Smart Investment | बँक FD मध्ये काय ठेवलंय? या योजना वार्षिक 50% ते 63% परतावा देत आहेत

Smart Investment | गेल्या काही महिन्यांपासून देशाच्या शेअर बाजारासाठी खूप चांगले गेले आहेत. ज्याचा फायदा इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांनाही मिळाला आहे. देशात असे अनेक इक्विटी म्युच्युअल फंड आहेत, ज्यांनी गेल्या 9 महिन्यांत 63 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
या टॉप परफॉर्मिंग फंडांमध्ये क्वांट व्हॅल्यू फंड आघाडीवर असून त्याने 63.81 टक्के जबरदस्त परतावा दिला आहे. त्यापाठोपाठ आयटीआय मिडकॅप फंड 60.27 टक्के परताव्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड 54.92 टक्के परताव्यासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इन्वेस्को इंडिया फोकस्ड फंडानेही 54.86 टक्के, बँक ऑफ इंडिया फ्लेक्सी कॅप फंडाने 53.83 टक्के आणि क्वांट लार्ज अँड मिड कॅप फंडाने 53.52 टक्के परतावा दिला आहे.
50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देणारे इक्विटी फंड
1. क्वांट व्हॅल्यू फंड : 63.81%
2. आयटीआय मिडकॅप फंड : 60.27 टक्के
3. मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड: 54.92%
4. इनवेस्को इंडिया फोकस्ड फंड: 54.86%
5. बँक ऑफ इंडिया फ्लेक्सी कॅप फंड : 53.83%
6. क्वांट लार्ज अँड मिड कॅप फंड : 53.52%
7. जेएम फ्लेक्सीकॅप फंड: 53.30%
8. क्वांट फ्लेक्सी कॅप फंड : 52.23%
9. क्वांट मिड कॅप फंड : 51.76%
10. आयटीआय स्मॉल कॅप फंड: 50.75%
11. जेएम मिडकॅप फंड: 50.38%
12. बंधन स्मॉल कॅप फंड – 50.37%
13. एडलवाइज मिडकॅप फंड: 50.10%
14. एनजे फ्लेक्सी कॅप फंड : 50.05%
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Smart Investment for good return through SIP 19 July 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं