५ राज्यांमध्ये पोस्टल मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर

५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या पोस्टल मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर असल्याचं वृत्त आहे. एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता येईल असा अंदाज होता. दरम्यान, राजस्थानमध्ये प्रत्येक निवडणुकीत अलटुनपालटुन सरकार स्थापन होतात तोच ट्रेंड या निवडणुकीत कायम राहील असं चित्र आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेसकडून अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांनी विशेष जोर लावला होता आणि त्याचा चांगला परिणाम दिसून येते आहे. दरम्यान, सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रचारसभांचा धुरळा वाढला होता. परंतु, ते सर्वकाही कूच कामी असल्याचे दिसत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं