Quant Mutual Fund | पगारदारांनो! महिना 1100 रुपयांची SIP बचत देईल 20 लाख रुपये, खास योजना सेव्ह करा

Quant Mutual Fund | जर तुम्हाला 20 लाख रुपयांचा फंड सहज तयार करायचा असेल तर ते होऊ शकतं. यासाठी तुम्हाला दरमहा फक्त 1100 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक मार्ग म्हणजे एसआयपी. एसआयपी माध्यमातील गुंतवणूक ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील आरडीमधील गुंतवणुकीसारखीच आहे. म्हणजेच दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवावी. नंतर मोठा निधी तयार होतो.
म्युच्युअल फंडाच्या चांगल्या योजनेत 1100 रुपयांची एसआयपी सुरू केल्यास 20 लाख रुपयांचा फंड सहज तयार होईल. मात्र, ही गुंतवणूक तुम्हाला 25 वर्षे टिकेल.
म्युच्युअल फंड योजना दरवर्षी सरासरी 12 टक्के परतावा देईल, असे मानले जात आहे. कारण म्युच्युअल फंड योजनांनी अधिक परतावा दिल्याचे मानले जाते. अशाच टॉप 5 महान म्युच्युअल फंड योजना येथे आहेत.
म्युच्युअल फंड योजना दरवर्षी सरासरी 5 वर्षे सरासरी 20% पेक्षा जास्त परतावा देतात
या आहेत टॉप 5 म्युच्युअल फंड योजना. गेल्या 5 वर्षांपासून या योजना दरवर्षी चांगला परतावा देत आहेत.
* क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना : 26.99 टक्के
* क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड योजना : 23.97 टक्के
* अॅक्सिस स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना : 22.95 टक्के
* क्वांट अॅक्टिव्ह म्युच्युअल फंड योजना : 22.27 टक्के
* क्वांट मिडकॅप म्युच्युअल फंड योजना : 21.85 टक्के
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Quant Mutual Fund NAV Today check details 16 April 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं