महत्वाच्या बातम्या
-
ETF Fund | गुंतवणुकीसाठी योग्य ईटीएफ निवडताना ह्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे, गुंतवणूकीपूर्वी ही विशेष काळजी
ETF Fund | ETF फंड अनेक शेअर्सच्या संचामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे गुंतवतात. यामध्ये पारंपारिक स्टॉक, बाँड, चलनी नोटा, आणि कमोडिटीज सारख्या आधुनिक सिक्युरिटी हे सर्वकाही समाविष्ट आहेत. कोणताही गुंतवणूकदार एखाद्या चांगल्या ब्रोकरद्वारे ईटीएफचे शेअर्स खरेदी विक्री करू शकतो. या ETF चा व्यवहार देखील स्टॉक प्रमाणे शेअर बाजारात केला जातो.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | म्युच्युअल फंडाने अनेक भारतीयांच आर्थिक आयुष्यं बदललं, गुंतवणूकदारांसाठी ठरला उत्तम पर्याय
भारतातील म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे खूप पुढे गेले आहे आणि १९६३ मध्ये यूटीआय (युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया) सुरू झाल्यापासून, म्युच्युअल फंड उत्तम परतावा मिळविण्याच्या चांगल्या आर्थिक पर्यायांपैकी एक राहिले आहेत. यासंदर्भात तज्ज्ञ म्हणतात की, १९६३ पासून म्युच्युअल फंडांनी व्यावसायिक आणि भारतीय कुटुंबांमध्ये एक महत्त्वाचा सेतू म्हणून काम केले आहे. गेल्या तीन दशकांत अवघ्या एक हजार रुपयांच्या एसआयपीवर गुंतवणूकदारांना लक्षाधीश बनवले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Top Up | म्युच्युअल फंड टॉप-अपचा दुहेरी फायदा कसा घ्यावा, मजबूत नफ्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या
Mutual Fund Top Up scheme | म्युच्युअल फंड टॉप-अप च्या माध्यमातून दरमहा SIP मध्ये केलेली तुमची गुंतवणूक थोडी थोडी वाढवते. यामुळे तुमचा परतावाही वाढतो. परंतु चालू SIP मध्ये किती अतिरिक्त उत्पन्न जोडायचे ते तुमच्या उत्पन्नवर अवलंबून आहे. जेव्हा जेव्हा एखादा गुंतवणूकदार दीर्घकालीन SIP द्वारे म्युच्युअल फंडात विशिष्ट रक्कम गुंतवतो, तेव्हा दीर्घकालीन चक्रवाढ पद्धतीमुळे मोठा परतवा मिळतो
3 वर्षांपूर्वी -
Manufacturing Index Fund | भारतातील पहिला मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स म्युच्युअल फंड सुरू, गुंतवणुकीची सुवर्ण संधी
नवी म्युच्युअल फंडाने नवी निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स फंड आज म्हणजेच १२ ऑगस्ट रोजी बाजारात आणला आहे. नवी म्युच्युअल फंडातर्फे यंदा सुरू करण्यात येणारा हा सहावा फंड आहे. उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारा हा भारताचा पहिला इंडेक्स फंड आहे. हा एक ओपन एंडेड इंडेक्स फंड आहे जो निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्सची नक्कल करण्याचा प्रयत्न करेल. निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स भारतातील पहिल्या ३०० कंपन्यांमधील उत्पादकांच्या कामगिरीचा मागोवा घेतो.
3 वर्षांपूर्वी -
Investment Tips | छोट्या गुंतवणुकीतून जॅकपॉट परतावा कसा मिळवायचा, गुंतवणुकीची ही रणनीती तुमचं नशीब बदलेल
Investment Tips | बाजारातील तज्ञ आणि गुंतवणूकदार यांच्या मते, “जर SIP म्युच्युअल फंड मध्ये 15 ते 20 वर्षांच्या कालावधीसाठी चालू ठेवली तर, तुम्हाला दीर्घ कालावधीत 12 टक्के चक्रवाढ व्याज परतावा सहज मिळू शकतो. जेव्हा बाजार घसरतो, तेव्हा गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊ नये किंवा त्यांची एसआयपी बंद करू नये.
3 वर्षांपूर्वी -
SIP Investment | म्युचुअल फंड योजनेत दरमहा फक्त 1000 रुपये जमा करा, 2 कोटींपेक्षा जास्त परतावा मिळतोय
SIP investment | जर तुम्ही महिन्याला फक्त एक हजार रुपये एवढी रक्कम 20 वर्षांसाठी म्युचुअल फंड मध्ये गुंतवली तर तुमचे एकूण 2.4 लाख रुपये गुंतवले जातील. तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 20 वर्षांत वार्षिक 15 टक्के परतावा या हिशोबाने, तब्बल 15 लाख 16 हजार रुपये एवढा प्रचंड मोठा परतावा मिळेल. जर हा परतावा वार्षिक 20 टक्के या दराने असेल तर तुमचा एकूण परतावा तब्बल 31.61 लाख रुपये असेल.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | दररोज फक्त 333 रुपये गुंतवून कमवा 6 लाख रुपयांचा भरघोस परतावा, हा म्युच्युअल फंड करेल करोडपती
Mutual Funds | हे म्युचुअल फंड आपल्या पोर्टफोलिओपैकी किमान 65 टक्के गुंतवणूक इक्विटी आणि इक्विटी-लिंक्ड सिक्युरिटीजमध्ये करतात. भांडवल निर्माण करण्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. शेअर बाजारातील अनिश्चितता, अस्थिरता आणि जोखीम लक्षात घेता, दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी बाजारातून चांगला परतावा मिळविण्यासाठी किमान पाच वर्षे इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत राहावी.
3 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Funds | एसबीआय फंडाच्या या योजनेत गुंतवणूक करणारे मालामाल झाले, तुम्हीही करू शकता छप्परफाड कमाई
SBI Mutual Funds | स्टेट बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडांबद्दल माहिती घेतली तर एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड, एसबीआय फोकस्ड इक्विटी आणि एसबीआय मॅग्नम इक्विटी ईएसजी फंड या अश्या योजना आहेत ज्यांनी मागील 5 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. ह्या योजनेची एक चांगली गोष्ट अशी आहे की ज्या लोकांनी या म्युचुअल फंड योजनेत एकरकमी आणि SIP दोन्ही पद्धतीनं गुंतवणूक केली त्यांना जबरदस्त परतावा मिळाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Funds | जिथे टाटा तिथे होत नाही घाटा, टाटा म्युचुअल फंडातून करा मजबूत कमाई, पैसा वेगाने वाढवा
Tata Mutual Funds | या मनी मार्केट फंडाच्या डायरेक्ट प्लॅन-ग्रोथ स्कीम अंतर्गत अॅसेट अंडर मॅनेजमेंट प्रमाण 7,795.18 कोटी रुपये होते. त्याच्या खर्चाचे प्रमाण 0.25 टक्के इतके होते, जे त्याच्या श्रेणीतील इतर फंडच्या तुलनेत सरासरीपेक्षा कमी आहे. या फंडाचे नुकतेच घोषित केलेले नेट अॅसेट व्हॅल्यू किंवा निव्वळ मालमत्ता मूल्य 3823.85 कोटी रुपये आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | 3 पट परतावा देणाऱ्या योजना आणि 5 स्टार रेटिंग, या म्युच्युअल फंड योजना तुम्हाला भरघोस परतावा देतील
mutual fund | लहान बचत योजना किंवा इक्विटी योजनेतील गुंतवणूक निश्चित उत्पन्न परतावा असलेल्या योजनेच्या तुलनेत अधिक जास्त परतावा मिळून देते. परंतु यासाठी योग्य योजना ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही एखादी चांगली गुंतवणूक योजना शोधत असाल, तर अशा फंडांवर लक्ष ठेवा ज्यांचे रेटिंग 5 स्टार आहे. 5 स्टार रेटिंग असलेले फंड बहुतेक सर्व पॅरामीटर्सची पूर्तता करतात, ज्यामुळे त्यांना उच्च रेटिंग असते.
3 वर्षांपूर्वी -
No Penalty SIP | तुम्ही म्युच्युअल फंडाच्या SIP मध्ये गुंतवणूक करता?, आता खात्यात पुरेसे पैसे नसले तरी नो टेन्शन, दंड भरण्याची गरज नाही
No Penalty SIP | स्वदेशी निओ-बँकिंग आणि वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म ज्युपिटरने एक विशेष उपाय म्हणजे नो-पेनल्टी SIP योजना सादर केली आहे. यामध्ये, जर काही कारणास्तव तुमच्या म्युचुअल फंड एसआयपीशी जोडलेले खाते, म्हणजेच ज्या खात्यातून ठराविक तारखेला तुमची एसआयपीमध्ये गुंतवणूक स्वयंचलितपणे हस्तांतरित केले जातात, त्या खात्यात आवश्यक शिल्लक रक्कम नसल्यास, दंड आकारला जाणार नाही.
3 वर्षांपूर्वी -
IDBI Mutual Fund | या फंडात दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवून मिळवु शकता जबरदस्त परतावा, योजनेबद्दल जाणून घ्या, नफ्यात राहा
IDBI mutual fund | IDBI डिव्हिडंड यील्ड फंड डायरेक्ट प्लॅनने मागील एका वर्षात त्यांच्या SIP गुंतवणूकदारांना 12.90 टक्के इतका छप्पर फाड परतावा दिला आहे. तर या कालावधीत दिलेला परिपूर्ण परतावा सुमारे 6.85 टक्के च्या वर आहे. त्याचप्रमाणे, गेल्या दोन वर्षांत या डिव्हिडंड यील्ड फंड योजनेने गुंतवणूकदारांना 26.35 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | 5 धमाकेदार म्युचुअल फंड योजना, 1 लाखाचे 9.6 लाख झाले, पैसा 10 पट वाढला, तुम्ही सुद्धा पैसा वाढवा
Multibagger Mutual Funds | सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP द्वारे दरमहा मासिक गुंतवणूक करू शकतो. सध्या तर, तुम्ही SIP द्वारे महिन्याला फक्त 100 रुपये टाकून गुंतवणूक सुरू करू शकता. बाजारातील जोखमीच्या अधीन असल्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर बाजारातील अस्थिरतेचा देखील परिणाम होतो.
3 वर्षांपूर्वी -
Hybrid Mutual Funds | बाजारातील अस्थिर परिस्थितही हे 3 म्युचुअल फंड तगडा परतावा देत आहेत, नफ्याच्या फंडांची यादी सेव्ह करा
Hybrid mutual fund | हायब्रिड फंड ही म्युच्युअल फंडाची अशी एक योजना आहे जी शेअर्स आणि डेट मार्केटमध्ये पैसे गुंतवते. अग्रेसिव म्युचुअल फंड हा हायब्रीड फंडांचा उप-वर्ग आहे. अग्रेसिव म्युचुअल फंड त्यांच्या एकूण फंड पैकी 65 ते 80 टक्के रक्कम स्टॉक मार्केटमध्ये गुंतवतात.
3 वर्षांपूर्वी -
Nippon Mutual Fund | ही म्युचुअल फंड योजना देत आहे भरघोस परतावा, पैसा वेगाने वाढविण्यासाठी गुंतवणुकीचा विचार करा
Nippon india growth mutual fund| निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजना. या म्युच्युअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने भरघोस परतावा दिला आहे. ही म्युच्युअल फंड योजना सुरू झाली तेव्हा तुम्ही फक्त 50,000 रुपये गुंतवले असते, तर आज तुमचे गुंतवणूक मुख्य 1 कोटींहून अधिक झाले असते. निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेने लाँच झाल्यापासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 21479.19 टक्के इतका धमाकेदार परतावा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाच्या टॉप परतावा देणाऱ्या योजना, तुमचा पैसा वेगाने वाढेल
बाजारात अनेक फंड हाऊसेस आहेत, जे म्युच्युअल फंड योजना देत आहेत. त्यापैकी एक म्हणजे एसबीआय म्युच्युअल फंड, जी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ची म्युच्युअल फंड शाखा आहे. एसबीआय म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी त्यांचे वय, जोखीम प्रोफाइल आणि गरजेनुसार अनेक श्रेणींमध्ये योजना देत आहे. लार्जकॅप असो, मिडकॅप असो, स्मॉलकॅप असो वा सेक्टोरल फंड असो, प्रत्येक श्रेणीतील गुंतवणूकदारांसाठी एक पर्याय असतो. हा देशातील सर्वात जुन्या म्युच्युअल फंडांपैकी एक आहे, ज्याच्या काही योजना 20 वर्षे किंवा त्याहूनही जुन्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Stop SIP Investment | तुम्ही घरबसल्या तुमची म्युच्युअल फंड SIP थांबवू शकता, जाणून घ्या सोपी ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रिया
Stop SIP Investment| काही प्रतिकूल परिस्थितीमुळे तुम्ही तुमची SIP गुंतवणूक चालू ठेवू इच्छित नाही, किंवा तुमची आर्थिक परिस्थिती तुम्हाला हे करू देत नसेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही SIP थांबवण्याचा पर्याय देखील निवडू शकता. तथापि, असा निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
3 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Fund | टाटा समूहाच्या या म्युच्युअल फंड योजनांमध्ये तुम्ही वेगाने संपत्ती वाढवू शकता, एसआयपी पर्यायातून मोठा रिटर्न
टाटा समुहाबद्दल आपल्याला माहीत असेलच, भारतातील एक मोठा आणि लोकांचा विश्वास असलेला उद्योग समूह म्हणून टाटा उद्योग समूह प्रसिद्ध आहे. याच टाटा समूहाच्या टाटा म्युच्युअल फंडाने, टाटा निफ्टी इंडिया डिजिटल ईटीएफ एफओएफ लाँच केले आहे. ही योजना 8 एप्रिल 2022 पर्यंत गुंतवणूक करण्यासाठी खुली होती.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Calculator | या फंडात 5 वर्षांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4 पटीने वाढ, हे फंड तुम्हालाही श्रीमंत करू शकतो
Mutual fund calculator| विशेषत: मार्च 2021 पासून इक्विटी फंडांमध्ये सतत चांगली गुंतवणूक होताना दिसत आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये, इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये निव्वळ 19,705 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार त्यांची जोखीम क्षमता, प्रोफाइल, उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर आधारित विशिष्ट क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत असतात.
3 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Funds | SBI च्या ह्या म्युच्युअल फंडमध्ये 5 हजार गुंतवून तुम्ही होऊ शकता करोडपती, मिळेल 3.2 कोटी परतावा
SBI mutual fund| SBI च्या या म्युच्युअल फंड योजनेचे नाव आहे SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज डायरेक्ट ग्रोथ फंड. मागील तीन वर्षांत या म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना 24.49 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. दुसरीकडे, जर आपण गेल्या 5 वर्षांत झालेल्या वाढीचे निरीक्षण केले तर असेल दिसेल की हा परतावा प्रति वार्षिक 24.04 टक्के पेक्षा जास्त आहे.
3 वर्षांपूर्वी