NDA: वाजपेयींना जमलं ते मोदींना जमलं नाही! शेर अकेला नाही, ते केवळ मार्केटिंगसाठी; ४० हुन अधिक मित्रपक्ष

नवी दिल्ली : काँग्रेससह देशभरातील एकूण २० प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी कोलकात्यात एकत्र येत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या ‘मोदी हटाव, देश बचाव’ नाऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी खिल्ली उडवली खरी. तसेच केवळ माझ्या विरुद्ध देशातील सर्व भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत असा कांगावा मोदी जागोजागी करत आहेत.
दुसरं म्हणजे महागठबंधन’च्या नावाने एकत्र आलेले सर्व पक्ष माझ्याविरुद्ध नाही तर जनतेच्या विरुद्ध आहेत अशी भावनिक साद ते भाषणादरम्यान लोकांना घालत आहेत. परंतु, एनडीए असो किंवा आधीच युपीए यासर्व अनेक पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आघाड्या आहेत. लोकसभेच्या अनुषंगाने सर्व विरोधकांनी एकत्र येऊन नव्याने स्थापलेल्या महाआघाडीला मोदी जरी नावं ठेवत असले, तरी सध्या एनडीए’मध्ये किती पक्ष सामील आहेत हे मात्र सामान्य जनतेपासून लपवत आहेत.
आजच्या घडीला चंद्राबाबूंचा टीडीपी, शिरोमणी अकाली दल, राष्ट्रीय लोक समता पक्ष या पक्षांनी अधिकृतपणे एनडीए’ला सोडचिट्टी दिली आहे. शिवसेना जरी स्वबळावर लोकसभा निवडणुका लढविण्याच्या बाता करत असले तरी ते आजही एनडीए’चा भाग आहेत. त्यात आघाड्या आणि महाआघाड्या या काही मोदी सत्तेत आल्यावर देशात पहिल्यांदाच झालेल्या नाहीत. त्यामुळे मोठे पक्ष भाजपच्या मुठीत न राहिल्याने मोदींचा जळपळाट होताना स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे शेर अकेला है, हा केवळ भावनिक मार्केटिंगचा भाग आहे असेच म्हणावे लागेल.
कोण आहेत आजही एनडीए’चा घटक पक्ष?
- बीजेपी
- शिवसेना
- लोकजन शक्ति पार्टी
- पत्तली मक्कल काची
- आल इंडिया एन. आर
- नागा पीपल
- रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया
- बोडालैंड पीपल फ्रंट
- नेशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टी
- नेशनल पीपल पार्टी
- मिज़ो नेशनल फ्रंट
- जनता दल यूनाइटेड
- सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट
- राष्ट्रीय समाज पक्ष
- शिव संग्राम
- कोनगुनाडू मक्कल देसिया काची
- इंढिया जनानयज्ञ काची
- पुतिया निधि काची
- पीपल डेमोक्रेटिक अलायन्स
- महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी
- गोवा फॉरवर्ड पार्टी
- गोवा विकास पार्टी
- ऑल झारखंड स्टूडेंट् यूनियन
- इंडेजनियस पीपल फ्रंट ऑफ त्रिपुरा
- मणिपुर पीपल पार्टी
- कामतापुर पीपल पार्टी
- जम्मू कश्मीर पीपल कॉन्फ्रेंस
- केरला कांग्रेस(थॉमस)
- भारत धर्मा जन सेना
- जनथीपथिया संरक्षण समिति
- पीपल पार्टी ऑफ अरुणांचल
- यूनाइटेड डेमोक्रेटिक पार्टी
- हिल स्टेट पीपल डेमोक्रेटिक पार्टी
- प्रजा सोशलिस्ट पार्टी
- जनअधिपत्य राष्ट्रीय सभा
- केरल विकास कांग्रेस
- प्रवासी निवासी पार्टी
- सुहेलदेव भारतीय समाज पार्टी
- केरला कांग्रेस(नेशनलिस्ट)
- पीपल डेमोक्रेटिक फ्रंट
- अपना दल
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं