Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती

Smart Investment | तुम्ही कधीही एसआयपी म्युच्युअल फंडांमध्ये पैसे गुंतवले नसतील तर ही बातमी केवळ तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला एसआयपीच्या गुंतवणुकीच्या ताकदीविषयी सांगणार आहोत. आतापर्यंत शेकडो व्यक्तींनी एसआयपी म्युच्युअल फंडमध्ये आपले पैसे गुंतवले आहेत.
तसं पाहायला गेलं तर शेअर बाजारात प्रचंड गुंतवणूक होताना पाहायला मिळत आहे. प्रत्येक व्यक्ती शेअर मार्केटमधील म्युच्युअल फंडांमध्ये आपले पैसे जोडत आहे. एसआयपी म्युच्युअल फंड देखील शेअर बाजाराची निगडित असतात परंतु तुम्ही केवळ एसआयपी केली तर तुम्हाला पैसे डुबण्याची चिंता नसेल. म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही दीर्घकाळात सातत्याने पैसे गुंतवत कोटींचा फंड तयार करू शकता.
कमीत कमी गुंतवणूक करा :
बऱ्याच व्यक्तींना असं वाटतं की, एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे आपल्याला हजारो रुपयांची रक्कम गुंतवावी लागेल. परंतु एसआयपीमध्ये कोणताही व्यक्ती अगदी 100 ते 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतो. बाजारातील चढ-उतार कसेही असले तरीसुद्धा, तुम्हाला तुमच्या बचतीचे आणि खर्चाचे नियोजन व्यवस्थित करायला यायला हवे. तरच तुम्ही एसआयपीमध्ये सातत्याने गुंतवणूक करून दीर्घकाळात कोटींची रक्कम जमा करू शकता.
असा तयार होईल कोटींचा फंड :
तुमचा एखादा गुंतवणूकदार 100 रुपयांची बचत करून महिन्याला 3000 रुपये गुंतवत असेल आणि गुंतवणुकीचे सातत्य पुढील 30 वर्षांपर्यंत सुरू ठेवले असेल तर, SIP च्या व्याजदरप्रमाणे 12% नुसार तीस वर्षांत 1 कोटींचा फंड तयार होऊ शकतो.
500 रुपयांचं कॅल्क्युलेशन :
त्याचबरोबर तुम्ही 500 रुपये दररोज वाचून महिन्याला 15,000 रुपयांचा फंड तयार करू शकता. 500 रुपयांच्या गुंतवणुकीतून तूम्ही 1 कोटीपेक्षा जास्त फंड काय करू शकता. त्यामुळे इतर कोणत्याही योजनांमध्ये पैसे गुंतवण्याआधी तुम्ही SIP मध्ये कशा पद्धतीने पैसे गुंतवून मालामाल होऊ शकता याची संपूर्ण दक्षता घ्या. तुम्हाला गुंतवणुकीचे प्लॅनिंग समजत नसेल तर, सल्लागारांकडून सल्ला घ्या आणि मगच गुंतवणूक करा.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Smart Investment Monday 30 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं