जितेंद्र आव्हाड पुन्हा उद्धव ठाकरेंच्या भेटीला, तासभर चर्चा झाली

मुंबई : एनसीपीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा ‘मातोश्री’वारी केली असून त्यांनी पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जवळपास तासभर चर्चा केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर गेल्याचे म्हटले जात असले तरी तासभर चर्चा झाल्याने इतर राजकीय अंदाज सुद्धा बांधले जात आहेत.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे सुद्धा उपस्थित असतील असे वृत्त आहे. निमंत्रणाच्या भेटीच्या निमित्ताने तासभर चर्चा झाल्याने राजकीय विश्लेषक वेगळेच तर्कवितर्क लावत आहेत.
काल उग्रलेख हा माझ्या पुस्तक प्रकाशनाची आंमत्रण पत्रिका आई , बाबा चा चरणी ठेवली त्यांनतर पवार साहेब यांना दिली व आज औपचारिक रित्या मा.उध्दव ठाकरे साहेब यांना दिली.
मा.सुशीलकुमार.शिंदें साहेब ह्यांना ही आमंत्रण दिले pic.twitter.com/sqztBApOGF— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 4, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं