SBI Mutual Fund | बिनधास्त बचत करा या SBI फंडाच्या योजनेत, महिना 2500 रुपये एसआयपीवर 1.18 कोटी रुपये मिळतील

SBI Mutual Fund | 31 ऑक्टोबर 2024 रोजी एसबीआय हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंडाचे एयूएम 3417.11 कोटी रुपये होते. ५ जुलै १९९९ रोजी सुरू झालेला हा फंड गुंतवणूकदारांसाठी परतावा देणारे मशीन ठरला आहे. एसआयपी असो किंवा एकरकमी गुंतवणूक, या फंडाने दोन्ही बाबतीत उच्च परतावा दिला आहे. एकरकमी गुंतवणूक कमीत कमी 5000 रुपयांपासून सुरू होते, तर किमान एसआयपी 500 रुपये असते.
एसआयपी गुंतवणुकीवरील फंडाची कामगिरी
एसबीआय हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंडाने एसआयपी गुंतवणूकदारांना २५ वर्षांत १८.२७ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. जर एखाद्याने सुरुवातीपासून आतापर्यंत या योजनेत एसआयपीच्या माध्यमातून दरमहा २५०० रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्यांचे सध्याचे फंड मूल्य १.१८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असते, तर या कालावधीत एकूण गुंतवणूक ७.५० लाख रुपये झाली असती.
SBI Healthcare Opportunities Fund
SIP गुंतवणुकीवर फंडाची कामगिरी
* 25 वर्षांचा वार्षिक परतावा: 18.27%
* मासिक एसआयपी : 2500 रुपये
* 25 वर्षांतील एकूण गुंतवणूक : 7.50 लाख रुपये
* 25 वर्षांनंतर एसआयपीचे मूल्य : 1.18 कोटी रुपये
एकरकमी गुंतवणुकीवर फंडाची कामगिरी
* 1 वर्षात परतावा: 57.32%
* 3 वर्षात परतावा: वार्षिक 24.01%
* 5 वर्षात परतावा: वार्षिक 29.5%
* लाँचिंगपासून परतावा : वार्षिक 17.12 टक्के
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं