SBI Mutual Fund | अनेक पटीने मिळेल परतावा, SBI म्युच्युअल फंडाची खास स्कीम, फक्त फायदाच फायदा होईल - Marathi News

SBI Mutual Fund | सध्या मार्केटमध्ये एसआयपी आणि म्युच्युअल फंड यांसारख्या योजनांमध्ये नागरिक लाखो करोडो रुपये गुंतवणूक जास्तीत जास्त नफा मिळवत आहेत. म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच योजना मार्केटमध्ये आल्यानंतर कमी कालावधीतच प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत.
आज आम्ही एसबीआयच्या अशाच एका म्युच्युअल फंडाविषयी सांगणार आहोत. या म्युच्युअल फंडाचे नाव निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड असं आहे. या फंडाने फार कमी कालावधीत परताव्याचा उच्चांक गाठला असून हा फंड लॉन्च होऊन जवळपास 3 वर्षांचा कालावधी लोटला आहे. यामध्ये 3 वर्षांची एक रक्कम गुंतवणूक दुप्पट देखील झाली आहे. एवढेच नाही तर पैशांची गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना एसआयपीच्या माध्यमातून उच्च परतावा मिळाला आहे.
निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंडविषयी जाणून घ्या :
निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स हा फंड बाजार मूल्य निफ्टी 50 नंतर सर्वाधिक जास्त शेअर्स असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो आणि जास्तीचा नफा कमावतो. कारण की या कंपन्या चांगल्या परताव्याच्या उच्च वाढीवर लक्ष केंद्रित करून सर्वाधिक परतावा मिळवण्याचा प्रयत्न करतात. भांडवलाबद्दल सांगायचे झाले तर, राष्ट्रीय बाजारात 51 ते 100 व्या स्थानावर आहेत.
एसबीआयच्या या म्युच्युअल फंडाची कामगिरी जाणून घ्या :
* या फंडाने एका वर्षात एकूण 70.29% परतावा मिळवून दिला आहे.
* तीन वर्षांमध्ये 22.01% एवढा परतावा प्रतिवर्षी मिळवून दिला आहे.
* म्युच्युअल फंड लॉन्च झाल्यापासून मिळालेला परतावा 24.29% एवढा आहे.
* म्युच्युअल फंड लॉन्च झाल्यापासून 1 लाखांच्या गुंतवणुकीचे मूल्य 2,08,100 एवढा आहे.
बेंचमार्क निफ्टी नेक्स्ट 50 TRI :
* एका वर्षात मिळणारा परतावा 71.83%
* तीन वर्षात मिळणार परतावा 23.07%
आशियाई बेंचमार्क बीएसई सेन्सेक्स TRI :
* एका वर्षात मिळणारा परतावा 29.48%
* तीन वर्षांत प्रतिवर्ष मिळणाऱ्या परतावा 13.98%
तीन वर्षांत मिळणार वार्षिक करताना 30.78% :
* महिन्याची एसआयपी 10,000
* तीन वर्षांत केलेली एकूण गुंतवणूक 3,60,000
* 3 वर्षांतील एसआयपीचे एकूण मूल्य 5,59,086
SIP परतावा :
एफबीआयच्या या जबरदस्त म्युच्युअल फंडाने 3 वर्षांत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना 31% परतावा मिळवून दिला आहे. यामध्ये तुम्ही 3 वर्षांमध्ये 10 हजाराची प्रतिमहा गुंतवणूक करून 5.60 लाख रुपये मिळू शकता.
फंडाची माहिती जाणून घ्या :
* SIP रक्कम 500 रूपये
* एक रक्कम गुंतवणूक 5,000 रूपये
* एकूण AUM 1422.58 कोटी
* खर्चाचे प्रमाण 0.32%
* लॉन्चची तारीख 19 मे 2021
* फंड लॉन्च झाल्यापासून मिळालेला परतावा 21.39% प्रति वर्ष
फंडाची गुंतवणूक असलेल्या महत्त्वाच्या कंपन्या :
1. हिंदुस्तान एरो
2. वेदांत
3. टाटा पॉवर
4. पॉवर फायनान्स
5. इंडियन ऑइल
6. टीव्हीएस मोटर
7. आरईसी
8. चोलामंडलम गुंतवणूक
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | SBI Mutual Fund 27 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं