लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतील २१ उमेदवारांपैकी १७ विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना यंदा एकूण २३ जागा लढवणार आहे. पालघर आणि सातारा वगळता सर्व मतदारसंघांचे उमेदवार यावेळी शिवसेनेने जाहीर केले आहेत.
पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे
1) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
2) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
3) उत्तर पश्चिम – गजानन कीर्तिकर
4) ठाणे – राजन विचारे
5) कल्याण – श्रीकांत शिंदे
6) रायगड – अनंत गिते
7) रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
8) कोल्हापूर – संजय मंडलिक
9) हातकणंगले – धैर्यशिल माने
10) नाशिक – हेमंत गोडसे
11) शिर्डी – सदाशिव लोखंडे
12) शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील
13) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे
14) यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
15) बुलढाणा – प्रतापराव जाधव
16) रामटेक – कृपाल तुमाने
17) अमरावती- आनंदराव अडसूळ
18) परभणी- संजय जाधव
19) मावळ – श्रीरंग बारणे
20) हिंगोली-हेमंत पाटील
२१) उस्मानाबाद- ओमराजे निंबाळकर
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं