महत्वाच्या बातम्या
-
RVNL Share Price | संधी सोडू नका! RVNL शेअर प्राईस 1000 रुपयांचा उच्चांक गाठणार, तज्ज्ञांचा सल्ला नोट करा
RVNL Share Price |आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. शुक्रवारी आरव्हीएनएल स्टॉक 4 टक्क्यांच्या घसरणीसह 552.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 2024 या वर्षात आरव्हीएनएल स्टॉक तिप्पट वाढला आहे. मागील काही आठवड्यांपासून या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर प्राईस 330 रुपयांचा उच्चांक गाठणार, तज्ज्ञांनी फायद्याचा सल्ला
IREDA Share Price | इरेडा-इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडचा शेअर 261.18 रुपयांच्या बंद भावाऐवजी 263.50 रुपयांवर खुला झाला. यानंतर हा शेअर 270 रुपयांच्या जवळपास पोहोचला. आता हा शेअर 300 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआऊट देणार? दैनंदिन चार्टवर संकेत, टार्गेट प्राईस नोट करा
IRFC Share Price | आयआरएफसीच्या शेअरचा भाव शुक्रवारी सलग आठ दिवसांच्या घसरणीचा सिलसिला मोडणार आहे. अर्थसंकल्पात रेल्वेशी संबंधित घोषणा न केल्याने झालेल्या निराशेचा फटका गेल्या पाच सत्रांमध्ये 10 टक्क्यांनी घसरल्याने गेल्या काही दिवसांपासून रेल्वे कंपनीच्या शेअर्सवर दबाव आहे. मात्र, या शेअरमध्ये आज सकारात्मक हालचाली दिसून येत आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
HUDCO Share Price | हुडको या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने राजस्थान सरकारसोबत 1 लाख कोटी रुपये मूल्याचा करार केला आहे. ही बातमी जाहीर झाल्यानंतर हुडको कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. अनेक ब्रोकरेज फर्मने पोझिशनल गुंतवणूकदारांना हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( हुडको कंपनी अंश)
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | सलग 9 दिवस घसरणारा IRFC शेअर पुन्हा तेजीत, फायद्याची अपडेट आली, खरेदीला गर्दी
IRFC Share Price | आयआरएफसी या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरूवारी या कंपनीचे शेअर्स 3.5 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. आज मात्र हा स्टॉक किंचित वाढीसह व्यवहार करत आहे. मागील तीन वर्षांत अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे, जेव्हा आयआरएफसी स्टॉक सलग नऊ दिवस लाल रंगात क्लोज झाला होता. या विक्रीच्या दबावातून हा स्टॉक आज बाहेर आला आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | फायद्याची अपडेट! PSU शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, यापूर्वी 4398% परतावा दिला
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समधे जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. मात्र आज हा स्टॉक विक्रीच्या दबावात अडकला आहे. नुकताच या रेल्वे कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण पूर्व रेल्वेकडून 191.53 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी कंपनीला 18 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
HUDCO Share Price | PSU हुडको शेअरची रेटिंग अपग्रेड, मालामाल करणार शेअर, 1 वर्षात दिला 400% परतावा
HUDCO Share Price | हुडको म्हणजेच हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 24 जुलै रोजी 5 टक्के वाढीसह 313.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीने राजस्थान सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. या बातमीनंतर हा स्टॉक मजबूत तेजीत आला होता. आज गुरूवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी हुडको स्टॉक 2.89 टक्के वाढीसह 322.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाईची संधी सोडू नका
BEL Share Price | मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर भारतीय शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. बजेटमधील अस्थिरतेमुळे BSE सेन्सेक्स इंडेक्स 0.09 टक्क्यांच्या घसरणीसह 80,429.04 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 0.12 टक्क्यांच्या घसरणीसह 24,479.05 अंकावर स्थिरावला होता.
