवणूक सुरू केली तर 10 वर्षानंतर तुम्हाला एकूण 14.45 लाख रुपये परतावा मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | कडक! पैसाच पैसा, या म्युच्युअल फंड योजनेने 2.5 कोटी परतावा दिला, तुम्ही सुद्धा SIP करणार का?
Mutual Fund SIP | ICICI प्रुडेन्शियलच्या व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड : या म्युचुअल फंड योजनेने एसआयपी गुंतवणुक करणाऱ्या लोकांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. हा फंड सुरू झाला त्यावेळी जर तुम्ही दर महिन्याला 10,000 रुपयांची SIP गुंतवणूक केली असती, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.2 कोटी रुपये झाले असते. या कालावधीत तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 21.6 लाख रुपये असती. म्हणजेच तुम्हाला या गुंतवणुकीवर वार्षिक 17.3 टक्के CAGR दराने परतावा मिळाला असता. मागील 7 वर्षांत या योजनेने SIP गुंतवणुकीवर 15.81 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. 5 वर्षांचा SIP चा परतावा 18.97 CAGR होता. आणि गेल्या 3 वर्षांचा SIP परतावा 27.59 टक्के CAGR आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | म्युच्युअल फंडाचे नियम बदलले, गुंतवणूकदारांवर कसा होईल परिणाम समजून घ्या
Mutual Fund Investment | शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सेबीने म्युच्युअल फंड युनिटधारकांचा लाभांश आणि युनिट विकून मिळणाऱ्या रकमेबाबत नवे नियम जारी केले आहेत. नव्या नियमानुसार, प्रत्येक म्युच्युअल फंड आणि अॅसेट मॅनेजमेंट कंपनीला सेबीने निश्चित केलेल्या कालावधीत लाभांश देयक किंवा युनिट रिडीम किंवा बायबॅकची रक्कम युनिटधारकांना हस्तांतरित करणे आवश्यक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Scheme | बँकेत FD दुप्पट होण्यास 10 वर्ष लागतील, पण ही म्युच्युअल फंड योजना झटपट दुप्पट करतेय
Mutual fund scheme| Kotak Smallcap Mutual Fund Scheme : ही एक मध्यम आकाराची ओपन इंडेड स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड योजना असून यात कोणताही लॉक-इन कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही. या योजनेच्या डायरेक्ट ग्रोथ प्लॅन अंतर्गत म्युचुअल फंडामध्ये 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत 8,614 कोटी रुपयांची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्तेचा समावेश होतो. 14 नोव्हेंबर 2022 पर्यंत या म्युचुअल फंड योजनेचे निव्वळ मालमत्ता मूल्य 187.5090 रुपये होते. या म्युचुअल फंड योजनेचा बेंचमार्क निफ्टी स्मॉलकॅप-250 TRI हा आहे. व्हॅल्यू रिसर्च फर्म या म्युचुअल फंड योजनेला 4 स्टार रेटिंग दिले असून त्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. CRISIL सारख्या विश्वासू संस्थेने देखील या म्युचुअल फंड योजनेला 3 स्टार रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडात 20 हजार रुपये SIP करा आणि मासिक 1.35 लाख रुपये पेन्शन मिळेल
Mutual Fund SIP | आजच्या युगात ज्या पद्धतीने महागाई वाढत आहे, त्याप्रमाणे निवृत्तीचे नियोजन वेळेत करणे आवश्यक आहे. बाजारात निवृत्तीसाठी अनेक योजना किंवा योजना आहेत, त्यातील एक म्युच्युअल फंडही आहे. पारंपरिक योजनेच्या तुलनेत म्युच्युअल फंडात योग्य नियोजन केले तर निवृत्तीनंतरचे टेन्शन बऱ्याच अंशी कमी होऊ शकते. त्याचबरोबर शेअरमध्ये थेट गुंतवणूक करण्यापेक्षा जोखीमही कमी असते. वित्तीय सल्लागारही लक्ष्याधारित गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची शिफारस करतात. सेवानिवृत्तीसाठी योजना आखण्याचा एक स्मार्ट मार्ग म्हणजे प्रथम एसआयपी (सिस्टम इन्व्हेस्टमेंट प्लॅन) आणि नंतर एसडब्ल्यूपी (सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन) निवडणे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | या म्युच्युअल फंडात तुमचे गुंतवणुकीचे पैसे वेगाने वाढतील | फंड्सबद्दल जाणून घ्या
बँकेतील घटत्या व्याजदरांमुळे आता म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे एका वर्षात खूप चांगला रिटर्न्स मिळू शकतो. टॉपच्या म्युच्युअल फंड योजनांवर नजर टाकली तर वर्षभरात गुंतवणूकदारांना भरपूर नफा झाला आहे. त्याचबरोबर अशा योजनांची संख्या एक-दोन नव्हे तर डझनभरात आहे, हे जाणून घेणेही खूप रंजक आहे. तुम्हालाही म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही इथून एखादी चांगली योजना निवडू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Axis Mutual Fund SIP | बँक किंवा पोस्ट ऑफिस पेक्षा ही म्युच्युअल फंड योजना SIP तून 28 लाख रिटर्न देतेय, नाव नोट करा, पैसा वाढवा
Axis Mutual Fund SIP | अॅक्सिस स्मॉल कॅप म्युचुअल फंड ही एक ओपन-एंडेड इक्विटी म्युचुअल फंड स्कीम आहे. या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे प्रामुख्याने स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये लावले जातात. 29 नोव्हेंबर 2013 रोजी अॅक्सिस स्मॉल कॅप म्युचुअल फंड इन्व्हेस्टमेंट या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. ही म्युचुअल फंड स्कीम सुरू होऊन आता 9 वर्षे उलटून गेली आहेत. व्हॅल्यू रिसर्च फर्मने या म्युच्युअल फंड योजनेला 5 स्टार रेटिंग देऊन बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मॉर्निंगस्टारने या म्युचुअल फंडला 4 स्टार रेटिंग दिली आहे. या म्युच्युअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 23.18 CAGR परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | शेअर्स खरेदीबाबत कन्फ्युजन? हे शेअर्स नोट करा, म्युच्युअल फंड कंपन्या खरेदी करत आहेत
Mutual Fund Investment | असे मानले जाते की फंड व्यवस्थापकांना कमाईचे शेअर्स निवडण्याची चांगली समज असते. त्यामुळेच म्युच्युअल फंड कोणत्या शेअरमध्ये जास्त पैसे गुंतवत आहेत आणि कोणाकडून पैसे काढत आहेत, यावर प्रत्येक गुंतवणूकदाराची नजर असते. म्युच्युअल फंड व्यवस्थापकांच्या समभागांच्या नियोजनावर नजर टाकल्यास असे कळते की ऑक्टोबर २०२२ मध्ये फंड व्यवस्थापकांनी रिलायन्स इंडस्ट्री, एचडीएफसीसह काही लार्ज कॅप शेअर्समध्ये चांगली गुंतवणूक केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | ही आहे 4 स्टार रेटेड इक्विटी म्युच्युअल फंड योजना, वेगाने पैसा वाढतोय, नाव नोट करा
Mutual Fund SIP | टॉरस बँकिंग आणि वित्तीय सेवा निधी हा एक क्षेत्रीय – बँकिंग म्युच्युअल फंड आहे. बीएफएसआय क्षेत्राचा भाग असलेल्या बँकिंग, फायनान्स आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या (एनबीएफसी) इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करणाऱ्या पोर्टफोलिओद्वारे हा फंड भांडवली वाढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या थेट योजनेच्या वाढीच्या पर्यायांतर्गत फंडाचा तपशील येथे आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | 10 हजार रुपयांच्या मासिक एसआयपीने 28 लाख रुपयांचा फंड मिळेल, गणित समजून घ्या
Mutual Fund SIP | सर्वसाधारणपणे लोक बँक उत्पादने किंवा अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. पण, भांडवली बाजारातून करबचतीबरोबरच भक्कम परतावा मिळू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का? म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणुकीवरील कर वाचविता येतो. अॅक्सिस स्मॉल कॅप फंड ही ओपन एंडेड इक्विटी योजना आहे जी प्रामुख्याने स्मॉल-कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करते.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund | म्युचुअल फंड लाईफ बना देगा! फक्त 100 रु प्रतिदिन गुंतवून अणि 20 लाख परतावा, नफ्याचा गणित पहा
Mutual Fund | समजा जर तुम्ही म्युच्युअल फंड योजनेत दर महिन्याला 3000 रुपये जमा करायला सुरुवात केली आणि त्याचा कालावधी 15 वर्षांसाठी निश्चित केला असेल, तर तुम्ही 20 लाख रुपये सहज मिळवू शकता. जर तुम्ही एक हिशोब केला तर तुम्हाला समजेल की, 15 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 5.40 लाख रुपये झाली असेल. जर तुमच्या म्युचुअल फंडची कामगिरी चांगली असेल तर 15 वर्षानंतर दीड तुमच्या एसआयपी गुंतवणुकीचे मूल्य 20 लाख रुपयेपेक्षा जास्त झाले असेल. म्हणजेच तुम्हाला किमान 14.60 लाख रुपये परतावा मिळू शकतो. यामध्ये तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा दिला जातो.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds Scheme | टॉप 3 आर्थिक शक्तिशाली म्युचुअल फंड योजना सेव्ह करा, पैसा वेगाने वाढतोय, गुंतवणूक करून पैसा वाढवा
Mutual Fund Scheme | इक्विटी सेक्टोरल बँकिंग श्रेणीमध्ये अशा अनेक गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मागील 10 वर्षांत अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल योजनांची नवे आहेत, ICICI Pru Banking & Financial Services Fund, Nippon India ETF Nippon Bank BeES आणि Invesco India Financial Services Fund. हे म्युचुअल फंड वार्षिक 14 टक्के ते 15.5 टक्के परतावा देतात.
3 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | एचडीएफसी म्युच्युअल फंडाचा नवीन बिझनेस सायकल फंड लाँच, गुंतवणुकीची मोठी संधी
HDFC Mutual Fund | एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने (एचडीएफसी एएमसी) एचडीएफसी बिझनेस सायकल फंड सुरू केला आहे. अनुकूल संभाव्य व्यवसायात गुंतवणूक करणे हा या फंडाचा उद्देश असतो. ही नवी फंड ऑफर (एनएफओ) आज म्हणजे ११ नोव्हेंबरला सुरू होणार असून गुंतवणूकदार त्यात २५ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकतात. एचडीएफसी एएमसीने एका निवेदनात म्हटले आहे की, ज्याप्रमाणे जीपीएस आम्हाला आमच्या गंतव्यस्थानी द्रुतगतीने पोहोचण्याचे चांगले मार्ग निवडण्यास मदत करते, त्याचप्रमाणे एचडीएफसी बिझिनेस सायकल फंडाचे उद्दीष्ट आहे की कंपन्यांना व्यवसायाच्या डाउनसायकलमध्ये प्रवेश करण्यापासून परावृत्त करताना अनुकूल व्यवसाय चक्राचा आनंद घेणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून चांगले उत्पन्न मिळविण्याचे उद्दीष्ट आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | करोडपती बनवणाऱ्या टॉप 5 म्युचुअल फंडाची लिस्ट सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल करत आहेत, लिस्ट नोट करा
Mutual Fund | IDFC इमर्जिंग बिझनेस म्यूची फंड : या म्युचुअल फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 35.19 टक्के परतावा कमावून दिला आहे. SIP पद्धतीने गुंतवणूक करून लोकांनी या म्युचुअल फंडमधून सरासरी वार्षिक 32.76 टक्के परतावा कमावला आहे.
3 वर्षांपूर्वी