‘हुद्दा घालवला आणि खड्डा कमावला’ : राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून सीबीआय संचालक आलोक वर्मा प्रकरणी मोदी सरकारवर व्यंगचित्रातून बोचरी टीका केली आहे. व्यंगचित्रामध्ये एका बाजूला पंतप्रधान मोदी खड्डा खोदताना रेखाटले आहेत. या भागाला त्यांनी ‘हुद्दा घालवला आणि खड्डा कमावला’ असे नाव दिले आहे. तसेच यात वर्मा प्रकरण मृतदेहाप्रमाणे दाखवले आहे. त्यामुळे वर्मा प्रकरण खड्यात गाडून संपवून टाकण्याचे मोदींचे प्रयत्न व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहेत.
तसेच दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल प्रकरणावर भाष्य करत राज ठाकरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आणीबाणीची आठवण सांगत आहेत. राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबूक आणि ट्विटर पेजवर हे व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
#NarendraModi #AmitShah #AlokVerma #CBIvsCBI #IndirectEmergency #MarathiLiteratureFestival #NayantaraSahgal #DevendraFadanvis pic.twitter.com/Si5WFlcjMK
— Raj Thackeray (@RajThackeray) January 12, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं