पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड, भाजप आमदार शिवाजी कार्डिलेना अटक

अहमदनगर : अहमदनगर मधील दोन शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर काही जणांनी नगरच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्याप्रकरणी भाजपचे आमदार शिवाजी कार्डिले यांना अखेर अटक करण्यात आली आहे.
भाजप आमदार शिवाजी कार्डिले यांना झालेल्या अटकेचा शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्येशी संबंध नसून ही अटक पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केल्या प्रकरणी आहे असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
दोन शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर शहरात दहशतीचं वातावरण होत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत २२ जणांना अटक करण्यात आली होती त्यात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा सुद्धा समावेश होता. परंतु नगरच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाची काही गुंडांकडून तोडफोड करण्यात आली होती आणि आज अखेर त्याच तोडफोड प्रकरणी भाजप आमदार शिवाजी कार्डिलेना अटक करण्यात आली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं