माझ्या संकटांच्या काळात शरद पवारांनी च मला मदतीचा हात दिला: डॉ. मनमोहन सिंह

औरंगाबाद : शरद पवार हे यु.पी.ए च्या काळातील एक प्रभावी मंत्री होते. माझ्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात शरद पवारांनी मला नेहमीच मदत केली आहे. अशा शब्दात भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी शरद पवार यांची स्तुती केली.
शरद पवार हे एक कुशल आणि प्रभावी मंत्री होते. माझ्या संकटांच्या काळात शरद पवारांनी च पक्षीय मतभेद बाजूला सारून, मला नेहमीच मदतीचा हात दिला. सत्तेत एकत्र असताना पवारांनी दिशांतर्गत संकटांचा सामनाही अत्यंत कुशलतेने हाताळला.
शेषराव चव्हाण लिखित ‘दी ग्रेट एनिग्मा’ या शरद पवारांच्या राजकीय वाटचालीवरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज औरंगाबाद येथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी शरद पवारांना कर्मयोगी हि पदवी बहाल केली आणि पवार हे भारताच्या आर्थिक सुधारणांचे समान भागीदार आहेत असे कौतुकही केले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं