राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला प्रतीकात्मक गोळ्या घालणाऱ्या महिलेचे भाजप मंत्र्यांसोबत फोटो

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला गोळ्या घालणाऱ्या अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकुन पांडे यांचे भारतीय जनता पक्षाच्या मंत्री तसेच वरिष्ठ नेत्यांसोबतचे फोटो सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतं आहेत. त्यामुळेच त्यांना अजून अटक झाली नसल्याचा आरोप सध्या करण्यात येतो आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या महिला स्वतःला मोदींच्या कट्टर विरोधक असल्याचं सांगतात. तसेच भारतीय जनता पक्ष आणि इतर कोणत्याही पक्षासोबत संबंध नसल्याचं सांगत असताना हे पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी काय अडचणी येत असतील याचा अंदाज येतो आहे, असं नेटकरी मत व्यक्त करत आहेत.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, उमा भरती, केंद्रीय मंत्री संतोष गंगवार तसेच भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या सोबतचे पूजा शकुन पांडे यांचे फोटो व्हायरल करण्यात आले आहेत. त्यानंतर भाजपवर सुद्धा समाज माध्यमांवर सडकून टीका करण्यात येते आहे.
#HinduMahasabha Leader Shakun Pandey celebrates #gandhideathanniversary by shooting his effigy in #Agra. Later Sabha leaders set effigy on fire & distribute sweets to celebrate assassination. @dgpup @Uppolice must take action against all Sabha leaders for anti-national activity. pic.twitter.com/hbjFSleZGZ
— Rahul Singh (@rahulreports) January 30, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं