महागाईने जगणं मुश्किल केल्यानंतर, मोदींवरील 'चलो जिते है' लघुपटाचं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्क्रीनिंग?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावरील लघुपट ‘चलो जिते है’ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखविला जाणार आहे. राज्य शासनाने तशा प्रकारचे लेखी आदेश काढले नसले तरी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख तसेच शिक्षणाधिकाऱ्यांना व्हॉट्सअँपच्या माध्यमातून फर्मान सोडण्यात आल्याचे वृत्त आहे.
१७ सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदींचा वाढदिवस असतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ सप्टेंबर’ला हा लघुपट विविध शाळांमध्ये दाखविण्याच्या सूचना देण्यात आल्याचे प्रसार माध्यमांच्या कानावर आले आहे. मंगेश हडवळे यांनी या लघुपटाचे दिगदर्शन केलं आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन parthinfotech.in या वेबसाईटवर दाखविण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या प्रचार तंत्राचा वापर करताना विद्यार्थी सुद्धा लक्ष होत असल्याने अनेक शिक्षकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे.
या लघुपट कसा बघता येईल याची संपूर्ण माहिती तसेच सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरकारविरुद्ध वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं