Quant Mutual Fund | तुम्हाला पैसा 5 पट करायचा आहे? क्वांट म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 योजना सेव्ह करा, व्हा श्रीमंत

Quant Mutual Fund | क्वांट म्युच्युअल फंडाच्या अनेक गुंतवणूक योजना बाजारात चालू आहेत. या योजनांनी आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या योजनेमुळे 3 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे 5 पट अधिक वाढले आहेत. क्वांट म्युच्युअल फंडाच्या केवळ एकाच योजनेने नाही तर इतर अनेक योजनांनी ही गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. क्वांट म्युच्युअल फंडाच्या इतर सेगमेंटमधील योजनानींही मागील 3 वर्षांत लोकांचे पैसे दुप्पट आणि तिप्पट दराने वाढवले आहेत. जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही क्वांट म्युचुअल फंडाच्या खालील योजनांवर लक्ष ठेवावे.
क्वांट म्युच्युअल फंड योजना :
क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना :
मागील 3 वर्षांपासून या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 53.58 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडात ज्या लोकांनी 3 वर्षासाठी 1 लाख रुपये गुंतवणूक केली होती, त्यांना आता 4.81 लाख रुपये परतावा मिळाला आहे.
क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड योजना :
मागील 3 वर्षांपासून या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 40.12 टक्के दराने परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेत गेल्या 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 3.26 लाख रुपये परतावा मिळाला आहे.
क्वांट फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड योजना :
मागील 3 वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 38.03 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ज्या लोकांनी या म्युचुअल फंड योजनेत 3 वर्षासाठी 1 लाख रुपये लावले होते त्यांना आता 3.07 लाख रुपये परतावा मिळाला आहे.
क्वांट लार्ज अँड मिड कॅप म्युच्युअल फंड योजना :
मागील 3 वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 26.60 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या म्युचुअल फंड योजनेत 3 वर्षासाठी 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांना आता 2.20 लाख रुपये परतावा मिळाला आहे.
क्वांट फोकस्ड म्युच्युअल फंड योजना :
मागील 3 वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 23.89 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या म्युचुअल फंड योजनेत 3 वर्षासाठी 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांना आता 2.03 लाख रुपये परतावा मिळाला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Quant Mutual Fund Scheme for short term investment to increase money quickly on 30 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं