महत्वाच्या बातम्या
-
Mutual Funds | बँक एफडी? नाही या म्युचुअल फंड योजना वार्षिक 30 टक्के परतावा देतं आहेत, स्कीम नेम नोट करा
Mutual Fund | आयटी क्षेत्रातील फंडांचा सरासरी परतावा : या क्षेत्रातील म्युचुअल फंडाचा परतावा उत्कृष्ट आहे, असे म्युचुअल फंड तज्ञ म्हणतात. आयटी क्षेत्राची कामगिरी मागील तीन वर्षांत सरासरी 30 टक्के वाढली असून, पाच वर्षांत 25 टक्के आणि गेल्या 7 वर्षांत 17 टक्केने वाढली आहे. म्युचुअल फंड तज्ञांनी आपल्या आहवालात ज्यां लोकांना टेक्नॉलॉजी सेक्टरल फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी दोन फंड सुचवले आहेत. त्यांचे नाव टाटा डिजिटल आणि एबीएसएल डिजिटल इंडिया असे आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | या टॉप 10 म्युच्युअल फंडांपैकी कोणत्याही योजनेत पैसे गुंतवा आणि संयम पाळा, परतावा कोटीत मिळेल, सेव्ह लिस्ट
Multibagger Mutual Fund | म्युच्युअल फंड गुंतवणूक : ज्या लोकांना कमी-जोखीम असलेले गुंतवणुकीचे पर्याय आवडतात, ते लोक सोने, FD/RD आणि अनेक सरकारी योजनांमध्ये पैसे लावतात. मात्र विना जोखीम गुंतवणूकित परतावा जास्त मिळत नाही. त्याच वेळी, लोकांनी जर योग्य म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले तर, ते मजबूत परतावा कमवू शकतात. या अनुषंगाने म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीवर बाजारातील जोखमीचे आणि चढ उताराचे परिणाम होतात. अनेकदा म्युच्युअल फंड योजना त्यांच्या अल्पकालीन परताव्याच्या कामगिरीवर निवडले जातात, आणि गुंतवणूक केली जाते.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | बाब्बो! या म्युच्युअल फंड योजनेतील 10 हजारांच्या SIP वर तब्बल 1.8 कोटी रुपये परतावा, योजना नोट करा
Mutual fund SIP | आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युचुअल फंडाने नुकतीच गुंतवणूक बाजारात आपली 20 वर्षे पूर्ण केली आहेत. या म्युचुअल फंड योजनेची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता म्हणजेच AUM सध्या 14,227 कोटी रुपये आहे, जी या म्युचुअल फंड श्रेणीतील एकूण AUM च्या 68 टक्के आहे. जर तुम्ही 31 ऑक्टोबर 2002 रोजीया म्युचुअल फंड योजनेत एकरकमी 10 लाख रुपये जमा केले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.6 कोटी रुपये झाले असते. म्हणजेच या गुंतवणुकीतून तुम्हाला 21.2 टक्के सरासरी वार्षिक दराने चक्रवाढ परतावा मिळाला असता. त्याचप्रमाणे, निफ्टी 50 मध्ये जर गुंतवणूक केली असती, तर याच गुंतवणूक रकमेवर तुम्हाला सरासरी वार्षिक 17.4 टक्के म्हणजेच 2.5 कोटी रुपये परतावा मिळाला असता.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | दरमहा छोटी गुंतवणूक तुम्हाला बनवू शकते करोडपती, अशी करा सुरुवात
Mutual Fund SIP | बचतीची सवय चांगली आहे, पण बहुतांश नोकरदारांना योग्य आर्थिक नियोजनाअभावी पगारातून काहीही वाचवता येत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा एका पर्यायाबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्ही दरमहा थोड्या प्रमाणात पगाराची गुंतवणूक करून चांगले रिटर्न मिळवू शकता. यामुळे तुमचीही बचत होईल आणि गरजेच्या वेळी काम घेण्यासाठी तुमच्याकडे भांडवलाची तिजोरीही असेल.
3 वर्षांपूर्वी -
PPF Vs Mutual Fund | पीपीएफ आणि म्युचुअल फंड योजनेतील फरक आणि फायदे जाणून घ्या, नफा कुठे ते समजेल
PPF Vs Mutual Fund | प्रत्येकाची गुंतवणूकीची पद्धत आणि युक्ती आर्थिक गटांनुसार बदलत जाते. वेगवेगळ्या लोकांचे गुंतवणुकीचे नियमही वेगवेगळे असतात. कारण, प्रत्येकाचे पैसे कमावण्याची आणि बचत करण्याची पद्धत वेगळी असते. काही लोक जोखमीची काळजी न करता, बिनधास्त गुंतवणूक करतात, मात्र काहीजण ‘सेफ गेम’ खेळतात.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | 3 टॉप म्युचुअल फंड योजना, परतावा 32 टक्के, SIP गुंतवणूकीतून करोडोचा परतावा मिळतोय, लिस्ट सेव्ह करा
Mutual Fund | अॅक्सिस स्मॉल कॅप म्युचुअल फंड : Axis Small Cap म्युचुअल फंडने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वर्शिल 28.43 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही आजपासून तीन वर्षांपूर्वी या फंडात 5000 रुपयांची एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती तर तुम्हाला निव्वळ आधारावर 2.78 लाख रुपये परतावा मिळाला असता. तीन वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 1.8 लाख रुपये झाली असती, आणि परतावा म्हणून तुम्हाला एक लाख रुपये मिळाले असते. या गुंतवणुकीत तुम्हाला 55 टक्के निव्वळ परतावा मिळाला असता.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | बँक किती वार्षिक व्याज देते? या म्युच्युअल फंड योजना 50 टक्के पेक्षा जास्त रिटर्न्स देत आहेत, नोट करा यादी
Mutual funds | टॉप 5 स्मॉल कॅप म्युचुअल फंड : 3 वर्षांच्या कामगिरीच्या आधारावर आम्ही तुमच्यासाठी काही स्मॉल कॅप म्युचुअल फंड निवडले आहेत. क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ परतावा देण्याच्या बाबतीत इतर म्युचुअल फंडाच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर आहे. या म्युचुअल फंडने वार्षिक 52 टक्के CAGR परतावा दिला आहे. कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ म्युचुअल फंड प्लॅनने 40.20 टक्के परतावा कमावून दिला आहे. बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप म्यूचअल फंडाने 40 टक्केचा परतावा दिला आहे. तर निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने 35 टक्केचा परतावा आणि एडलवाईस स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के CAGR परतावा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | मल्टिबॅगर शेअर्स नव्हे तर टॉप 5 मल्टिबॅगर म्युच्युअल फंडांची लिस्ट, छप्परफाड पैसा मिळतोय, लिस्ट सेव्ह करा
Mutual Funds | निप्पॉन इंडिया मल्टी कॅप डायरेक्ट ग्रोथ म्युचुअल फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमवून दिला आहे. या म्युचुअल फंडाने लोकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. गेल्या एका वर्षात या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणुकदारांना 14.23 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. यात गुंतवणूक करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की हा एक अतिशय उच्च जोखम असलेला फंड आहे.
3 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | दर महिन्याला फक्त 500 रुपये बचत करून लाखोंमध्ये परतावा मिळावा, SIP तून पैसा वाढवण्याच्या टिप्स जाणून घ्या
SIP Calculator | एसआयपी म्हणजे काय : SIP ही Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्याची एक सिस्टमॅटिक पद्धत आहे. सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लानमध्ये तुम्ही साप्ताहिक, मासिक किंवा तिमाही या कालावधी नुसार पैसे गुंतवणूक करु शकता. म्युच्युअल फंड एक्सपर्ट्सच्या मते, एसआयपीमध्ये तुम्ही जेवढा जास्त काळ जास्तीत जास्त गुंतवणूक करत राहाल, तेवढा जास्त परतवा तुम्हाला मिळेल. असे अनेक म्युचुअल फुने एसआयपी प्लान आहेत ज्यात गुंतवणूक करून लोकांनी 25 ते 30 टक्के रिटर्न्स कमावले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
SIP Tricks | म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्याचे सूत्र, या सूत्रानुसार गुंतवणूक केल्यास तुम्ही करोडपती होऊ शकता
SIP Tricks | गुंतवणुकीचे पहिले सूत्र : म्युचुअल फंड SIP गुंतवणुकीचे पहिले सूत्र 15x15x15 हे आहे. या सूत्रानुसार, जर तुम्ही पुढील 15 वर्षे दरमहा 15,000 रुपये SIP मध्ये गुंतवणूक करत राहिलात, आणि त्यावर तुम्हाला वार्षिक सरासरी 15 टक्के परतावा मिळाला, तर 15 वर्षांनंतर तुमच्याकडे सुमारे 1.02 कोटी रुपये चा फंड तयार झाला असेल. म्हणजेच हा फॉर्म्युला तुम्हाला करोडपती बनवू शकतो.
3 वर्षांपूर्वी -
Short Term Investment | कमी वेळेत पैसा अनेक पट वाढवायचा आहे? हे गुंतवणूक पर्याय तुम्हाला मालामाल बनवतील
Short Term Investment | लिक्विड म्युचुअल फंड : अल्प काळात भरघोस परतावा कमावण्यासाठी तुम्ही लिक्विड म्युचुअल फंडमध्ये पैसे लावू शकता. या म्युचुअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मुदत ठेव खात्यापेक्षा जास्त व्याज परतावा मिळू शकतो, कारण ते 91 दिवसांत परिपक्व होणाऱ्या मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये पैसे गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक सुरक्षित मानली जाते, त्यामुळे तुम्ही या योजनेत कधीही गुंतवणूक करू शकता आणि कधीही बाहेर पडू शकता. लिक्विड म्युचुअल फंडांतील गुंतवणुकीवर कर कपातीनंतर मिळणारा परतावा 4 टक्के ते 7 टक्के दरम्यान असतो.
3 वर्षांपूर्वी -
JM Midcap Fund NFO | जेएम मिडकॅप फंडाची नवी स्कीम लॉन्च, 14 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणुकीची सुवर्ण संधी
JM Midcap Fund NFO | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही नवा पर्याय शोधत असाल, तर आजपासून संधी आहे. जेएम फायनान्शिअल म्युच्युअल फंडाने जेएम मिडकॅप फंड सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही एक ओपन एंडेड इक्विटी स्कीम असून, त्याअंतर्गत सर्वाधिक मिडकॅप समभागांची गुंतवणूक केली जाते. एनएफओ 31 ऑक्टोबर 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 14 नोव्हेंबर 2022 रोजी बंद होईल.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Tips | नोकरीला लागल्यानंतर 15 वर्षांत 2 कोटी रुपये हवे आहेत? म्युच्युअल फंड असं शक्य करतील, पाहा हिशेब
Mutual Fund Tips | म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी दीर्घ कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 12 ते 15 टक्के सरासरी वार्षिक परतावा देऊन मालामाल केले आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याच्या दोन पद्धती आहेत, एकरकमी आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP. म्युचुअल फंडात गुंतवणुक करून जर तुम्हाला 15 वर्षात 2 कोटी रुपये कमवायचे असेल तर SIP पद्धतीने गुंतवणूक करा
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | 3-5 वर्षांसाठी म्युचुअल फंडातून खूप पैसा हवा आहे का? मग 70:30 फॉर्म्युला समजून घ्या, फंडांची लिस्ट
Mutual Fund Investment | गुंतवणूक तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की, जर तुम्ही 5 वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओतील 80 टक्के रक्कम इक्विटी फंडात गुंतवणूक करा. 20 टक्के रक्कम डेट फंडात गुंतवणूक करा. जर तुम्ही 3-5 वर्षांसाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर,70 टक्के रक्कम इक्विटी फंडात गुंतणूक करा आणि 30 टक्के रक्कम डेट फंडात गुंतवा.
3 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | म्युचुअल फंड SIP मार्फत दररोज फक्त 17 रुपये गुंतवून करोडोत परतावा मिळवू शकता, बात पैशाची आहे
SIP Calculator | 500 रुपये SIP वर परतावा : तुम्ही सुरुवातीला म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. दर महिना 500 रुपये SIP मध्ये जमा करून तुम्ही करोडो रुपयांचा परतावा कमवू शकता. 500 रुपये जमा करून 1 कोटी रुपयांचा परतावा कसा मिळवू शकतो हे जाणून घेऊ. तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये रोज 17 रुपये म्हणजेच दर महिना 500 रुपये जमा करावे लागतील. मागील काही वर्षांत अनेक म्युच्युअल फंडांनी 20 टक्के व त्याहूनही अधिक परतावा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Top Mutual Funds | टॉप म्युच्युअल फंडाची लिस्ट, गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटीने वाढवत आहेत, तुम्ही सुद्धा पैसे वाढवा
Top Mutual fund | कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंड : AMFI डेटानुसार, हा म्युचुअल फंड मागील 5 वर्षात अप्रतिम परतावा देणारा लार्ज कॅप इक्विटी म्युच्युअल फंड आहे. कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 15.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या नियमित योजनेतून लोकांनी 5 वर्षांत 13.48 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावला आहे. हा म्युचुअल फंड S&P BSE 100 निर्देशांकाला फॉलो करतो, ज्याने मागील पाच वर्षांमध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमवून दिला आहे. या योजनेत “खूप उच्च” जोखीम आहे, असे मानले जाते.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | फक्त पैसाच पैसा, या म्युचुअल फंडाच्या योजना 3 पटीने पैसा वाढवत आहेत, लिस्ट सेव्ह करा, पैसा वाढवा
Multibagger Mutual fund | पोस्ट ऑफिसच्या अल्प बचत योजनेत गुंतवणूक केल्यास ठराविक टक्के व्याज पस्तावा मिळतो. मात्र त्यात पैसे दुप्पट व्हायला 10 वर्षांपेक्षा जास्त काळ लागतो. पण असे इतरही काही गुंतवणूक पर्याय आहेत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे 5 वर्षात 2 पट किंवा 3 पट वाढवू शकता. बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय आहेत, ज्यात गुंतवणूक करून लोकांनी आपले पैसे 5 वर्षात 3 पट वाढवले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Gold ETF & Gold Mutual Fund | गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड म्युच्युअल फंड पैकी कुठे अधिक फायदा मिळतो
Gold ETF & Gold Mutual Fund | महागाईसारख्या अस्थिर आर्थिक परिस्थितीमुळे सोन्यावर सामान्यत: परिणाम होत नाही. म्हणजे महागाईला काही फरक पडत नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत सोन्यातील गुंतवणूक किचकट बनली असून, अधिक गुंतवणूकदारांनी गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड आणि म्युच्युअल फंडांची निवड केली आहे. येथे आम्ही तुम्हाला या दोन पर्यायांबद्दल सांगणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | एचडीएफसी म्युच्युअल फंडाची ही योजना पैसा अनेक पटीने वाढवतेय, स्किमचं नाव नोट करा
HDFC Mutual Fund | HDFC रिटायरमेंट सेव्हिंग्स फंड इक्विटी डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक करून मागील तीन वर्षांत लोकांना 25.45 टक्के परतावा मिळाला आहे. AMFI वेबसाइटच्या डेटानुसार HDFC रिटायरमेंट सेव्हिंग्स इक्विटी डायरेक्ट स्कीम मागील 3 आणि 5 वर्षांत जबरदस्त नफा कमावून देणाऱ्या श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी करणारी म्युचुअल फंड योजना आहे. म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटर नुसार जर तुम्ही HDFC रिटायरमेंट सेव्हिंग्ज इक्विटी प्लॅनच्या डायरेक्ट प्लॅनमध्ये 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती तर तुम्हाला 3 वर्षांत 5.4 लाख रुपये परतावा मिळाला असता
3 वर्षांपूर्वी -
Top Mutual Fund | बक्कळ पैसा पाहिजे? बंपर परतावा देणाऱ्या 4 SIP योजनांची लिस्ट सेव्ह करा, 3 वर्षांत मालामाल व्हाल
Top Mutual Fund | ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड : ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी म्युचुअल फंडाने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 42.1 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 6,887 कोटी रुपये नोंदवली गेली असून NAV म्हणजेच निव्वळ मालमत्ता मूल्य 163 रुपये आहे. स्टॉक रिसर्च फर्म क्रिसिलने या म्युचुअल फंडाला 3 स्टार रेटिंग दिले असून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या म्युचुअल फंडाच्या टॉप पाच होल्डिंग्समध्ये इन्फोसिस लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड यांचा समावेश होतो.
3 वर्षांपूर्वी