9 महिन्यांपूर्वी -
RailTel Share Price | रेलटेल शेअरच्या टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक खरेदी वाढली, जबरदस्त कमाई होणार
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीचे शेअर्स आज तेजीत व्यवहार करत होते. मंगळवारी हा स्टॉक 2.06 टक्क्यांच्या वाढीसह 527 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 2024 या वर्षात रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 49.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 186.81 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( रेलटेल कॉर्पोरेशन कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
MTNL Share Price | PSU MTNL शेअर्स खरेदीला ऑनलाईन गर्दी, अवघ्या 5 दिवसात दिला 65% परतावा
MTNL Share Price | एमटीएनएल म्हणजेच महानगर टेलिफोन निगम लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. मंगळवारी हा स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 83.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये क्लोज झाला आहे. ( महानगर टेलिफोन निगम लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील, L&T आणि NBCC सहित हे 11 शेअर्स शॉर्ट टर्म मध्ये मालामाल करणार
NBCC Share Price | NBCC : तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 230-250 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.78 टक्के वाढीसह 178.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
9 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | PSU NTPC आणि BHEL शेअर्स खरेदीला ऑनलाईन गर्दी, नवीन फायद्याची अपडेट आली
NTPC Share Price | एनटीपीसी आणि बीएचईएल या दोन्ही सरकारी कंपन्यांनी 800 मेगावॅट क्षमतेचा अल्ट्रा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट उभारण्यासाठी संयुक्त उपक्रम स्थापन करण्याचा करार केला आहे. यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य भारत सरकार करणार आहे.
9 महिन्यांपूर्वी -
BEL Vs SJVN Share Price | BEL आणि SJVN सहित हे PSU शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट नोट करा
BEL Vs SJVN Share Price | मंगळवारी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला, ज्याने मध्यम वर्गाच्या आणि करदात्यांचा अक्षरशः अपेक्षाभंग केला आहे. अशा कमजोर बजेटवर शेअर बाजाराने देखील नाराजीची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. हा मोदी 3.0 चा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. अशा अर्थसंकल्पानंतर बऱ्याच सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती.
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा मिळेल, मल्टिबॅगर IRFC शेअर खरेदी करा, अपडेट नोट करा
IRFC Share Price | आयआरएफसी या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज संसदेत लोकसभा निवडणुकीनंतरचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. शेअर बाजाराला या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा होत्या. ( आयआरएफसी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | कमाईची मोठी संधी! PSU मल्टिबॅगर HAL शेअर प्राईस 5500 रुपयांवर स्पर्श करणार
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. ही अस्थिरता आगामी बजेटमुळे निर्माण झाली आहे. सोमवारी या सरकारी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 5000 रुपयेच्या पार गेले होते. आज हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | संधी सोडू नका! BEL शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला आहे. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 65 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 141.56 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 340.35 रुपये होती. आज सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी बीईएल स्टॉक 2.45 टक्के वाढीसह 313.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेन स्पीडने देणार परतावा, सकारात्मक बातमीनंतर स्टॉक खरेदीला गर्दी
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 637 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | तज्ज्ञांकडून मल्टिबॅगर PSU शेअरची रेटिंग अपडेट, स्टॉक BUY करावा की Sell?
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स किंचित तेजीसह वाढत आहे. मागील आठवड्यात सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी या सरकारी कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 275 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीचे शेअर्स आपल्या 310 रुपये या सर्वकालीन उच्चांक किमतीच्या तुलनेत 13.22 टक्के खाली ट्रेड करत आहेत. ( आयआरईडीए कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक प्राईस 250 रुपयांना स्पर्श करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
IRFC Share Price | मागील काही वर्षात भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त कामगिरी केली आहे. याचा फायदा फक्त देशातील नाही तर परकीय गुंतवणूकदारांना देखील झाला आहे. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पटीपेक्षा जास्त वाढवले आहेत. यामधे IRFC आणि HCC कंपनीचे शेअर्स देखील सामील आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | कमाईची मोठी संधी! बँक ऑफ महाराष्ट्रमधील गुंतवणूक अल्पावधीत देईल 30% परतावा
Bank of Maharashtra | बाजाराचे लक्ष आता अर्थसंकल्पाकडे लागले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सेन्सेक्सने या आठवड्यात 81000 चा नवा विक्रम प्रस्थापित केला. मूल्यांकनाबाबत अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे. एसीईमध्ये गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. तज्ज्ञांनी मजबूत नफ्यासाठी 3 बलाढ्य मिडकॅप शेअर्सची निवड केली आहे.
9 महिन्यांपूर्वी