सीबीआयला इशरत जहाँ प्रकरणी मोदींना व शहांना अटक करायचं होत

अहमदाबाद: सीबीआयला गुजरातमधील इशरत जहाँप्रकरणी गुजरात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा यांना अटक करायची होत असं खुलासा गुजरातचे माजी पोलीस महानिरीक्षक डी. जी. वंजारा यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयात केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे.
डी. जी. वंजारा यांच्या सुटकेसाठी त्यांचे वकील व्ही.डी. गज्जर यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयात याचिका सादर केली होती. त्या याचिकेत न्यायमूर्ती जे.के. पंड्या यांच्या समोरच डी. जी. वंजारा यांनी हा दावा केला. तसेच वजारांचे वकील व्ही.डी. गज्जर यांनी वंजारांवर लावण्यात आलेलं आरोप बिनबुडाचे असल्याचा सांगत वंजारांन विरोधात पुरेसे पुरावे नसल्याचा दावा वकील व्ही.डी. गज्जर यांनी न्यायमूर्ती जे.के. पंड्या समोर केला.
संबंधित खटल्यातील काही आरोपींची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची असल्याने त्यावर विश्वास ठेवला जाऊ नये असं त्यांनी आवर्जून कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे सीबीआयचा मात्र डी. जी. वंजारा यांच्या सुटकेच्या याचिकेला विरोध आहे. तसेच व्ही.डी. गज्जर यांनी अजून एक खुलासा केला तो म्हणजे नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असताना इशरत जहाँप्रकरणाची गोपनीय माहिती वरिष्ठ चौकशी अधिकाऱ्यांकडून घेत होते, त्यामुळे या दाव्याने सुद्धा खळबळ उडाली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं