महत्वाच्या बातम्या
-
NEET UG Result 2020 | जाणून घ्या कुठे पाहाल
NEET Exma २०२० चा निकाल आज (१६ ऑक्टोबर) घोषित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय चाचणी एजन्सीला दिले होते. त्यानुसार आज या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी १२ ऑक्टोबरला ट्वीट करत माहिती दिली होती. सुप्रीम कोर्टानं कोविड -१९ किंवा कंटेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळे परीक्षेला हजर होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना १४ ऑक्टोबरला परीक्षेला हजर राहण्याची संधी द्या, असे सांगितले होते.
5 वर्षांपूर्वी -
NEET 2020 Exam | नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका जाहीर
देशभरात करोना प्रादुर्भावाच्या काळात योग्य त्या आरोग्यविषयक खबरदारीसह नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी पार पडली. शनिवारी २६ सप्टेंबर रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट परीक्षेची उत्तर तालिका (NEET Answer Key 2020) जारी केली.
5 वर्षांपूर्वी -
आज देशभरात NEET'ची परीक्षा | सोशल डिस्टंसिंग नियम पाळावे लागणार
अनेकदा परीक्षा रद्द करण्याची मागणी झाल्यानंतर आज अखेर ‘NEET’ची परीक्षा होत आहे. देशभरातील जवळपास १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी NEETच्या परीक्षेस बसले आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून दिल्लीमध्ये सकाळी ६ वाजेपासून मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. तर मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ट्रेनने प्रवास करता येणार असल्याचं रेल्वेने सांगितंल आहे.
5 वर्षांपूर्वी