Flipkart Online Job | घरी बसून करा काम | शिक्षण १० वी-१२ वी पास | ऑनलाईन अर्ज करा

मुंबई, २४ ऑगस्ट | फ्लिपकार्ट ऑनलाइन जॉब संदर्भात माहिती जाणून घेवूयात. सध्या भारतामध्ये सर्वात मोठा प्रश्न हा नोकरीचा आहे. शिक्षण पूर्ण करून देखील असंख्य तरुणांना मनासारखी नोकरी मिळत नाही. त्यामुळे अशा तरुणांच्या मनात नैराश्य निर्माण होताना दिसत आहे. फ्लिपकार्ट हि भारतातली सर्वात मोठी ई कॉमर्स platforms पैकी एक असलेली कंपनी आहे.
फ्लिपकार्ट ऑनलाइन जॉब, घरी बसून करा काम, शिक्षण १० वी १२ वी पास, ऑनलाईन अर्ज करा How to apply for Flipkart online job in Marathi :
फ्लिपकार्ट ऑनलाइन जॉबसाठी शैक्षणिक पात्रता:
फ्लिपकार्ट कंपनीमध्ये आता तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकणार आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण तुम्ही १० वी पास, १२ वी पास किंवा तुमचे ग्रज्युएशन झालेले असेल तर तुम्हाला फ्लिपकार्डमध्ये ऑनलाईन जॉब करण्याची संधी मिळू शकते. अगदी घरी बसून work from home तुम्ही या कंपनीमध्ये काम करू शकता. फ्लिपकार्ट कंपनीमध्ये नोकरीमध्ये कोणती पोस्ट मिळणार आहे, वेतन किती मिळेल जॉबसाठी कोणते स्कील लागणार आहे हि सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
थोडक्यात जाणून घ्या फ्लिपकार्ट ऑनलाइन जॉबचे स्वरूप कसे असणार आहे:
* ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करणे.
* ग्राहकांच्या चौकशीला त्वरित प्रतिसाद देणे.
* ग्राहकांचे संवाद, व्यवहार, कमेंट्स आणि तक्रारींचे रेकॉर्ड ठेवणे.
* नेहमी ग्राहकांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे.
Able job मोबाईल ॲपवरून करा फ्लिपकार्ट ऑनलाइन जॉबसाठी अर्ज:
फ्लिपकार्ड वेबसाईटवर असलेल्या उत्पादन संदर्भात ग्राहकांकडून जे प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागतील. मित्रांनो या जॉब संदर्भातील अधिक माहितीसाठी आणि तयारी करण्यासाठी able jobs हे मोबाईल ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा त्यासाठी येथे क्लिक करा. या मोबाईल ॲपमध्ये जॉबसाठी लागणारी सर्व तयारी या ठिकाणी तुम्हाला करता येणार आहे. able jobs हे मोबाईल ॲपचे अनेक कंपन्यासोबत टाई अप असल्यामुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम या ठिकाणी केले जाते. या जॉबसाठी तुमची जर निवड झाली तर तुम्हाला या संदर्भात कंपनीकडून कळविण्यात येवू शकते.
जॉबसाठी अर्ज करण्याची पद्धत: (Flipkart online job in Marathi)
* अर्ज करण्यासाठी एक लिंक दिलेली आहे त्यावर टच करा.
* तुमच्या मोबाईलमध्ये able job mobile application इंस्टाल असेल तर तुम्ही या फ्लिपकार्ट ऑनलाइन जॉब अर्जाच्या पेजवर जाल.
* त्यानंतर दोन ऑडीओ अससेमेंट या ठिकाणी द्याव्या लागेल.
* त्या पूर्ण केल्यावर तुमची माहिती एका गुगल फॉर्मवर भरावी लागेल.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: How to apply for Flipkart online job in Marathi.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं