मी सुद्धा मोदींबरोबरच राजकारणातून निवृत्ती : स्मृती इराणी

पुणे : गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी देत पंतप्रधानांनी मला खासदार केले. त्यानंतर मला प्रारंभी मनुष्यबळ विकासमंत्री आणि आता वस्त्रोद्योगमंत्री अशी महत्त्वाची असलेल्या मंत्रालयाची जवाबदारी सोपविली. दरम्यान, मोदी ज्यावेळी राजकारणातून अलिप्त होतील त्या वेळी मी सुद्धा राजकरणातून निवृत्त होईन, अशी घोषणा केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी घोषणा केली.
उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा घेतील तो निर्णय मला मान्य असेल, असे सूचक विधान त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केले. तब्बक ४ पिढय़ा आणि त्याच मतदारसंघातील शेतकऱ्यांकडे ज्यांनी बघितले नाही ते देशातील शेतकऱ्यांचे काय भले करणार, असा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा नामोल्लेख टाळून त्यांनी प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, प्रियांका गांधी यांचा त्यांनी सातत्याने ‘व्रढा’ असा उल्लेख केला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं