Post Office Scheme | महिना खर्चाचं टेन्शन मिटेल, पोस्टाची ही योजना प्रत्येक महिन्याला 9250 रुपये देईल, फायद्या घ्या

Post Office Scheme | प्रत्येक व्यक्तीला वाटतं की, काहीच कष्ट न घेता आपल्याला देखील प्रत्येक महिन्याला एका पगाराएवढी एकरकक्कमी रक्कम मिळावी. परंतु ही गोष्ट सहजासहजी शक्य होणारी नाहीये. आता तुम्हाला कमी कष्ट घेऊन प्रत्येक महिन्याला पैसे कमावता येणार आहेत. पोस्टाची मंथली इनकम योजना तुमचं हे स्वप्न पूर्ण करेल. योजनेचे सर्व डिटेल्स जाणून घेऊया.
मंथली इन्कम स्कीम महिन्याला किती व्याज देते :
पोस्टाच्या योजनांमध्ये तुम्हाला परताव्याचे शंभर टक्के हमी मिळते. त्याचबरोबर पोस्टाच्या सर्वच योजना या सरकारी योजना असल्यामुळे अनेक लोक पोस्टाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात. ही योजना वार्षिक आधारावर 7.4% व्याजदर प्रदान करते. त्याचबरोबर गुंतवणुकीच्या लिमिटबद्दल बोलायचं झाले तर, जॉईंट खात्यात 15 लाख आणि सिंगल खात्यामध्ये नऊ लाख रुपयांचे गुंतवणूक करावी लागते.
पोस्टाच्या मधली इनकम योजनेचे काही नियम जाणून घ्या :
1. तुम्ही एका उत्तम गुंतवणुकीच्या शोधात असाल तर पोस्टाची मजली इन्कम स्कीम ही योजना तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरू शकणार आहे. कारण की यामध्ये तुम्हाला केवळ 1000 रुपयांनी गुंतवणूक करता येणार आहे.
2. त्याचबरोबर आणखीन एक नियम असं सांगतो की, पोस्टाच्या मंथली इनकम योजनेमध्ये सिंगल खात्यात 9 तर, जॉईंट खात्यात 15 लाख रुपयांची रक्कम गुंतवावी लागते.
3. तुम्ही जर संयुक्त खातं उघडत असाल तर, प्रत्येक खातेधारकाला समान वाटा मिळतो.
4. पोस्टाच्या या योजनेत जमा रक्कमेवर प्रत्येक वर्षाला 7.4% टक्क्यांनी व्याज मिळत राहते.
5. समजा तुम्ही मिळत राहणाऱ्या व्याजाची रक्कम काढली नाही तर, ती रक्कम पोस्टाच्या बचत खात्यातच जमा राहील आणि आणि या पैशांवर मुद्दल जोडून तुम्हाला व्याज मिळत राहील.
6. तुम्हाला ही योजना आणखीन काही दिवस सुरू ठेवायची असेल तर, 5 वर्षानंतर योजना वाढवू शकता.
पोस्टाच्या मधली इन्कम योजनेत खात उघडण्यासाठी कोण कोण पात्र आहे :
1. समजा तुम्ही प्रौढ व्यक्ती असाल तर, तुम्ही तुमच्या नावाने एकल खातं उघडू शकता.
2. जॉईंट खाते उघडण्यासाठी कमीत कमी 3 ज्येष्ठ नागरिक खातं उघडू शकतात.
3. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने देखील खातं उघडून घेऊ शकता. मुलगा अल्पवयीन असेल तर पालक त्याचे खातेधारक बनू शकतात.
4. जर तुमचा मुलगा किंवा मुलगी 10 वर्षांची असेल तर, तुम्ही पोस्टाच्या मंथली इन्कम योजनेत गुंतवणूक करण्यास पात्र ठरू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Post Office Scheme Saturday 28 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं