सायकलस्वारी, सुप्रिया सुळे व नेदरलंडच्या उपपंतप्रधान स्काऊटेन

बारामती : बारामतीमधील सायकल वाटप करण्यात आलं त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत बारामतीत सायकलवरुन रपेट मारली आणि ही सायकलस्वारी सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे.
काही स्वयंसेविका व विद्यार्थिनींना बारामतीत सायकल वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यावेळी नेदरलंडच्या उपपंतप्रधान स्काऊटेन आणि खासदार सुप्रिया सुळे यांची सायकलस्वारी पाहून भारावून गेल्या होत्या.
नेदरलंडच्या उपपंतप्रधान स्काऊटेन आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या सायकल स्वारीचे हे दृश्य;
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं