पोटनिवडणूक, सेना-भाजपच्या राजकारणात वनगा कुटुंब हैराण ?

पालघर : पोटनिवडणूक जाहीर झाल्याने भाजप शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांना आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी दोघे पक्ष जोरदार मोर्चे बांधणी करत आहेत. त्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर जवाबदारी सोपविण्यात आली आहे.
भाजपकडून मुंबईतील आमदार मनीषा चौधरी आणि इतर पदाधिकारी यांना जवाबदारी दिल्यानंतर त्यांनी थेट वनगा कुटुंबियांच्या घरी हजेरी लावली होती. काल चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर लगेचच भाजप कडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
तर दुसरीकडे भाजपच्या हालचाली लक्षात घेऊन शिवसेनेने आधीच श्रीनिवास वनगा यांना काल दुपारपासूनच अज्ञात स्थळी हलवलं आहे. एकूणच चिंतामण वनगा यांच्या मृत्यू नंतर सुद्धा वनगा कुटुंबीयांची भाजप शिवसेनेच्या राजकारणात चांगलीच दमछाक झाल्याचे चित्र आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं