घशात हात घालून सत्ता बाहेर काढली: राज ठाकरे

मुंबई : कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या तोंडाशी आलेला घास काँग्रेसने हिरावून घेतल्याने त्यावर राज ठाकरे यांनी एक मार्मिक व्यंगचित्र प्रसिध्द केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे व्यंगचित्र रेखाटून भाजपवर फटकारे लगावले आहेत.
कर्नाटक निवडणुकीच्या केवळ ५५ तासात भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावे लागले होते. त्याआधी शिवसेनेने सुद्धा भाजपाला डिवचले होते आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लक्ष करत एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे. चाणाक्ष काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन भाजपच्या घशातून कर्नाटकची सत्ता हिरावून घेतली असा संदर्भ या व्यंगचित्रात आहे.
काय आहे नक्की व्यंगचित्र;
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं