जम्मू-काश्मीर, भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढला, सत्तेतून बाहेर

श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये सत्तेतून बाहेर पडून भाजपने पीडीपीला धक्का दिला आहे. पीडीपी बरोबर सत्तेत राहण्यामागे जो हेतू तो साध्य न झाल्याचे कारण देत भाजपने पाठिंबा काढला आहे.
भाजपने पाठिंबा काढल्याने मेहबुबा मुफ्ती यांना जोरदार राजकीय धक्का मिळाला आहे. भाजपचे जम्मू काश्मीरचे प्रभारी राम माधव यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय कळवला.
बऱ्याच दिवसांपासून सीमेवरील तणाव कमी होताना दिसत नाही तसेच भारतीय जवानांवरील वाढते हल्ले आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन, कठुआ गँगरेप अशा अनेक कारणांवरून भाजप आणि पीडीपीमधील तणाव वाढला होता आणि त्याचाच प्रत्यय आज म्हणेज भाजपने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही दिवसात जम्मू काश्मीरमधील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं