Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल

Top Up SIP | प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात भविष्यासाठी पैशांची गुंतवणूक करतो आणि आपले भविष्य सुरक्षित बनवतो. यामध्ये सुरुवातीला तुम्ही 2000 रुपयांच्या मासिक एसआयपीचा पर्याय निवडू शकता. तुम्ही आतापर्यंत सामान्य SIP गुंतवणूक बऱ्याचवेळा केली असेल. किंबहुना तुम्हाला एसआयपी गुंतवणुकीबद्दल बऱ्याच गोष्टी ठाऊक देखील असतील. परंतु तुम्ही कधी टॉप अप एसआयपी केली आहे का. टॉप अप एसआयपी केल्याने तुम्हाला सामान्य एसआयपीपेक्षा अधिक लाभ अनुभवायला मिळतो.
टॉप अप एसआयपीचे फायदे :
तुम्ही सामान्य एसआयपीपेक्षा टॉपअप एसआयपी करण्याचा पर्याय निवडत असाल तर, वाढत्या महागाईचा कोणत्याही प्रकारचा त्रास तुम्हाला होणार नाही. टॉप अप एसआयपी केल्याने तुमची गुंतवणूक देखील वाढते आणि याचाच फायदा कंपाऊंडिंगमध्ये पाहायला मिळतो. एवढेच नाही तर चक्रवाढ व्याजाचा देखील लाभ मिळतो. त्यामुळे टॉप अप एसआयपी तुमच्यासाठी जास्त फायद्याची ठरते.
टॉप अप एसआयपीची कमाल :
टॉप अप एसआयपीचे गणित अतिशय सोपे आहे. समजा तुम्ही 5000 रुपयांपासून एसआयपी गुंतवणूक सुरू करत असाल आणि वर्षाला 10% टक्क्यांनी गुंतवणूक वाढवत असाल तर, एकूण 15 वर्षानंतर तुम्हाला मिळणारी रक्कम 43,41,925 रुपये असेल. तुम्ही हीच गुंतवणूक पुढील 20 वर्षांपर्यंत सातत्याने सुरू ठेवली तर, तुमच्या खात्यामध्ये 99,44,358 रुपयांचा मोठा फंड तयार होईल. समजा तुम्ही सातत्याने 10% एसआयपीला टॉप अप करत असाल तर, एकूण 25 वर्षांमध्ये 12% रिटर्ननुसार 2,13,77,731 रुपयांचा फायदा तुम्हाला होईल.
महत्त्वाचं :
तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडात SIP गुंतवणूक करत असाल तर, ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागेल. ती म्हणजे एसआयपी गुंतवणूक ही शेअर बाजाराशी निगडित असते. त्यामुळे यामध्ये मिळणारे रिटर्न हे फिक्स नसते. मिळणारे रिटर्न पूर्णतः बाजाराशी निगडित असते. परंतु एसआयपी तुम्हाला वर्षाला 12% दरानुसार व्याजदर प्रदान करते. त्यामुळे दीर्घकाळासाठी SIP त्याचबरोबर टॉपअप एसआयपी तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Top Up SIP Wednesday 22 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं