कोकणात विधानपरिषदेसाठी तिरंगी लढत, सेना, राणे आणि तटकरे सामना

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी विधानपरिषदेची जागा सोडल्याची घोषणा भाजपने केली आणि कोकणातील एका जागेसाठी नारायण राणे, शिवसेना आणि राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळणार हे स्पष्टं झालं.
भाजपने शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी ही खेळी खेळल्याचे राजकीय विश्लेषक बोलत आहेत. कोकणात नारायण राणेंना बळ देऊन शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्नं भाजपने केला असून, कोकणात शिवसेनेला दे धक्का करण्याची योजना असू शकते.
शिवसेनेने आधीच कोकणातून विधानपरिषदेची राजीव साबळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंच्या कुटुंबातील एकाचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपच्या या खेळीमुळे शिवसेने पेक्षा तटकरेंच्याच अडचणी जास्त वाढल्याचे चित्र आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं