मला तशी त्याचवेळी भीती वाटली होती : आदित्य ठाकरे

मुंबई : काल रात्री कमला मिल येथे घडलेल्या अग्निकांडानंतर पाहणीसाठी आलेल्या आदित्य ठाकरेंनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वच अवाक झाले आहेत. ते म्हणाले कि मी दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणाला भेट दिली होती आणि त्यावेळी मी येथे आग लागण्याची भीती व्यक्तं केली होती.
त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता वेगळेच प्रश्न माध्यमांमध्ये चर्चेला आले आहेत. जर आदित्य ठाकरे यांनी अशी भीती व्यक्त केली होती तर त्यांच्याच हातात असलेल्या महापालिकेने तत्परतेने कारवाई का नाही केली. नुकतीच महाबळेश्वर येथील डीजे च्या आवाजानं ठाकरें कुटुंबियांना त्रास झाल्यावर, मातोश्रीच्या आदेशाने पर्यावरण खात्याने हॉटेल बंद करण्याचा भीम पराक्रम ताजा असतानाच आदित्य ठाकरेंनाच आता प्रश्न केला जाऊ लागला आहे.
त्यांच्याच या प्रतिक्रियेतून जन माणसातून उलट सुलट प्रतिक्रिया यायला सुरवात झाली असून, त्यामुळे शिवसेनेची अजूनच पंचायत झाली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं