मराठा आरक्षण; मागासवर्ग समिती १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बहुचर्चित असलेला विषय म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा. मराठा समाजाच्या आर्थिक तसेच सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाचा प्रगती अहवाल सादर केला. मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
अॅड. विनोेद पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार मराठा समाजाला आरक्षण देताना त्यासाठी एक कालबद्धता निश्चित करावी अशी विनंती करण्यात आली होती. दरम्यान, ए.ए. सय्यद तसेच न्या. एस.सी. गुप्ते यांच्या खंडपीठासमोर होणारी या विषयावरील सुनावणी आता न्यायालय क्रमांक ३ कडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार न्या. आर.एम. सावंत आणि न्या. के.के. सोनावणे यांच्या खंडपीठासमोर सकाळी अकरा वाजता ही सुनावणी पार पडली.
राज्यातील संपूर्ण मराठा समाजाचं न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागून राहील आहे. या संदर्भात राज्य सरकारची भूमिका सुद्धा महत्वाची ठरणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं