छत्तीसगड'मध्ये काँग्रेसची सत्तेच्या दिशेने जोरदार मुसंडी

रायपूर : सध्या ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून देशात मोदी जादू संपल्यात जमा आहे. त्याचा प्रत्यय तेलंगणात आणि छत्तीसगडमध्ये स्पष्ट दिसत आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी घेतली असून भाजप सत्तास्थापनेपासून फार दूर असल्याचे समजते. सुरवातीच्या हाती आलेल्या कल प्रमाणे भाजप २८ तर काँग्रेसने ५८ जागांवर मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
त्यामुळे भाजप एक राज्य गमावणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तेलंगणात भाजपचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे आता सध्या मध्य प्रदेशात काही चमत्कार झाल्यास भाजपाची इज्जत राखली जाईल. कारण राजस्थान सुद्धा जवळपास हातून गेल्यास जमा आहे, असा सुरुवातीचा कल निश्चित दिसतो आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं