'२-जी स्पेक्ट्रम' घोटाळा निकाल प्रकरणी भाजप तोंडघशी : सविस्तर

नवी दिल्ली : आज २-जी घोटाळा प्रकरणी सीबीआय विशेष कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या मध्ये ए राजा आणि कनिमोळी या दोघा मोठ्या राजकारण्याचाही समावेश होता. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू असल्याने काँग्रेसने ही तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे.
तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ही प्रतिक्रिया दिली असून, या निकालातून भाजप ने केलेला अपप्रचार आणि दृष्ट हेतूने उचलेला मुद्दा हा केवळ पीए-2 च्या खोट्या बदनामीसाठीच उचलून धरला होता हे या निकालातून स्पष्ट झालं असल्याचे पत्रकारांना संबोधित करताना सांगितले.
देशाला १ लाख ७६ हजार कोटींचा फटका देणाऱ्या ‘२जी स्पेक्ट्रम’ घोटाळ्या प्रकरणी आलेल्या निकालात सीबीआय विशेष कोर्टाने ए राजा आणि कनिमोळी सहित सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
सीबीआय विशेष कोर्टाच्या या निकालानंतर भाजप सरकार मात्र तोंडघशी पडलं असून काँग्रेस चा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं